Morte
A morte é a realidade que todos enfrentam, mas para o cristão ela não é o fim. A Bíblia ensina que Cristo venceu a morte e nos dá a esperança da ressurreição e da vida eterna.
Cristo venceu a morte
Onde está, ó morte, o teu aguilhão? Cristo destruiu o poder da morte e nos deu a vitória pela ressurreição.
"अरे मरण, तुना जिंकणं कोठे शे? अरे मरण, तुना नांगा कोठे शेतस?" मरणना नांगा पाप; अनी पापनं बळ मोशेना नियम शेतस, तरी जो देव आपला प्रभु येशु ख्रिस्त कडतीन आपलाले जिंकाडस त्यानी स्तुती असो.
शेवटना शत्रु जो मृत्यु तो नष्ट करामा ई.
एक माणुसकडतीन मरण वनं, म्हणीसन एकच माणुसकडतीन मरेलसनं पुनरूत्थान बी शे.
जसं आदामनी सर्वासवर मरण आनं, तसं ख्रिस्तमा सर्वासले जिवत करामा ई.
हाई वचन ईश्वसनीय शे की, आपण त्यानासंगे मरणुत तर त्यानासंगे जिवत बी ऱ्हासुत.
पहिला पुनरूत्थानना ज्या भागीदार शेतस त्या पवित्र अनं धन्य शेतस; असा लोकवर दुसरा मरणनी सत्ता नही, तर त्या देवना ख्रिस्तना याजक व्हतीन; अनी त्यानासंगे एक हजार वरीस राज्य करतीन.
A esperança da vida eterna
Jesus disse: 'Eu sou a ressurreição e a vida.' Quem crê nele não está morto, mas apenas adormecido — e um dia despertará para a glória.
येशुनी तिले सांगं, "पुनरूत्थान अनी जिवन मीच शे; जो मनावर ईश्वास ठेवस तो मरेल व्हई तरी जगी; अनी जो जिवत शे अनं मनावर ईश्वास ठेवस तो कधीच मरावं नही; यावर तु ईश्वास ठेवस का?"
येशुनी तिले सांगं, "पुनरूत्थान अनी जिवन मीच शे; जो मनावर ईश्वास ठेवस तो मरेल व्हई तरी जगी; अनी जो जिवत शे अनं मनावर ईश्वास ठेवस तो कधीच मरावं नही; यावर तु ईश्वास ठेवस का?"
मना मेंढरं मनी वाणी ऐकतस; मी त्यासले वळखस अनं त्या मनामांगे येतस. मी त्यासले सार्वकालिक जिवन देस, त्यासना कधीच नाश व्हवाव नही, अनी कोणी त्यासले मनाकडतीन हिसकाई लेवाव नही.
देवनी जगवर ईतली प्रिती करी की त्यानी आपला एकुलता एक पोऱ्या दिधा, याकरता की जो कोणी त्यानावर ईश्वास ठेवस त्याना नाश व्हणार नही तर त्याले सार्वकालिक जिवन भेटी.
प्रभुनं येनं
भाऊसवन, मरेल लोकसबद्दल तुम्हीन अजाण ऱ्हावाले नको अशी आमनी ईच्छा शे, ह्यानाकरता की, ज्यासले आशाच नही असा बाकीना लोकसमायक तुम्हीन दुःखी व्हवाले नको. कारण येशु मरणा अनं परत ऊठना असा जर आपला ईश्वास शे तर तसच येशुमा ईश्वास करनारा ज्या मरेल शेतस त्यासले देव येशुनासंगे लई ई.
कारण, आज्ञाध्वनी आद्यदिव्यदूतसनी वाणी अनं देवना तुतारीना नाद व्हत असतांना प्रभु स्वतः स्वर्गामातीन उतरी; अनी ख्रिस्तमा ज्या मरेल शेतस त्या पहिले ऊठतीन; नंतर जिवत उरेल आपण त्यासनासंगे मेघारूढ व्हईन अंतराळमा लेवाई जासुत, अनी आम्हीन कायम परमेश्वरनासंगे राहसुत.
Não temas a morte
Não temas os que matam o corpo. Para o cristão, viver é Cristo e morrer é lucro. O vale da sombra da morte não assusta quem caminha com o Pastor.
ज्या शरिरना नाश करतस पण आत्माना नाश कराले समर्थ नही त्यासले घाबरू नका, तर आत्मा अनं शरीर ह्या दोन्हीसले नरकमा नाश कराले जो परमेश्वर समर्थ शे त्याले घाबरा.
कारण जो कोणी स्वतःना जिव वाचाडाले दखी तो त्याले गमाडी; अनी जो कोणी मनाकरता स्वतःना जिव गमाडी त्याले तो परत मिळी.
कारण जिवन हाई काय शे? मनाकरता तर ख्रिस्त शे. अनी मरण हाऊ लाभ शे.
मी दोन्ही बाजु कडतीन खेचाई राहीनु शे. अनी आठेन सुटीसन ख्रिस्तना जोडे ऱ्हावानी माले आतुरता शे; कारण शरिरमा ऱ्हावापेक्षा हाई भलतच चांगलं शे. तरी तुमनाकरता माले शरिरमा ऱ्हावानं हाई अधिक गरजनं शे.
आपलं नागरिकत्व तर स्वर्गीय शे तठेईन प्रभु येशु ख्रिस्त हाऊ तारणारा असा ई, यानी आपन वाट दखतस. त्याना ज्या सामर्थ्यघाई तो सर्वकाही आपला स्वाधीन कराले समर्थ्य शे त्यानाघाई तो आपलं शरीर बदली टाकी, अनी त्याना वैभवी शरिरनामायक करी.
कारण जर आपण जगतस तर प्रभुनाकरता जगतस, अनी जर आपण मरतस तर प्रभुनाकरता मरतस; म्हणीन आपण जगनुत किंवा मरनुत तरी आपण प्रभुनाच शेतस;
A eternidade nos aguarda
Deus enxugará toda lágrima. A morte será o último inimigo destruído. Para os salvos, a morte é a porta de entrada na presença eterna de Deus.
अनी मी राजासनपाईन येल मोठा आवाज ऐका, तो असा दखा, "देवनं घर लोकससंगे शे, त्यासनासंगे देव राही, त्या त्याना लोक व्हतीन, अनी देव स्वतः त्यासनासंगे राही अनी तो त्यासना देव व्हई. तो त्यासना डोयासना अश्रु पुशी टाकी; यानापुढे मरण नही; शोक, रडणं, अनं कष्ट ह्या नही ऱ्हावाव कारण जुन्या गोष्टी व्हई गयात."
तो त्यासना डोयासना अश्रु पुशी टाकी; यानापुढे मरण नही; शोक, रडणं, अनं कष्ट ह्या नही ऱ्हावाव कारण जुन्या गोष्टी व्हई गयात."
जस मनुष्यले एकदावनं मरणं अनी त्यानानंतर देवकडतीन न्याय व्हणं नेमी ठेयल शे.
कारण मनी खात्री शे की, मरण किंवा जिवन, देवदूत किंवा सत्ता, वर्तमानकाळना गोष्टी, भविष्यकाळना गोष्टी, बले, उंची, खोली, किंवा दुसरी कोणती बी सृष्ट वस्तु, आपला प्रभु ख्रिस्त येशु यानामा देवनी आपलावर जी प्रिती शे, तिनापाईन आपलाले वेगळं कराले समर्थ व्हवावं नही.
कारण एखादा न्यायी मनुष्यकरता क्वचित कोणी मनुष्य मरी, कारण एखादा चांगला मनुष्यकरता कदाचित कोणी मराना बी धाडस करी. पन आपन पापी व्हतुत तवयच ख्रिस्त आपलाकरता मरण पावना, ह्यामा देव त्यानी आपलावरनी प्रिती प्रगट करस.
कारण मरणनी एक अपराधमुये एकनाद्वारा राज्य करा, तर त्यानापेक्षा तर हाई जास्त शे की, ज्या कृपानी अनं नितीमत्वाना कृपादाननी विपुलता स्विकारतस, त्या एकना म्हणजे येशु खिस्तनाद्वारा अनंत जिवनमा राज्य करतीन.
कारण पापना पगार मरण शे, पन आपला प्रभु येशु ख्रिस्त यानाद्वारा सर्वकाळना जिवन हाई देवना कृपादान शे.
A morte na perspectiva bíblica
Há tempo de nascer e tempo de morrer. A morte é realidade humana, mas Deus é Senhor tanto dos vivos quanto dos mortos.
जीवननाबारामा ईचार
महागा सुंगधी द्रव्यपेक्षा चांगलं नाव ऱ्हावानं हाई बरं शे, जन्मदीनपेक्षा मरणना दिन बरा ऱ्हास.
पण बऱ्यावाईटनं ज्ञान करी देणारं झाडनं फळ खावानं नही; कारण ज्या दिन त्यानं फळ तु खाशी त्या दिन तु पक्का मरशी."
"दखा, मी आज बठी दुनियानी रिवाजप्रमाणे जासु; तुमना बठासनी मननी अनी चितनी खातरी व्हयी जायेल शे की आपला देव यहोवा यानी आपलाबारामां ज्या ज्या हितन्या गोट सांग्यात त्यामासली एक बी कमी पडनी नही; त्या बठया तुमनीबारामां व्हयन्यात; एक बी गोट कमी पडनी नही.
कारण प्रभु परमेश्वर सांगस, मरनारासना मृत्युमुये माले आनंद व्हस नही; तर मांगे फिरा अनी जीवत राहा."
तवय येशु, मोठा आवाजमा वरडीन बोलना, "हे बापा! मी मना आत्मा तुना हातमा सोपी देस!" अस बोलीसन तो मरना.
मंग श्रीमंत माणुस मृत्युलोकमा यातना भोगी राहींता, तवय त्यानी आपला डोया वर करीसन अब्राहाम अनं त्यानाजोडे लाजरस यासले दुरतीन दखं. तवय तो हाक मारीन बोलना, हे बाप अब्राहाम, मनावर दया करीसन लाजरसले धाड, ते यानाकरता की तो आपला बोटना टोक पाणीमा बुडाईन मनी जिभले थंड करी; कारण ह्या आगमा मी यातना भोगी राहीनु.
मंग वासना गर्भवती व्हईसन पापले जन्म देस अनी पाप पक्क व्हवावर मरणले जन्म देस.