Motivação
Motivação verdadeira vem de Deus. A Bíblia nos inspira a correr a carreira da fé com perseverança, sabendo que o Senhor fortalece, guia e recompensa os fiéis.
Força do alto
Tudo posso naquele que me fortalece. Deus dá poder aos fracos e renova a força dos cansados — Ele é a fonte de toda motivação.
जो ख्रिस्त माले सामर्थ्य देस त्यानाद्वारा मी सर्व परिस्थीतीना सामना करू शकस.
कारण देवच असा एक शे जो तुमनामा कार्य करानी ईच्छा करस अनं तो संतुष्ट व्हई अस रीतीतीन कार्य करानी शक्ती देस.
Correr para o alvo
Prossigo para o alvo, para o prêmio da soberana vocação de Deus em Cristo Jesus. A corrida da fé exige disciplina e foco.
मना भाऊ अनी बहिणीसवन, ते मी मिळाडं अस समजस नही, पण एक गोष्ट शे की, ती कराना मी निश्चय करस, जे भुतकाळमा शे ते मी ईसरस, अनी जे मनासमोर शे ते मिळाडाना प्रयत्न करस. ख्रिस्त येशुमा जे वरनं पाचारन, जे देवनं बक्षीस ते जिंकाकरता मर्यादावरनी खुनकडे मी धावस.
शर्यतमा पयणारा सर्वाच पयतस, पण एकलेच बक्षीस मिळस हाई तुमले माहीत नही का? तुमले ते मिळी अस पळा. स्पर्धाकरता मेहनत करनारा प्रत्येक माणुस सर्वा गोष्टीसमा संयमन करस. त्या नाशवंत बक्षीस मिळाडाकरता करतस, पण आपण अविनाशी बक्षीस मिळडाकरता करतस. मी पण तसाच पयस, म्हणजे अनिश्चीतपणातीन मी धावत नही. तशी कुस्तीपण करस, म्हणजे वारावर मी बुक्क्या मारस नही. तवय मी आपला शरिरले पकडीसन दास करसु, अनं मी असं कर नही मी दुसऱ्यासना घोषणा करेल वर मी अपात्र ठरसु.
देव आपला पिता
तर मंग आपण येवढा मोठला साक्षरूपी ढगसघाई इतला घेरायेल शेतस म्हणीसन आपण बी सर्व दडपण अनी सहज आपले गुंताई लेणारं पाप टाकीसन, तर या आपले नेमी देयल धावमा धीरतीन पळाले पाहिजे. आपण आपला ईश्वासना उत्पन्नकर्ता अनी तो ईश्वास पुरा करणार येशु यानाकडे दखत ऱ्हावानं. त्यानापुढे जो आनंद ठेयल व्हता त्याले तुच्छ मानीसन क्रुसखांब सहन करा अनी तो देवना राजासनना उजवीकडे बठेल शे.
ज्यानी, आपला विरोधमा पाप करनारासनी करेल इतला विरोध सहन करा त्यानापाईन शिका, म्हणजे तुमना मने खचीसन धीर सुटाव नही.
अनी जे काही तुम्हीन कामकरता ते मनुष्यकरता नही तर प्रभुकरता कामकरी राहीना शेतस म्हणीन आपला अंतःकरणपाईन काम करानं.
Propósito e missão
Deus tem planos de esperança para nós. Cada dia é oportunidade de fazer a sua vontade e avançar com confiança na missão.
तुम्हीन जे काही मना नावतीन मांगशात ते मी करसु, यानाकरता की पोऱ्यामा पितानं गौरव व्हवाले पाहिजे. तुम्हीन मना नावतीन मनाकडे काही बी मांगशात तर ते मी करसु."
यामुये तुम्हीन जाईसन सर्वा राष्ट्रमाधला लोकसले शिष्य करा; त्यासले पिता, पुत्र अनं पवित्र आत्माना नावतीन बाप्तिस्मा द्या, अनं ज्या आज्ञा मी तुमले देयल शेतस त्या त्यासले पाळाले शिकाडा अनी दखा युगना अंतपावत मी सदासर्वकाळ तुमनासंगे शे."
जे काही काम तुना हातमा ई ते बठे ताकदतीन कर, कारण ज्या कबरमा आपन जानार शेतस तठे काम, ईचार, ज्ञान अनी शहापन नही शे.
यामुये, "काय खावानं अनी काय पेवानं यानामांगे लागु नका किंवा नाराज व्हईन बठु नका. कारण या गैरयहूदी लोकेपण या सर्व गोष्टीसना मांगे लागतस; पण तुमले ह्या सगळासनी गरज शे हाई तुमना स्वर्गना देवबापले माहीत शे.
आम्हीन तुमनाजवळ व्हतुत तवय बी, कोणले काम करानी ईच्छा नव्हती तर त्यानी खावाले बी नको, अशी तुमले आज्ञा करी.
तरी तुमनामा कितला आळशीपणतीन वागणारा, काहीच कामधंदा नही करनारा अनं लुडबुड्या शेतस, अस ऐकतस. असा लोकसले आम्हीन प्रभु येशु ख्रिस्तना नावतीन आज्ञा अनं बोध करतस की, त्यासनी ढंगतीन काम करीसन अन्न खावाणं.
भाऊसवन अनी बहिणीसवन, तुम्हीन तर चांगली कृती कराले थकु नका.