Mulher
A Bíblia celebra a mulher como obra-prima da criação divina. Ela é elogiada por sua sabedoria, força, beleza interior e papel fundamental na família e na sociedade.
A mulher na criação
Deus criou o homem e a mulher à sua imagem. A mulher foi formada como ajudadora idônea — parceira de igual dignidade e valor.
देवनी आपला प्रतिरूपना मनुष्य बनाडं; देवना प्रतिरूप अस तो बनाडामा वना, नर अनं नारी अस त्या बनाडाई गयात.
मंग परमेश्वर देवनी आदामले गाढ झोपमा आणं; अनी आदाम झोपना तवय त्यानी एक फासळी देवनी काढी लिधी, तिनी जागा मासघाई भरी दिधी; परमेश्वर देवनी आदामनी फासळी काढीसन तिनी बाई बनाडी अनी तिले आदामनाजोडे लयं. तवय आदाम बोलना, आते हाई तर मना हाडमाधलं हाड अनी मासमाधलं मास शे; हिले नारी सांगानं कारण हाई नरपाईन बनाडेल शे.
Virtude e caráter
A beleza é vã e a formosura passageira, mas a mulher que teme ao Senhor é digna de louvor. Seu caráter é seu maior tesouro.
Sabedoria e serviço
As mulheres da Bíblia foram líderes, profetisas e discípulas fiéis. Jesus honrou as mulheres e as incluiu em seu ministério.
येशुनी सेवा करनाऱ्या बाया
त्यानंतर लगेच अस व्हयनं की येशु उपदेश करत अनं देवराज्यनी सुवार्ता सांगत गावगावसमा अनी खेडापाडासमा फिरना तवय त्यानासंगे बारा शिष्य व्हतात, अनी काही बाया बी ज्या दुष्ट आत्मा अनं रोगसघाई मुक्त करेल व्हत्यात; त्यासनामा, जिनामातीन सात दुष्ट आत्मा काढेल व्हतात ती मरीया जिले मग्दालीया म्हणेत ती बी व्हती; हेरोद राजाना कारभारी खुजा यानी बायको योहान्ना, सुसान्ना, अनी बऱ्याच दुसऱ्या बाया बी त्यानासंगे व्हत्यात, त्या आपली स्वतःनी कमाईमातीन येशुनी अनी त्याना शिष्यसनी सेवा करेत.
नवरा अनं बायको
बायासवनं, तुम्हीन तसच आपआपला नवरासना अधीन रहा; यानाकरता की कोणी वचनले अमान्य राही,
तसच, माणससवनं तुम्हीन आपला बायकाससंगे, योग्य समजदारपणातीन वागा कारण त्या तुमनापेक्षा जास्त नाजुक शेतस. त्यासले मान दया म्हणजे त्यासले बी तुमनासंगे देवनं जिवनरूपी कृपादान मिळी अनं तुमना प्रार्थनासले आडफाटा येवाऊ नही.
तसच बायासनी बी सन्मानतीन ऱ्हावानं, चुगल्या करणाऱ्या नही तर नियमसले धरीसन चालनाऱ्या अनी सर्व गोष्टिसबद्दल ईश्वासी ऱ्हावाले पाहिजे.
तसच म्हताऱ्या बायासनी चाल चलनमा आदरणीय ऱ्हावाले पाहिजे; त्या चहाडखोर, मद्यपान करणाऱ्या नही ऱ्हावाले पाहिजेत; चांगलं शिक्षण देणाऱ्या ऱ्हावाले पाहिजेत; त्यासनी तरूण बायासले अस शिक्षण देवाले पाहिजे की, त्यासनी आपला नवरावर अनं पोऱ्यासोऱ्यासवर प्रेम कराले पाहिजे; त्यासनी मर्यादाशील, शुध्द, घरणं काम दखणाऱ्या, मायाळु, आपआपला नवरासना अधीन राहणाऱ्या असा ऱ्हावाले पाहिजेत, म्हणजे देवकडतीन येल वचननी निंदा व्हवाऊ नही.