Mundo
A Bíblia tem muito a dizer sobre o mundo e nossa relação com ele. Cristãos estão no mundo, mas não são do mundo — chamados a ser luz e sal sem se conformar com os padrões seculares.
Não ameis o mundo
Não ameis o mundo nem o que nele há. A cobiça da carne, a cobiça dos olhos e a soberba da vida não vêm do Pai, mas do mundo.
जगन्या अनं जगमाधल्या गोष्टीसवर प्रिती करू नका, जर कोणी जगवर प्रिती करत व्हई तर त्यानामा पितानी प्रिती नही शे.
जगन्या अनं जगमाधल्या गोष्टीसवर प्रिती करू नका, जर कोणी जगवर प्रिती करत व्हई तर त्यानामा पितानी प्रिती नही शे. कारण जगमा सर्वकाही शे ते म्हणजे शरिरनी वासना, डोयासनी वासना, अनं संसारनाबद्दल फुशारकी, हाई पितापाईन नहीत, तर जगपाईन शेतस;
कारण जगमा सर्वकाही शे ते म्हणजे शरिरनी वासना, डोयासनी वासना, अनं संसारनाबद्दल फुशारकी, हाई पितापाईन नहीत, तर जगपाईन शेतस;
जग अनी त्यानी वासना हाई नष्ट व्हई ऱ्हायनं शे; पण पिताना ईच्छाप्रमाणे करनारा सर्वकाळ ऱ्हास.
अहो, अईश्वासी लोकसवन, जगनी मैत्री हाई देवसंगे वैर शे. हाई तुमले माहीत नही काय? जो कोणी जगना मित्र व्हवाले दखस तो देवना वैरी ठरेल शे.
अहो, अईश्वासी लोकसवन, जगनी मैत्री हाई देवसंगे वैर शे. हाई तुमले माहीत नही काय? जो कोणी जगना मित्र व्हवाले दखस तो देवना वैरी ठरेल शे.
O amor de Deus pelo mundo
Porque Deus amou o mundo de tal maneira que deu seu Filho. O mesmo mundo que rejeita a Deus é amado por Ele e objeto de sua redenção.
देवनी जगवर ईतली प्रिती करी की त्यानी आपला एकुलता एक पोऱ्या दिधा, याकरता की जो कोणी त्यानावर ईश्वास ठेवस त्याना नाश व्हणार नही तर त्याले सार्वकालिक जिवन भेटी.
देवनी जगवर ईतली प्रिती करी की त्यानी आपला एकुलता एक पोऱ्या दिधा, याकरता की जो कोणी त्यानावर ईश्वास ठेवस त्याना नाश व्हणार नही तर त्याले सार्वकालिक जिवन भेटी.
न्यायना निवाडा हाऊच शे की; जगमा प्रकाश येल शे पण लोकसनी प्रकाशपेक्षा अंधारवर जास्त प्रेम करं, कारण त्यासना कामे दुष्ट व्हतात.
अनी तोच आपला पापसनी क्षमा करस; फक्त आपलाच पापसबद्दल नही तर सर्व जगना बी पापबद्ल शे.
देवना संतान
आपले देवना पोऱ्या हाई नाव मिळेल शे ह्यामा पिता आपलावर कितलं प्रेम करस हाई दखा; अनी आपण तसाच शेतस. यामुये जग आपले वळखत नही, कारण त्यासनी देवले वळखच नही.
देवना संतान
आपले देवना पोऱ्या हाई नाव मिळेल शे ह्यामा पिता आपलावर कितलं प्रेम करस हाई दखा; अनी आपण तसाच शेतस. यामुये जग आपले वळखत नही, कारण त्यासनी देवले वळखच नही.
Vencer o mundo
Jesus venceu o mundo e nos dá sua paz e vitória. A fé é a vitória que vence o mundo — e aquele que nasceu de Deus o vence.
या गोष्टी मी तुमले यानाकरता सांगेल शेतस की मनाकडतीन तुमले शांती भेटी. जगमा तुमले तरास व्हई तरी धीर धरा; मी जगले जिंकेल शे.
या गोष्टी मी तुमले यानाकरता सांगेल शेतस की मनाकडतीन तुमले शांती भेटी. जगमा तुमले तरास व्हई तरी धीर धरा; मी जगले जिंकेल शे.
कारण जे काही देवपाईन जन्मेल शेतस त्या जगवर जय मियाडतस; अनी ज्यानी जय मियाडेल शे तो म्हणजे आपला ईश्वास.
कारण जे काही देवपाईन जन्मेल शेतस त्या जगवर जय मियाडतस; अनी ज्यानी जय मियाडेल शे तो म्हणजे आपला ईश्वास.
येशु देवना पोऱ्या शे असा ईश्वास जो धरस त्यानाशिवाय जगवर जय मियाडनारा कोणी नही?
पोऱ्यासवनं, तुम्हीन देवना शेतस अनी त्यासनावर तुम्हीन जय मियाडेल शे; कारण जगमा जो शे त्यानापेक्षा तुम्हानामा जो शे तो महान शे.
No mundo sem ser do mundo
Jesus orou: não peço que os tires do mundo, mas que os guardes do mal. Somos enviados ao mundo como embaixadores do Reino.
मी तुनं संदेश त्यासले देयल शे, जगनी त्यासना व्देष करा; कारण जसं मी या जगना नही तसा त्या बी जगना नहीत.
तु त्यासले जगमातीन काढी ले अशी मी ईनंती करी नही राहीनु, तर तु त्यासले एक दुष्टपाईन सांभाळ, अशी ईनंती करी राहीनु.
तु त्यासले जगमातीन काढी ले अशी मी ईनंती करी नही राहीनु, तर तु त्यासले एक दुष्टपाईन सांभाळ, अशी ईनंती करी राहीनु. जसं मी जगना नही तसा त्या बी जगना नहीत. तु सत्यमा त्यासले पवित्र कर; तुनं वचन हाईच सत्य शे. जसं तु माले जगमा धाडं तसं मी बी त्यासले जगमा धाडेल शे.
हे न्यायसंपन्न पिता! जगनी तुले वळखं नही, मी तुले वळखं; अनी तु माले धाडेल शे अस यासनी वळखं. मी तुनं नाव त्यासले सांगं अनी सांगत ऱ्हासु; यानाकरता की जी प्रिती तु मनावर करी ती त्यासनामा ऱ्हावाले पाहिजे अनी मी बी त्यासनामा ऱ्हावाले पाहिजे.
आते या जगना न्याय येळ शे, आते या जगना आधिकारीसले बाहेर टाकाई जाई
मी तुमले शांती दि ठेवस, हाई मनी स्वतःनी शांती ती तुमले देस, जसं जग देस तसं मी तुमले देस नही, तुमनं अंतःकरण अस्वस्थ अनी भयबीत व्हवाले नको म्हणीसन.
जगना व्देष
जग तुमना व्देष करस, तर तुमना व्देष कराना पहिले त्यानी मना बी करा हाई तुमले माहीत शे. तुम्हीन जगना राहता तर जग आपलासवर प्रिती करतं, पण तुम्हीन जगना नही; मी तुमले जगमाईन निवाडेल शे, म्हणीसन जग तुमना व्देष करस.
Sal e luz
Vós sois o sal da terra e a luz do mundo. O cristão transforma o ambiente onde está, sem se conformar com os padrões mundanos.
मिठ अनं दिवावरतीन धडा
तुम्हीन पृथ्वीना मीठ शेतस; पण जर मीठना खारटपणाच निंघी गया तर तो खारटपणा त्याले कशाघाई आणता ई? ते काय कामनं ऱ्हावाव नही, तर ते फेकाई जाई अनी लोकसना पायखाल चेंदाई जाई. तुम्हीन जगना प्रकाश शेतस; डोंगरवरलं शहर लपु शकस नही.
जगमाधला सर्व लोकसकरता साक्ष व्हवाले पाहिजे म्हणीन देवराज्यनी हाई सुवार्ता सर्व जगमा गाजाडतीन; तवय शेवट व्हई.
माणुसले जगमाधलं सर्व सुख भेटणं अनी स्वतःना जिव गमाडा तर त्याले काय फायदा व्हई? किंवा माणुस स्वतःना जिवना बदलामा काय दि?
माणुसले जगमाधलं सर्व सुख भेटणं अनी स्वतःना जिव गमाडा तर त्याले काय फायदा व्हई? किंवा माणुस स्वतःना जिवना बदलामा काय दि?
आडफाटासमुये जगना धिक्कार असो! आडफाटा तर येतीनच, पण जो माणुस आडफाटा लई, त्याना धिक्कार असो!
त्यानी त्यासले सांगं की, "सर्व जगमा जाईसन सर्वा लोकसले शुभवर्तमानना प्रचार करा.
त्यानी त्यासले सांगं की, "सर्व जगमा जाईसन सर्वा लोकसले शुभवर्तमानना प्रचार करा.
माणुसले जगनं सर्व सुख भेटनं अनी स्वतःना जीव गमाडा तर त्याले काय फायदा व्हई?
Não se conformar
Não vos conformeis com este mundo. A religião pura é guardar-se da corrupção do mundo e viver segundo o Espírito de Deus.
देवनी उत्तम ग्रहणीय अनं परीपुर्ण ईच्छा काय शे, हाई तुम्हीन समजी लेवानं, म्हणीन हाई जगनासंगे समरूप व्हवानं नही, तर आपला मनना नविनकरणमा स्वतःना रूपांतर होऊ द्या;
देवनी उत्तम ग्रहणीय अनं परीपुर्ण ईच्छा काय शे, हाई तुम्हीन समजी लेवानं, म्हणीन हाई जगनासंगे समरूप व्हवानं नही, तर आपला मनना नविनकरणमा स्वतःना रूपांतर होऊ द्या;
कारण जगना उत्पत्तिपाईन करामा येल गोष्टिसवरीन त्यानं सर्व काळनं सामर्थ्य, अनी देवपन ह्या त्याना अदुश्य गोष्टी समजी राहिनात अस स्पष्ट रितीतीन दखास, म्हणीसन त्यासनं कोणतच निमित्त नही शे.
कारण जगना उत्पत्तिपाईन करामा येल गोष्टिसवरीन त्यानं सर्व काळनं सामर्थ्य, अनी देवपन ह्या त्याना अदुश्य गोष्टी समजी राहिनात अस स्पष्ट रितीतीन दखास, म्हणीसन त्यासनं कोणतच निमित्त नही शे.
आते आपन हाई जानतस की, नियमशास्त्र जे काही सांगस ते नियमशास्त्र धरीन चालनारासले सांगस; म्हणजे प्रत्येक तोंड बंद व्हवाले पाहिजे अनी सर्वा जग देवना समोर न्यायी ठराले पाहिजे.
देवबाप याना नजरमा शुध्द अनं निर्मळ धर्मचरण म्हणजे अनाथ अनी विधवा यासनी त्यासना संकटमा ईचारपुस करनं अनी स्वतःले जगना कलंकपाईन संभाळीन ठेवनं हाई शे.
देवबाप याना नजरमा शुध्द अनं निर्मळ धर्मचरण म्हणजे अनाथ अनी विधवा यासनी त्यासना संकटमा ईचारपुस करनं अनी स्वतःले जगना कलंकपाईन संभाळीन ठेवनं हाई शे.
कारण सर्व माणससले तारण देणारी देवनी कृपा प्रकट व्हयेल शे; अनी ती कृपा आपलाले शिकाडस की, अभक्ती अनी संसारन्या गोष्टीसना त्याग कर अनी स्वतःले नियंत्रीत, पवित्र अनं भक्तीमय जिवन या जगमा जग.
A batalha espiritual
A nossa luta não é contra carne e sangue. Os poderes do mundo são reais, mas o que está em nós é maior que o que está no mundo.
कारण आपलं युध्द् रक्तमासनासंगे नही, तर सत्तासनासंगे, अधिकारीसनासंगे, सध्याना काळोखामधला जगना अधिपतीसनासंगे, आकाशमधला दुरात्मासनासंगे शेतस.
ख्रिस्तप्रमाने नही, तर मनुष्यसना संप्रदायप्रमाणे, जगना प्राथमिक शिक्षणा प्रमाने ऱ्हायेल ज्ञान अनं पोकळ भुलथापा यासनाघाई फसाडीन कोणी तुमले दास बनाडाले नको म्हणीन सावध ऱ्हावा;
हाई खरं शे की आम्हीन जगमा राहतस पण जगना लोकेसनामायक लढाई करतस नही.
आपलाले जगना आत्मा नही, तर देवपाईन जो आत्मा शे, तो मिळना याकरता की, जे देवनी आपलाले कृपातीन देयल शे ते आपण वळखाले पाहिजे.
या युगना, ज्ञानी, शास्त्री, वाद करनारा कोठे शेतस? देवनी जगनं ज्ञान मुर्खपणनं ठरायं की नही?
कारण जग देवना ज्ञानतीन वेढायेल शे तरी या जगनी आपला ज्ञानतीन देवले वळखं नही, तवय देवले हाई चांगलं वाटनं की हाई वार्ताना प्रचारना मुर्खपणतीन ईश्वास ठेवणारा लोकसना उध्दार कराना.
तरी ज्ञानीसले लाजाडाकरता ज्यासले जगनी मुर्ख समजा देवनी त्यासले निवाडं अनी शक्तीशालीसले लाजाडाकरता देवनी दुबळासले निवाडं;
अनी देवनी असा गोष्टीसले निवड्यात ज्या संसारनी दृष्टीमा काहीच कामना नहीत, धिक्कारेल असासले देवनी यानाकरता निवाडं की ज्या गोष्टी संसारनी दृष्टीमा महत्त्वन्या गोष्टी शेतस त्यासले नष्ट करानं. म्हणीसन देवनी अस करं की, कोणताच प्राणी देवना समोर गर्व कराले नको.
कोणी स्वतःले फसाडाले नको, जर तुमना मातीन कोणी ह्या युगमा स्वतःले हुशार समजस तर त्यानी हुशार बनाकरता मुर्ख बनाणं.
आपण जगमा काहीच आणं नही, तर आपलाले त्यासनामातीन काही लई जाता येवाव नही, जरी आमले जेवण अनी कपडा राहिनात तरी आमले पुरं शे.
आपण जगमा काहीच आणं नही, तर आपलाले त्यासनामातीन काही लई जाता येवाव नही, जरी आमले जेवण अनी कपडा राहिनात तरी आमले पुरं शे.
Pertencemos a Deus
Do Senhor é a terra e tudo o que nela existe. Vivemos neste mundo como peregrinos, desejando a pátria celestial.
जो खरा प्रकाश प्रत्येक माणुसले प्रकाशमय करस तो जगमा येणार व्हता.
तो शब्द जगमा व्हता, अनी देवनी त्यानाद्वारा जगले अस्तित्वमा आणं, तरी जगनी त्याले वळखं नही.
तो शब्द जगमा व्हता, अनी देवनी त्यानाद्वारा जगले अस्तित्वमा आणं, तरी जगनी त्याले वळखं नही.
येशु जगना प्रकाश
येशु परत परूशीसले बोलना, "मी जगना प्रकाश शे, जो मनामांगे चालस तो अंधारामा चालावं नही, तर त्यानाजोडे जिवनना प्रकाश राही."
मना मेंढरं मनी वाणी ऐकतस; मी त्यासले वळखस अनं त्या मनामांगे येतस. मी त्यासले सार्वकालिक जिवन देस, त्यासना कधीच नाश व्हवाव नही, अनी कोणी त्यासले मनाकडतीन हिसकाई लेवाव नही.
तरी मी तुमले खरी गोष्ट सांगस, मी जाई राहीनु हाई तुमनाकरता हितनं शे; मी जर गवु नही तर मदतगार तुमनाकडे येवाव नही; मी गवु तर त्याले तुमनाकडे धाडसु. तो मदतगार ईसन पाप बद्दल, धार्मीकताबद्दल अनी देवना न्यायनिवाडाबद्दल जगनी खात्री करी दि. त्या मनावर ईश्वास ठेवतस नही यावरतीन पाप बद्दल; मी पिताकडे जाई राहीनु अनी पुढे तुमले मी दिसावु नही यावरतीन धार्मीकताबद्दल; अनी या जगना अधिकारीना न्याय व्हयेल शे यावरतीन न्यायनिवाडाबद्दल;
त्यानाद्वारा मोलवान अनं अति महान असं वचनं आपलाले देवामा येल शेतस, यानाकरता की त्यासनाघाई तुम्हीन वासनासपाईन उत्पन्न व्हणारी जगमाधली भ्रष्टता चुकाडीन ईश्वरी स्वभावना भागीदार व्हवाले पाहिजे.
हाई पहिले समजी ल्या की, शेवटला दिनसमा आपलाच वासनासप्रमाणे चालणारा थट्टा करनारा लोक थट्टा करत ईसन बोलतीन; अनी त्या ईचारतीन, त्याना येवानं वचन आते कोठे शे? कारण वाडवडील मरी गयात तवयपाईन, उत्पत्तिना सुरवात पाईन, जसं चालु शे तसच सर्वकाही शे. हाई तर त्या हटकीसन ईसरतस की, पहिले देवना शब्दघाई आकाश अनी पाणीमातीन अनं पाणीनाद्वारा घडेल अशी पृथ्वी हाई व्हयनी; त्यानाकडतीन तवय जगना पाणीघाई बुडाईसन नाश व्हयना; पण आतेना आकाश अनं पृथ्वी हाई त्याच शब्दघाई आगकरता राखीन ठेयल शे; म्हणजे न्यायनिवाडाना अनं अधार्मिक लोकसना नाशना दिन येवापावत, उराई ठेयल शे.
जे दुःख देव आनस, तारण देनारा पश्चताप तयार करस; त्यानापाईन पस्तावा व्हस नही; पण संसारिक व्हनार दुःख मरण तयार करस.
मना भाऊ अनी बहिणीसवन, जग तुमना व्देष करस यानं नवल करू नका.
आपण देवपाईन शेतस हाई आपले माहित शे; सर्व जग त्या दुष्टले वश व्हयेल शे.
एक पिढी जास अनी दुसरी येस; फक्त पृथ्वी जशीनी तशीच राहास. सुर्य उगीसन मावळी जास अनी उगाना जागावर येस. वारा दक्षिण दिशाकडे वाहास अनी परत उलटीसनं उत्तर दिशाले वाहास; तो एकसारखा घुमीसनं परत परत आपली फेरी पुरी करसं. बठया नदया समुद्रले जाईसन मियस तरीबी समुद्र भरस नही. ज्या ठिकानले त्या जाईसन मियतस तठे त्या परत परत वाही राहातस.
आकाश अनी पृथ्वी पुसाई जाई पण मनं वचन पुसावणारच नही.
येशु ख्रिस्त कालदिन, आज अनं युगानुयुग मायकच शे.
ते ऐकीन येशु याईरले बोलना, भिऊ नको, "फक्त ईश्वास ठेव म्हणजे ती बरी व्हई."
कारण मरणनी एक अपराधमुये एकनाद्वारा राज्य करा, तर त्यानापेक्षा तर हाई जास्त शे की, ज्या कृपानी अनं नितीमत्वाना कृपादाननी विपुलता स्विकारतस, त्या एकना म्हणजे येशु खिस्तनाद्वारा अनंत जिवनमा राज्य करतीन.
तो आपला कपटतीन आपला हातनी कारस्थानं सिध्दीमा नेई; तो उन्मत व्हईन निर्भय असेल बराच लोकसना नाश करी; तरी पन त्यानावर कोणाच हात न पडता तो नाश व्हई जाई.