Namoro
O namoro cristão deve ser vivido com sabedoria, pureza e propósito. A Bíblia orienta sobre escolher um cônjuge, guardar o coração e honrar a Deus em todo relacionamento.
Guardar o coração
Sobre tudo o que se deve guardar, guarda o teu coração, porque dele procedem as fontes da vida. O namoro exige vigilância e sabedoria.
जिवत परमेश्वनं मंदिर
तुम्हीन अईश्वासीससंगे जाईन त्यासनामा मिसळी जावु नका, कारण धर्म अनी अधर्म यासनी भागीदारी कशी व्हई? उजेड अनी अंधार या कशा एकत्र व्हतीन? ख्रिस्तनं सैतानसंगे कसं एकमत व्हई? ईश्वास ठेवणार अनी ईश्वास नही ठेवणार ह्या कशा काय जोडीदार व्हतीन.
संदेष्टासनं काम
दोन मनुष्यनं एकमत व्हवाशिवाय त्या एकमेकनासंगे चालू शकतीन का?
फसु नका, खराब संगतमा नीति बिघडस.
Pureza e santidade
O corpo é templo do Espírito Santo. A Bíblia nos chama a fugir da imoralidade e esperar no amor com paciência e respeito mútuo.
व्यभिचारपाईन दुर रहा, ज्या दुसरा पापे मनुष्य करस, त्या शरीर बाहेरतीन व्हतस; पण जो व्यभिचार करस तो आपला शरिरबद्दल पाप करस. काय तुमले माहीत नही का, तुमना मातीन प्रत्येकनं शरीर पवित्र आत्मानं मंदिर शे, जो तुमनामा शे अनी जो तुमले परमेश्वर कडतीन भेटेल शे, अनं तुम्हीन स्वतःना नही शेतस का? कारण तुमले किंमत दिसन ईकत लेयल शे; यामुये तुम्हीन आपला शरीरतिन देवनं गौरव करा.
अन्न पोटकरता अनं पोट अन्नकरता शे; त्या दोन्हीसना देव अंत करी, शरीर व्यभिचारकरता नही, तर प्रभुसाठी शे; अनी शरीरकरता प्रभु शे.
पण ज्यासले धीर नही त्यासनी लगीन कराले पाहिजे, कारण जळापेक्षा लगीन करेल बरं.
लगीन सर्वासले मान्य असाले पाहिजे अनी नवरा अनी बायको यासनी एकमेकससंगे ईश्वासु ऱ्हावाले पाहिजे, जारकर्मी अनं व्यभिचारी यासले देव दंड करी.
A esposa prudente vem do Senhor
Deus criou o homem e a mulher para completarem-se. A casa e os bens são herança dos pais, mas a esposa prudente vem do Senhor.
मंग परमेश्वर देव बोलना, "आदाम एकटा ऱ्हावाले पाहिजे हाई बरं नही, तर त्यानाकरता अनुरूप सहाय्यक मी करसु."
या सर्वासवर प्रितीले परीधान करा, जी सर्वासले बंधनमा ठेवस अनी त्यासले परीपुर्ण करस.