Não desista!
'Não desista!' é o grito do céu para a terra. Deus nos encoraja a perseverar na fé, na oração e na esperança, porque a vitória pertence aos que não se rendem.
Força na fraqueza
Os que esperam no Senhor renovam as forças. Deus não se cansa nem se fatiga — Ele dá poder aos fracos e vigor aos cansados.
अडचणमा ऱ्हावानं माले समजस, संपन्नतामाही ऱ्हावानं समजस; प्रत्येक प्रसंगले अनी सर्व प्रसंगले अन्नतृप्त ऱ्हावानं, अनी उपाशी बी ऱ्हावानं, संपन्न ऱ्हावानं अनी गरीब बी ऱ्हावानं, ह्यानं शिक्षण माले भेटेल शे. जो ख्रिस्त माले सामर्थ्य देस त्यानाद्वारा मी सर्व परिस्थीतीना सामना करू शकस.
ईश्वासतीन जगनं
यामुये आम्हीन हिम्मत सोडतस नही; आमनं बाहेरनं शरीर मरी जाई राहीनं, तरी अंतर आत्मा दिनदिनमा नवा व्हई राहीना. कारण आमनावर थोडा येळकरता येनारं अनी धाकलं संकट हाई आमनाकरता मोठा प्रमाणमा सार्वकालिक गौरव लई येस; आम्हीन दखावणारी वस्तुकडे नही, तर नही दखावणारी वस्तुकडे ध्यान देतस; कारण दखावणारी वस्तु थोडा येळकरता शे, पण नही दखावणारी वस्तु सार्वकालिक शे.
Perseverança na fé
Não perca a confiança, pois ela tem grande recompensa. O justo viverá pela fé, e quem perseverar até o fim será salvo.
यामुये आपली हिम्मत सोडू नका, त्यापाईन मोठं प्रतिफळ शे.
या, आपण आशा धरी ठेयल शे तिले भक्कम धरी ठेवुत, कारण ज्यानी वचन देयल शे तो देव ईश्वासयोग्य शे. प्रिती अनी चांगला कामे कराकरता उत्तेजन भेटी अस एकमेकसकडे ध्यान द्या. आपण काही लोकसना चालीरितीसना मायक आपलं एकत्र राहनं सोडू नका, तर एकमेकसले प्रोत्साहन देवानं अनी देव येणार शे तो दिन जोडे ई राहीना हाई तुम्हीन दखतस, म्हणीसन विशेषकरीन हाई करा.
अनी ईश्वासशिवाय देवले खूश करनं अशक्य शे, कारण देवजोडे जाणारानी असा ईश्वास धराले पाहिजे, तो अस्तित्वमा शे अनी त्यानाकडे धाव लेणारासले तो प्रतिफळ देणारा शे.
देवनं वचन सजीव, सक्रीय अनी कोणती बी दुधारी तलवार पेक्षा तीक्ष्ण, जीव अनं आत्मा, सांधा अनं मज्जा दोन्हीसले भेदीसन आरपार जाणारी अनी मनमातील भावना अनं कल्पना यासनी पारख करस.
चांगला करानं ते आपण कटाळा करानं नही; कारण आपण जर खचनुत नहीत तर योग्य येळले आपला पदरमा पिक पडी.
मी लवकर येस; कोणी तुना विजयना बक्षिस लेवाले नको म्हणीन जे तुनं शे पक्क धरी ठेव.
देवना आज्ञा पाळणारा अनं येशुवरना ईश्वास धरीन राहणारा पवित्र लोक यासना धीर यावरतीन दखाई येस.
परिक्षा अनी मोह
जो माणुस परिक्षामा टिकस तो धन्य, कारण आपलावर प्रिती कराकरता देवनी देयल जिवनमुकूट परिक्षामा यशस्वी व्हवानंतर त्याले भेटी.
Deus é refúgio
O Senhor é nosso refúgio e fortaleza. Ele ouve nossas orações, nos consola nas tribulações e transforma choro em dança.
Vitória em Cristo
Jesus venceu o mundo e nos dá vitória. Para Deus nada é impossível, e Ele faz infinitamente mais do que pedimos ou pensamos.
या गोष्टी मी तुमले यानाकरता सांगेल शेतस की मनाकडतीन तुमले शांती भेटी. जगमा तुमले तरास व्हई तरी धीर धरा; मी जगले जिंकेल शे.
यामुये त्याना शिष्यसपैकी बराचजन परत गयात, त्या परत कधीच त्यानासंगे चालनात नही. यावरतीन येशु बारा शिष्यसले बोलना, "तुमनी बी निंघी जावानी ईच्छा शे का?"
शिमोन पेत्रनी त्याले उत्तर दिधं, "प्रभुजी, आम्हीन एखादाकडे जावानं? सार्वकालिक जिवनना वचनं तुमनाकडे शेतस. अनी तुम्हीन देवना पवित्र असा एक शेतस, असा आम्हीन ईश्वास धरेल शे अनं वळखेल शे."
मी तुमले अनाथ असा सोडावं नही, तुमनाकडे परत ईसु.
प्रार्थनानं महत्व
मांगा म्हणजे तुमले भेटी, शोधा म्हणजे तुमले सापडी, ठोका म्हणजे तुमनाकरता उघडाई जाई; कारण जो कोणी मांगस त्याले भेटस, जो शोधस, त्याले सापडस अनी जो कोणी दार ठोकस त्यानाकरता उघडाई जास.
अहो सर्वा कष्टी अनी वझामा दाबायेल लोकसहो, मनाजोडे या, म्हणजे मी तुमले विसावा दिसु. मी जशा मनना लीन अनं नम्र शे तो मना जू तुम्हीन तुमनावर ल्या, अनं मनापाईन शिका म्हणजे तुमना जिवले विसावा मिळी; कारण मना जू सोयना अनं मना वझा हलका शे.
येशुनी त्यासनाकडे दखीन सांगं, हाई मनुष्यले अशक्य शे, "देवले तर सर्व शक्य शे"
अशी कोणतीच गोष्ट नही जी देव करू शकस नही."
Esperança e transformação
O Senhor completa a boa obra que começou em nós. Ele faz novas todas as coisas e dá esperança para o futuro.
ज्या देवनी तुमनामा चांगलं कामनी सुरवात करी तो, ते काम येशु ख्रिस्तना परत येवाना दिनपावत पुरा करी हाऊ माले ईश्वास शे.
जर कोणी ख्रिस्तमा शे तर तो नवी उत्पत्ति शे; जुनं ते व्हई गयं; दखा, ते नवं व्हयेल शे.
नवं आकाश अनी पृथ्वी
नंतर मी नवं स्वर्ग अनं नवं पृथ्वी दखी. पहिलं स्वर्ग अनी पहिली पृथ्वी ह्या नष्ट व्हयेल व्हतात अनी समुद्र बी राहिना नही. तवय मी पवित्र शहर, नवं यरूशलेम, देवपाईन स्वर्गमातीन उतरतांना दखं. ते नवराकरता सजाडेल नवरीनामायक व्हतं. अनी मी राजासनपाईन येल मोठा आवाज ऐका, तो असा दखा, "देवनं घर लोकससंगे शे, त्यासनासंगे देव राही, त्या त्याना लोक व्हतीन, अनी देव स्वतः त्यासनासंगे राही अनी तो त्यासना देव व्हई. तो त्यासना डोयासना अश्रु पुशी टाकी; यानापुढे मरण नही; शोक, रडणं, अनं कष्ट ह्या नही ऱ्हावाव कारण जुन्या गोष्टी व्हई गयात."
Permanecendo firme
Persevere na oração, firme-se na Palavra e fortaleça-se na graça de Cristo. A fé vem pelo ouvir, e o ouvir pela Palavra de Deus.
काममा आळशी न राहता आत्मामा उत्सुक रावा; प्रभुनी सेवा करा; आशामा आनंद करनारा; संकटमा धीर धरणारा; प्रार्थनामा तत्पर रावानं;
आशामा आनंद करनारा; संकटमा धीर धरणारा; प्रार्थनामा तत्पर रावानं;
प्रिय भाऊ अनं बहिणीसवन, तुम्हीन सुड लेवानं नही, तर देवना क्रोधले वाट द्या; कारण अस शास्त्रलेखमा लिखेल शे की, "सूड लेवानं मनाकडे शे, मी फेड करसु," अस प्रभु सांगस.
तर मंग, ईश्वास संदेश ऐकाद्वारे येस, अनी संदेश ख्रिस्तनं वचनद्वारे येस.
कारण आपलाले ठाऊक शे की, देववर प्रिती करनारा म्हणजे त्याना योजनाप्रमाने बलायेलसले देवना करणीमुये सर्व गोष्टी त्यासले मिळीसन त्यासना चांगलासाठे सहकार्य करतस.
प्रत्येक ईश्वरप्रेरित शास्त्रलेख सदबोध, दोष दखडानं, सुधारनुक, नितीशिक्षण, ह्यानाकरता उपयोगी शे. ह्यानाकरता की देवना भक्त पुरा व्हईसन प्रत्येक चांगला कामकरता तयार व्हवा.
ज्या सुवचनसना नमुना तु मनाकडतीन ऐकी लिधा तो ख्रिस्त येशुमा, सुशिक्षण, तुना ईश्वास अनी प्रिती यासमा दृढपणतीन राख. आपलामा राहणारा पवित्र आत्माना योगतीन चांगल्या गोष्टी संभाळीसन ठेव.
आपला प्रभु येशु ख्रिस्त हाऊ, अनी ज्यानी आपलावर प्रेम करीसन युगानुयुगनं सांत्वन दिधं अनं चांगली आशा कृपातीन दिधी, तो देव आपला पिता, तुमना मननं सांत्वन करो, अनी प्रत्येक चांगलं करामा अनं बोलामा तुमले स्थिर करो.
जर आपण आपला पाप कबुल करात, तर तो ईश्वसनीय अनं न्यायी शे म्हणीसन आपला पापसनी क्षमा करी, अनं आपले सर्व वाईटसपाईन शुध्द करी.
देवना समोर येवाकरता आपले जी हिम्मत शे ते यानावरीन की, आपण त्याना ईच्छाप्रमाणे काही मांग तवय तो आपलं ऐकी. जवय बी आम्हीन त्यानाकडे मांगतस तवय तो आमनं ऐकस अनी आमले माहीत शे की, हाई खरं शे, अनी हाई माहीत शे की, जवय बी आम्हीन त्यानाकडे मांगतस तो आमले देस.
सर्वकाही सहन करस, सर्व गोष्टीसवर ईश्वास ठेवस, सर्वासनी आशा करस.