Não temas
'Não temas' é uma das frases mais repetidas na Bíblia. Deus a pronuncia nos momentos de maior temor, lembrando que sua presença e poder são maiores que qualquer ameaça.
Deus está contigo
Não temas, porque eu sou contigo. Deus repete essa promessa em cada crise, guerra e desafio que seus filhos enfrentam.
मी तुले आज्ञा करी व्हती ना? खंबीर व्हय, हिंमत धर, भ्यावानं नही, घाबरानं नही; तु जाशी तिकडे तुना देश परमेश्वर तुनासंगे राही.
ह्या गोष्टी घडन्यात तवय अब्रामले दृष्टांतमा परमेश्वरनं वचन प्राप्त व्हयनं ते अश अब्राम, भिऊ नको, मी तुनी ढाल शे; तुले मोठा प्रतिफळ भेटी.
Coragem diante do perigo
Não tenhas medo — o Senhor teu Deus está no meio de ti, poderoso para salvar. Ele luta por nós e dá forças aos medrosos.
तवय प्रभुनी रातले पौलले दृष्टांत दिसन सांगं, "भ्याऊ नको, बोलत जाय, उगा राहु नको, मी तुनासंगे शे, तुनं वाईट कराले कोणी तुनावर येवाव नही, कारण या शहरमा मना बराच लोके शेतस."
हे मानवपुत्रा, तुना आजुबाजूले काटाझुडपा अनी काटा राहीनात तरी, तु इचुसमा राहाशी तरी त्यासले भिऊ नको, त्यासना शब्दसले भ्यावनं नही, ती फितुरी जायी राहीनी शे, तरी त्यासना शब्दले भिवानं नही; त्यासना चर्येले भिवानं नही; त्या आयकोत किंवा नही आयकोत; तु मना वचन त्यासले सांग; त्या तर भलता भांडखोर शेतस;
Fé que vence o medo
O medo não vem de Deus. Jesus disse: não temas, crê somente! A fé dissipa o medo e nos conecta ao poder de Deus.
तवय येशुनी त्यासनं बोलनं ऐकं, पण त्यासनाकडे ध्यान नही देता तो सभास्थानना अधिकारीले बोलना, "घाबरू नको, ईश्वास ठेव."
तुले सहन करानी ज्या संकट शेतस त्यासनं भय धरू नको; दख, तुम्हीन "मोहमा पडानं" म्हणीन सैतान तुमनापैकी कित्येकसले कैदखानामा टाकणार शे; अनी तुम्हीन "दहा दिन" संकटमा राहशात. तुले मरणं पडणं तरी ईश्वासु रहा, म्हणजे मी तुले बक्षिस म्हणीसन जिवन दिसु.
ज्या शरिरना नाश करतस पण आत्माना नाश कराले समर्थ नही त्यासले घाबरू नका, तर आत्मा अनं शरीर ह्या दोन्हीसले नरकमा नाश कराले जो परमेश्वर समर्थ शे त्याले घाबरा.
जवय तो हाऊ ईचार करीच राहींता ईतलामा एक प्रभुना स्वर्गदूतनी त्याले सपनमा दर्शन दिसन सांगं, हे, "योसेफ दावीदना पोऱ्या, तु मरीयाले बायको बनाडाले घाबरू नको, कारण तिना पोटमा जो गर्भ शे, तो पवित्र आत्माकडतीन शे.
देवदूतनी तिले सांगं, "मरीया, घाबरू नको; कारण देवनी कृपा तुनावर व्हयेल शे.
हाई दखीन पेत्र येशुना पाया पडीन बोलना, "प्रभुजी, मनापाईन निंघी जा, मी पापी माणुस शे!"