Nascer de novo
Nascer de novo é a porta de entrada para a vida em Deus. Jesus ensinou que sem o novo nascimento espiritual, ninguém pode ver nem entrar no Reino de Deus.
A necessidade do novo nascimento
Jesus declarou a Nicodemos: 'Aquele que não nascer de novo não pode ver o Reino de Deus.' O novo nascimento é pelo Espírito.
येशुनी त्याले उत्तर दिधं, "मी तुले खरंखरं सांगस; जोपावत नविन जन्म लेस नही तोपावत कोणलेच देवनं राज्य दखता येस नही."
येशुनी त्याले उत्तर दिधं, "मी तुले खरंखरं सांगस; जोपावत नविन जन्म लेस नही तोपावत कोणलेच देवनं राज्य दखता येस नही."
निकदेम त्याले बोलना, "म्हतारा माणुस पुन्हा कसा जन्म लेवु शकस? त्यानाघाई त्यानी मायना गर्भमा दुसरींदाव जावाई का अनं जन्म लेवाई का?"
येशुनी उत्तर दिधं की, "मी तुले खरंखरं सांगस, पाणीघाई अनी आत्माघाई जन्म लेवाशिवाय कोणलेच देवना राज्यमा प्रवेश करता येत नही. माणुस मायबापसपाईन शरीरघाई जन्म लेस, अनी आत्माकडतीन आत्मामा जन्म लेस. तुमले नविन जन्म लेना पडी हाई मी तुले सांगं, म्हणीन आश्चर्य मानु नको. वारा पाहिजे तिकडे वाहस; अनी त्याना आवाज तु ऐकस, पण तो कोठेन येस अनं कोठे जास हाई तुले कळस नही. जो कोणी आत्मापाईन जन्मेल शे त्यानं असच शे."
येशुनी उत्तर दिधं की, "मी तुले खरंखरं सांगस, पाणीघाई अनी आत्माघाई जन्म लेवाशिवाय कोणलेच देवना राज्यमा प्रवेश करता येत नही. माणुस मायबापसपाईन शरीरघाई जन्म लेस, अनी आत्माकडतीन आत्मामा जन्म लेस. तुमले नविन जन्म लेना पडी हाई मी तुले सांगं, म्हणीन आश्चर्य मानु नको.
मी तुमले सत्य सांगस, जो कोणी धाकलासना मायक व्हईसन देवना राज्यना स्विकार कराव नही त्याना त्यामा प्रवेश व्हवाव नही."
स्वर्गना राज्यमा मोठा कोण?
त्या येळले शिष्य येशुकडे ईसन बोलणात, स्वर्गना राज्यमा मोठा कोण? तवय त्यानी एक धाकला पोऱ्याले बलाईन त्याले त्यासना मझार उभं करं अनी बोलना; मी तुमले सत्य सांगस, की, तुमनं मन बदलाशिवाय अनं तुम्हीन धाकला पोऱ्यासना मायक व्हवाशिवाय स्वर्गना राज्यमा तुमना प्रवेश व्हवावुच नही. यामुये जो कोणी स्वतःले ह्या धाकला पोऱ्यासना मायक नम्र करी, तोच स्वर्गना राज्यमा मोठा व्हई;
Nova criação em Cristo
Quem está em Cristo é nova criação. Morremos e ressuscitamos com Ele para viver em novidade de vida, livres do velho homem.
जर कोणी ख्रिस्तमा शे तर तो नवी उत्पत्ति शे; जुनं ते व्हई गयं; दखा, ते नवं व्हयेल शे.
म्हणीन आपन त्याना मरणमाधला बाप्तिस्मानी त्यानासोबत पुराई गवुत, ते यानाकरता की, जसं ख्रिस्त पिताना गौरवमुये मरेलमाईन ऊठाडाई गया तसच आपनबी जिवनना नवापनमा चालाले पाहिजे. कारण आपन त्याना मरणना प्रतिरूपमा त्यानासोबत जोडेल शेतस, तर त्याना परत ऊठाना प्रतिरूपमा आपन त्यानासोबत जोडेल व्हवुत; आपन जानतस की, आपलामाधला जुना मनुष्य त्यानासंगे क्रुसखांबवर खिळाई जायेल शे, म्हणजे हाई पापना शरीर नष्ट व्हईन आपन पुढं पापना दास्य करानं नही; कारण जो कोणी मरेल शे तो पापपाईन मुक्त व्हईन न्यायी ठरेल शे.
म्हणीन आपन त्याना मरणमाधला बाप्तिस्मानी त्यानासोबत पुराई गवुत, ते यानाकरता की, जसं ख्रिस्त पिताना गौरवमुये मरेलमाईन ऊठाडाई गया तसच आपनबी जिवनना नवापनमा चालाले पाहिजे.
तसच आपण बी पापले मरेल, अनी ख्रिस्त येशुमा देवले जिवत व्हयेल शेतस असं तुम्हीन स्वतःले माना.
अनी यापुढे मी जगस अस नही तर ख्रिस्त मनामा जगस; अनी आते शरिरमा जे मनं जिवन शे ते देवना पुत्रना वर करेल ईश्वासमुये शे, त्यानी मनावर प्रिती करी अनं स्वतःले मनाकरता दिधं.
अस की तुमना पहिला आचारणना संबंधना जो जुना मनुष्यत्व त्याना तुम्हीन त्याग कराले पाहिजे, तो कपटना वासनातीन भरेल शे त्याना नाश व्हवाव शे. तर तुम्हीन आपला मनना अनी आत्मिक स्वभावतीन नवा व्हवाले पाहिजे. अनी धार्मीकता अनं पवित्रता यासनी भरिसन असा देवमायक उत्पन्न करेल नवा मनुष्य धारण कराले पाहिजे.
एकमेकसनासंगे लबाडी करू नका, कारण तुम्हीन जुना मनुष्यले त्याना सवयपाईन काढी टाकेल शेतस. अनी जो नवा मनुष्य त्याले निर्माण करनारा प्रतिरूपाप्रमाणे पुर्ण ज्ञानमा नवा करामा ई राहिनं त्याले तुम्हीन धारण करेल शेतस. यामा परीणाम हाऊच शे की, गैरयहूदी अनं यहूदी, सुंता अनं बेसुंता, सभ्य अनं असभ्य, दास, अनं स्वतंत्र असं कोणताच फरक नही; तर ख्रिस्त हाऊच सर्वकाही शे, अनी ख्रिस्तच सर्व ईश्वासनारासमा शे.
Filhos de Deus
Nascemos de novo pela Palavra viva de Deus. Quem crê em Jesus recebe o direito de se tornar filho de Deus, nascido do Espírito.
परंतु जितलासनी त्याना स्विकार करा, म्हणीसन तितलासले म्हणजे त्याना नाववर ईश्वास ठेयेल शे, त्यासले त्यानी देवना पोऱ्या व्हवाना अधिकार दिधा. तो रक्तघाई नही, शरिरना ईच्छाघाई नही, अनी मनुष्यना ईच्छाघाई नही, पण परमेश्वरना ईच्छातीन उत्पन्न व्हयेल शे.
जिवननी आशा
आमना प्रभु येशु ख्रिस्तना देव अनी पिताना गौरव व्हवो, ज्यानी येशु ख्रिस्तले मरेलस मातीन जिवत करीसन अनी आपली मोठी दयातीन आमले जिवत आशाकरता नवा जन्म दिधा. की, तो वारसा प्राप्त कराले पाहिजे जो अविनाशी, निष्कलंक अनी निर्मळ शे अनी तुमनाकरता स्वर्गमा ठेयल शे.
कारण तुम्हीन नाश व्हणारा बीयापाईन नही, तर अविनाशी बीयापाईन म्हणजे देवना कायम जिवत राहणारं अनं टिकणारं वचनघाई परत जन्म लियेल शे.
नविन जन्मेल पोऱ्यासना मायक, कायम शुध्द आध्यात्मिक दुधबद्दल तहान लागेल असा रहा म्हणजे तुम्हीन वाढशात अनं तुमनं तारण व्हई. "प्रभु कृपाळु शे याना तुम्हीन अनुभव लेयल शे" अस शास्त्रलेख म्हणस.
देवना संतान
आपले देवना पोऱ्या हाई नाव मिळेल शे ह्यामा पिता आपलावर कितलं प्रेम करस हाई दखा; अनी आपण तसाच शेतस. यामुये जग आपले वळखत नही, कारण त्यासनी देवले वळखच नही. मना प्रिय लोकसवन, आते आपण देवना पोऱ्या शेतस; अनी पुढं आपण काय व्हसुत हाई अजुन प्रकट व्हयेल नही; तरी तो प्रकट व्हई तवय आपण त्यानामायक व्हसुत हाई आपले माहित शे, कारण जसं ख्रिस्त शे तसाच तो आपले दखाई.
परंतु काळनी पुर्णता व्हयनी तवय देवनी आपला पोऱ्याले धाडं; तो स्त्रीपाईन जन्मेल, नियमशास्त्रनाधीन असा जन्मेल व्हता. ह्यामा हाऊच उद्देश व्हता की, ज्या नियमशास्त्रनाधीन व्हतात त्यासले त्यानी खंडणी भरीन सोडावाले पाहिजे, अनी आपलाले पोऱ्याना अनी पोरना हक्क मिळाले पाहिजे.
मी त्यासले एकच ह्दय दिसू; तुमनामां नवीन आत्मा घालसू; मी त्यासना देहमाईन पाषाणयुक्त ह्दय काढी टाकसू त्यासले मांसमय ह्दय दिसू. मनजे त्या मना नियमले धरीसनं चालतीन, मना निर्णय पायीसनं त्यापरमानं वागतीन, त्या मना लोके व्हतीन अनी मी त्यासना देव व्हसू.
तरी देव दयासंपन्न शे म्हणीसन आपन आपला अपराधसमुये मरेल व्हयेल व्हतुत तरी त्यानी आपलावरना स्वतःना अपरंपार प्रेममुये, ख्रिस्तनासंगे आपलाले जिवत करं, देवना कृपातीन तुमनं तारण व्हयेल शे;