Nascimento
O nascimento é obra das mãos de Deus. Cada criança é formada por Ele no ventre materno com propósito e amor. A Bíblia celebra a vida desde a concepção até a eternidade.
O nascimento de Jesus
O maior nascimento da história mudou o curso da humanidade. Jesus nasceu de uma virgem pelo poder do Espírito Santo, conforme as profecias.
येशुना जन्म
येशुना जन्म असा व्हयना की, त्यानी माय मरीया हिनी योसेफसंगे मांगनी व्हयेल व्हती, त्यासनं लगीन व्हवाना पहिले पवित्र आत्माकडतीन तिले दिवस राही गयात. अस दखायी वनं तिना नवरा योसेफ हाऊ एक धार्मीक माणुस व्हता अनं तिनी बदनामी व्हवाले नको म्हणीसन तिले चुपचाप सोडी देवानी त्यानी ईच्छा व्हती. जवय तो हाऊ ईचार करीच राहींता ईतलामा एक प्रभुना स्वर्गदूतनी त्याले सपनमा दर्शन दिसन सांगं, हे, "योसेफ दावीदना पोऱ्या, तु मरीयाले बायको बनाडाले घाबरू नको, कारण तिना पोटमा जो गर्भ शे, तो पवित्र आत्माकडतीन शे. ती पोऱ्याले जन्म दि त्यानं नाव तु येशु ठेव, कारण तोच आपला लोकसले पापपाईन वाचाडी."
हाई सर्व यानाकरता व्हयनं, की, प्रभुनी संदेष्टासनाद्वारा जे सांगेल व्हतं ते पुर्ण व्हवाले पाहिजे ते अस. दखा, "कुमारी गर्भवती व्हई अनं तिले पोऱ्या व्हई, अनी त्याले इम्मानुएल हाई नाव देतीन." ह्या नावना अर्थ "आमनासंगे देव असा शे."
तवय झोपमाईन ऊठानंतर प्रभुना दूतनी जशी आज्ञा करी, तसं योसेफनी करं त्यानी आपली बायकोना स्विकार करा. जोपावत तिनी पोऱ्याले जन्म दिधा नही, तोपावत मरीयाना जोडे तो निजना नही, जवय पोऱ्या व्हयना तवय त्यानी त्यानं नाव येशु ठेवं.
कुमारी मरीयाले देवदूतना निरोप
अलिशिबाना सहावा महीनामा देवनी गालीलमधला नासरेथ नावना गावमा एक कुमारीकडे गॅब्रीएल देवदूतले धाडं. तिनी दावीदना वंश मधला योसेफ नावना माणुससंगे मांगनी व्हयेल व्हती, त्या कुवारीनं नाव मरीया व्हतं.
देवदूतनी तिले सांगं, "मरीया, घाबरू नको; कारण देवनी कृपा तुनावर व्हयेल शे. तु गरोदर व्हशी अनं पोऱ्याले जन्म देशी, अनी त्यानं नाव येशु ठेव. तो महान व्हई अनं त्याले परमेश्वरना पोऱ्या म्हणतीन. अनी प्रभु देव त्याले त्याना बाप दावीद ह्यानं राजासन दी, तो याकोबना घरानावर युगानुयुग राज्य करी; त्याना राज्यना अंत व्हवाव नही!"
मरीयानी देवदूतले ईचारं, "हाई कसं व्हई? कारण माले पुरूष माहीत नही."
देवदूतनी उत्तर दिधं, "पवित्र आत्मा तुनावर ई अनी परमेश्वरनी शक्ती तुनावर छाया करी, याकरता की, जो जन्मी त्याले पवित्र, देवना पोऱ्या, अस म्हणतीन.
Formados desde o ventre
Deus nos teceu no ventre de nossa mãe. Antes de nascermos, Ele já nos conhecia e nos separou para um propósito sagrado.
Crianças — bênção e promessa
Jesus acolheu as crianças e disse: delas é o Reino dos céus. Os filhos são herança do Senhor e motivo de alegria para os pais.
येशु बोलणा, बालकसले मनाकडे येऊ द्या त्यासले मना करू नका, कारण स्वर्गनं राज्य यासना मायकसनंच शे.
यामुये जो कोणी स्वतःले ह्या धाकला पोऱ्यासना मायक नम्र करी, तोच स्वर्गना राज्यमा मोठा व्हई; अनी जो कोणी मना नावतीन असा धाकला पोऱ्याले जवळ करी त्यानी माले जोडे करं अस व्हई
तवय त्यानी धाकलासले कवटाळीन अनी त्यासवर हात ठेईन त्यासले आशिर्वाद दिधा.
Nascer de novo
Jesus ensinou que é preciso nascer de novo para ver o Reino de Deus. O novo nascimento é espiritual — pelo Espírito e pela Palavra.
येशुनी त्याले उत्तर दिधं, "मी तुले खरंखरं सांगस; जोपावत नविन जन्म लेस नही तोपावत कोणलेच देवनं राज्य दखता येस नही."
बाई मोकळी व्हस तवय तिले दुःख व्हस, कारण ती येळ येल ऱ्हास; पण बाळ जन्म लेवानंतर बाळना जगमा जन्म व्हयना याना जो आनंद व्हस त्यामुये तिले त्या तरासनी याद ऱ्हास नही.
जो कोणी देवपाईन जन्मेल शे तो पाप करस नही; कारण त्याना स्वभाव त्यानामा ऱ्हास; त्यानाघाई पाप व्हस नही, कारण तो देवपाईन जन्मेल शे.