Nova criatura
Em Cristo somos nova criação. O velho se foi, tudo se fez novo. A transformação não é reforma — é renascimento completo pelo poder do Espírito Santo.
Novas criaturas em Cristo
Se alguém está em Cristo, nova criação é. As coisas velhas passaram e eis que tudo se fez novo. A transformação é radical e total.
जर कोणी ख्रिस्तमा शे तर तो नवी उत्पत्ति शे; जुनं ते व्हई गयं; दखा, ते नवं व्हयेल शे.
कारण सुंता व्हवामा किंवा नही व्हवामा काहीच नही, तर नवी उत्पत्ति हाईच ती शे.
आपण सत्कृत्ये कराले पाहिजे म्हणीसन ख्रिस्त येशुमा तयार करेल असा आपण त्यानी हस्तकृती शेतस, त्या सत्कृत्यसना आचारण करीसन आपन आपला आयुष्यक्रम चालाले पाहिजे म्हणीसन देवनी ती पहिलेच आखी ठेयल व्हती.
तवय जो राजासनवर बठेल व्हता तो बोलना, "आते मी सर्वा गोष्टी नविन करस!" तो बोलना लिख, कारण ह्या वचनं ईश्वसनीय अनं सत्य शेतस.
Despir o velho e vestir o novo
Somos chamados a despir o velho homem e vestir o novo, criado segundo Deus em justiça e santidade provenientes da verdade.
अस की तुमना पहिला आचारणना संबंधना जो जुना मनुष्यत्व त्याना तुम्हीन त्याग कराले पाहिजे, तो कपटना वासनातीन भरेल शे त्याना नाश व्हवाव शे. तर तुम्हीन आपला मनना अनी आत्मिक स्वभावतीन नवा व्हवाले पाहिजे. अनी धार्मीकता अनं पवित्रता यासनी भरिसन असा देवमायक उत्पन्न करेल नवा मनुष्य धारण कराले पाहिजे.
एकमेकसनासंगे लबाडी करू नका, कारण तुम्हीन जुना मनुष्यले त्याना सवयपाईन काढी टाकेल शेतस. अनी जो नवा मनुष्य त्याले निर्माण करनारा प्रतिरूपाप्रमाणे पुर्ण ज्ञानमा नवा करामा ई राहिनं त्याले तुम्हीन धारण करेल शेतस.
म्हणीन आपन त्याना मरणमाधला बाप्तिस्मानी त्यानासोबत पुराई गवुत, ते यानाकरता की, जसं ख्रिस्त पिताना गौरवमुये मरेलमाईन ऊठाडाई गया तसच आपनबी जिवनना नवापनमा चालाले पाहिजे. कारण आपन त्याना मरणना प्रतिरूपमा त्यानासोबत जोडेल शेतस, तर त्याना परत ऊठाना प्रतिरूपमा आपन त्यानासोबत जोडेल व्हवुत; आपन जानतस की, आपलामाधला जुना मनुष्य त्यानासंगे क्रुसखांबवर खिळाई जायेल शे, म्हणजे हाई पापना शरीर नष्ट व्हईन आपन पुढं पापना दास्य करानं नही; कारण जो कोणी मरेल शे तो पापपाईन मुक्त व्हईन न्यायी ठरेल शे.
अनी यापुढे मी जगस अस नही तर ख्रिस्त मनामा जगस; अनी आते शरिरमा जे मनं जिवन शे ते देवना पुत्रना वर करेल ईश्वासमुये शे, त्यानी मनावर प्रिती करी अनं स्वतःले मनाकरता दिधं.
Coração e Espírito novos
Deus promete dar um coração novo e um espírito novo. Pelo novo nascimento somos feitos participantes da natureza divina.
मी त्यासले एकच ह्दय दिसू; तुमनामां नवीन आत्मा घालसू; मी त्यासना देहमाईन पाषाणयुक्त ह्दय काढी टाकसू त्यासले मांसमय ह्दय दिसू. मनजे त्या मना नियमले धरीसनं चालतीन, मना निर्णय पायीसनं त्यापरमानं वागतीन, त्या मना लोके व्हतीन अनी मी त्यासना देव व्हसू.
येशुनी त्याले उत्तर दिधं, "मी तुले खरंखरं सांगस; जोपावत नविन जन्म लेस नही तोपावत कोणलेच देवनं राज्य दखता येस नही."
त्यानाद्वारा मोलवान अनं अति महान असं वचनं आपलाले देवामा येल शेतस, यानाकरता की त्यासनाघाई तुम्हीन वासनासपाईन उत्पन्न व्हणारी जगमाधली भ्रष्टता चुकाडीन ईश्वरी स्वभावना भागीदार व्हवाले पाहिजे.