A nova jerusalém
A Nova Jerusalém é a cidade de Deus que desce do céu, morada eterna dos redimidos. Nela não haverá mar, morte, choro nem dor — Deus habitará com seu povo para sempre.
A cidade celestial
João viu a santa cidade, a Nova Jerusalém, descendo do céu como noiva adornada para o esposo. Ali Deus morará com seu povo.
तवय मी पवित्र शहर, नवं यरूशलेम, देवपाईन स्वर्गमातीन उतरतांना दखं. ते नवराकरता सजाडेल नवरीनामायक व्हतं. अनी मी राजासनपाईन येल मोठा आवाज ऐका, तो असा दखा, "देवनं घर लोकससंगे शे, त्यासनासंगे देव राही, त्या त्याना लोक व्हतीन, अनी देव स्वतः त्यासनासंगे राही अनी तो त्यासना देव व्हई. तो त्यासना डोयासना अश्रु पुशी टाकी; यानापुढे मरण नही; शोक, रडणं, अनं कष्ट ह्या नही ऱ्हावाव कारण जुन्या गोष्टी व्हई गयात."
तवय आत्मानी मना ताबा लिधा, अनं देवदूत माले उंच डोंगरना टोकवर लई गया, अनी त्यानी माले पवित्र शहर यरूशलेम देवपाईन स्वर्गमातीन उतरतांना दखाडं. त्यानाठायी देवनं महिमानं तेज व्हतं, त्यानी कांती अति मुल्यवान रत्ननामायक व्हती, ते स्फटिकनामायक चमकणारा यास्फे खडानामायक व्हतं. ते महान व्हतं, त्याले बारा उंच वेशी व्हत्यात, अनी वेशीसजोडे बारा देवदूत व्हतात. त्या वेशीसवर नावं लिखेल व्हतात; ती इस्त्राएलना संतानसना बारा वंशसनी व्हती. प्रत्येक दिशाले तीन-तीन वेशी व्हत्यात. पुर्वकडे तीन, उत्तरकडे तीन, दक्षिणकडे तीन अनं पश्चिमकडे तीन वेशी व्हत्यात. शहरनी भिंत बारा पायावर व्हती, त्यानावर कोकराना बारा प्रेषितसना नावं व्हतात.
त्यानामा मंदिर मनं दखामा वनं नही, कारण सर्वसमर्थ प्रभु देव अनं कोकरा ह्याच त्या शहरना मंदिर व्हतात. शहरले सूर्यचंद्रना प्रकाशनी गरज नही, कारण देवना तेजघाई ते प्रकाशीत करेल शे, अनी हाऊच कोकरा त्याना दिवा.
नंतर देवदूतनी माले देवना अनं कोकराना राजासनमातीन निंघेल, शहरना रस्तावरतीन वाहणारी जिवनना पाणींनी, स्फटिकनामायक चमकणारी नदी दखाडी. नदीना दोन्ही बाजुले बारा जातीसना फळ देणारा जिवनना झाड व्हतात. त्यानावर वरीसले बारा दाव फळ लागेत, त्या दर महिनाले एक फळ देत अनी त्या झाडना पानटा राष्ट्रसना आरोग्यकरता उपयोगी पडतस. पुढे शहरमा काय बी शापीत सापडावु नही.
तर शहरमा देवनं अनं कोकरानं राजासन राही अनी त्याना दास त्यानी सेवा करतीन. त्या त्याना चेहरा दखतीन, अनं त्यानं नाव त्यासना कपाळवर राही. पुढे रात ऱ्हावाव नही अनी त्यासले दिवानी किंवा सूर्यना उजेडनी गरज नही. कारण प्रभु देव त्यासनावर प्रकाश पाडी, अनी त्या युगानुयुग राज्य करतीन.
A pátria celestial
Os patriarcas aguardavam uma cidade que tem fundamentos, cujo arquiteto e construtor é Deus. Nosso lar eterno está além desta vida.
पण त्या अधिक चांगला देशनी म्हणजे स्वर्गीय देशनी आशा धरतस, यामुये देवले त्यासनी लाज वाटस नही, त्यासना देव म्हणाले तो लाजस नही, त्यानी त्यासनाकरता एक शहर तयार करी ठेयल शे.
पण तुम्हीन सियोन डोंगर, सदाजिवत देवनं स्वर्गीय शहर यरूशलेम, लाखो देवदूत, स्वर्ग माधला यादीमधला पहिला जन्मलेलसनी आनंदी मंडळी, सर्वासना न्यायाधीश देव, पुरा करेल न्यायी लोकसना आत्मा, नवा करारना मध्यस्थी येशु, अनी शिंपडानं रक्त यानाजोडे येल शेतस, त्या रक्तनं बोलनं हाबेलना रक्तपेक्षा उत्तम गोष्टीसनं अभिवचन देस.
वर असेल यरूशलेम हाई स्वतंत्र ऱ्हाईन ती आपली माय शे.
येशुनी त्यासले सांग, "तुम्हीन मनमा नाराज व्हवु नका; देववर ईश्वास ठेवा अनी मनावर बी ईश्वास ठेवा. मना बापना घरमा राहवाले भरपूर जागा शे, नही राहत्यात तर मी तुमले सांगतु, मी तुमनाकरता जाग तयार कराले जाई राहीनु. अनी मी जाईसन तुमनाकरता जाग तयार करी म्हणजे परत ईसन तुमले आपलाजोडे लिसु, यानाकरता की जठे मी शे तठे तुम्हीन बी ऱ्हावाले पाहिजे.
A glória da Nova Jerusalém
Deus habitará no meio do seu povo. Sua presença será a luz da cidade, e o rio da vida fluirá do trono de Deus e do Cordeiro.
त्या चारीमेरना अंतर अठरा हजार हात राही, त्या दिनपाईन नगरनं नाव "परमेश्वर तठे शे" आशे पडनं.
मी लवकर येस; कोणी तुना विजयना बक्षिस लेवाले नको म्हणीन जे तुनं शे पक्क धरी ठेव. ज्या विजय मिळावतस त्यासले मी आपला देवना मंदिर माधला स्तंभ करसु; त्या तठेन कधीच बाहेर जावावु नही; त्यासनावर मना देवनं नाव, स्वर्गमातीन मना देवपाईन उतरनारं नवं यरूशलेम, मना देवनं नगर, यानं नाव; अनी मनं नवं नाव त्यासनावर लिखसु.
अनी जो कोणी ह्या संदेशना पुस्तकमाधला वचनमाईन काढी टाकीन, त्याना वाटा ह्या पुस्तकमा सांगेल जिवनना झाडमातीन अनं पवित्र नगरमातीन देव काढी टाकी.