Obediência aos pais
A obediência aos pais é mandamento divino com promessa de vida longa. A Bíblia valoriza a honra filial e ensina os filhos a respeitar e obedecer aos pais com amor.
Honrar pai e mãe
O quinto mandamento ordena honrar pai e mãe. É o primeiro mandamento com promessa: para que vá bem e vivas muito na terra.
आपला बाप अनं आपली माय यासना मान राख, म्हणजे जो देश तुना देव यहोवा तुले दि राहिना त्यामा तु कायमना राहशी.
कारण देवनी सांगेल शे की, तु "तुना बाप अनी तुनी माय यासना मान ठेव," अनी जो कोणी बापनी किंवा मायनी निंदा करस त्याले मरणदंडनी शिक्षा व्हई;
मुलं अनं मायबाप
पोऱ्यासवनं, प्रभुमा तुम्हीन आपला मायबापना आज्ञामा राहजा, कारण हाई योग्य शे. आपला बाप अनं माय यासना मान ठेव, हाईच पहिली वचनयुक्त आज्ञा शे. यानाकरता की, तुनं कल्याण व्हवाले पाहिजे अनं तु पृथ्वीवर दीर्घायु राहो. बापसवनं, तुम्हीन आपला पोऱ्यासले चिडमा लवानं नही; तर प्रभुना शिस्तमा अनं शिक्षणमा त्यासले वाढवा.
Obedecer e respeitar
Filhos, obedecei a vossos pais no Senhor. A obediência filial é expressão de amor e temor a Deus.
पोऱ्यासवनं, तुम्हीन सर्व गोष्टीसमा कायम आपला मायबापना आज्ञा पाळत जा, कारण प्रभुले हाई आनंद देणारं शे.
Disciplina e consequências
A vara e a repreensão dão sabedoria. A Bíblia adverte sobre as consequências sérias da rebeldia e desonra aos pais.
कोणी आपला बापले किंवा मायले शिक्षा करस तर त्याले मारी टाकानं.
बापना शिस्तकरता तुम्हीन सहन करी राहिनात, देव पोऱ्यासंगे तसा तुमनासंगे वागस, ज्याले बाप शिक्षा करस नही असा कोण पोऱ्या शे?
एखादी विधवाले पोऱ्या किंवा नातु व्हतीन तर त्यासनी पहिले आपला घरनाससंगे धर्मनिष्ठ वृत्तीतिन वागीन आपला वडीलसना उपकार फेडाले शिकानं, कारण हाई देवले मान्य शे.