Obediência
A obediência a Deus é a resposta natural do amor. Jesus disse: 'Se me amais, guardareis os meus mandamentos.' A obediência abre portas de bênção e nos aproxima do coração de Deus.
Obedecer é melhor que sacrificar
Deus deseja obediência acima de rituais. O sacrifício sem submissão ao Senhor é vazio de significado espiritual.
तवय पेत्रनी अनी बाकीना प्रेषितसनी उत्तर दिधं, "आम्हीन माणुसपेक्षा देवनी आज्ञा मानाले पाहिजे.
आम्हीन ह्या सर्व गोष्टीसना साक्षीदार शेतस अनी जो पवित्र आत्मा देवनी आपली आज्ञा पाळणारासले देयल शे, तो बी साक्षी शे."
तरी तो देवना पोऱ्या असतांना बी दुःख सहन करीसन आज्ञापालन करानं शिकना. अनी स्वतःले परिपुर्ण करीसन तो, आपली आज्ञामा राहणारा सर्वासना युगानुयुगना उध्दारना कर्ता व्हयना.
Obedecer aos mandamentos de Cristo
Jesus vinculou amor a obediência. Quem ama a Deus guarda seus mandamentos, e seus mandamentos não são pesados.
पवित्र आत्मा मिळाबद्दल वचन
मनावर तुमनी प्रिती व्हई तर मन्या आज्ञा पाळशात.
येशुनी त्याले उत्तर दिधं, "ज्यानं मनावर प्रेम व्हई" तर तो मनी शिकवन पाळी अनी मना पिता त्यानावर प्रेम करी अनी आम्हीन त्यानाकडे ईसन त्यानासंगे वस्ती करीसन राहसु.
देववर प्रिती करानं म्हणजे त्याना आज्ञा पाळनं शे; अनी त्याना आज्ञा कठीण नही शेतस.
प्रियजनहो, आपलं मन जर आपले दोषी नही ठरावत व्हई, तर देवना समोर येवाले आपले हिम्मत शे. अनी आपण जे काही मांगतस ते आपले त्यानापाईन मिळस, कारण आपण त्याना आज्ञा पाळतस अनं त्याले जे आवडस त्यानाप्रमाणेच करतस.
दोन घरं
तुम्हीन माले प्रभुजी, प्रभुजी म्हणतस, पण जे मी सांगस ते का बर करतस नही?
त्यानी सर्व लोकसले सांगं, जर कोणी मनामांगे येवाले दखस त्याले आत्मत्याग करना पडी अनी दुःख सहन करना पडतीन, मरनं पडी, असासनीच मनामांगे येवानं.
Obedecer e praticar a Palavra
Sejam praticantes da Palavra. Quem ouve e pratica é como o homem sábio que construiu sobre a rocha firme — inabalável.
फक्त ऐकणारा राहू नका; असामुये तुमनी फसवनुक व्हस म्हणीसन वचननामायक आचरण करनारा बना.
फक्त ऐकणारा राहू नका; असामुये तुमनी फसवनुक व्हस म्हणीसन वचननामायक आचरण करनारा बना.
यामुये देवना अधीन व्हई जा अनी सैतानले आडवा व्हा; म्हणजे तो तुमनापाईन पळी.
नियमशास्त्रना हाऊ ग्रंथ तुना मुखमाईन ढळाले नको; त्यामा जे काही लिखेल शे ते तु मान्य करीसनं पाळानं; त्याकरता रातदिन तु त्यानं मनन करानं; म्हणजे तुना मार्ग सुखमां व्हयीसनं तुले यश मिळी.
नियमशास्त्रना हाऊ ग्रंथ तुना मुखमाईन ढळाले नको; त्यामा जे काही लिखेल शे ते तु मान्य करीसनं पाळानं; त्याकरता रातदिन तु त्यानं मनन करानं; म्हणजे तुना मार्ग सुखमां व्हयीसनं तुले यश मिळी.
Bênçãos da obediência
A obediência abre caminho de bênçãos e prosperidade. Deus promete vida, saúde e vitória aos que andam em seus caminhos.
यामुये जो कोणी यामधली धाकलीत-धाकली एखादी आज्ञा नष्ट करीसन लोकसले शिकाडी त्याले स्वर्गना राज्यमा सर्वात धाकला म्हणतीन, पण तो जर सर्वा आज्ञा पाळी अनं लोकसले शिकाडी त्याले स्वर्गना राज्यमा सर्वात मोठा म्हणतीन.
यामुये मना प्रिय भाऊ अनी बहिणीसवन, प्रभुमा तुमनं कष्ट व्यर्थ नही, हाई तुमले माहीत शे, म्हणीसन तुम्हीन स्थिर रहा, टिकी रहा, अनी प्रभुना काममा कायम वाढत जा.
कारण जसं एकना आज्ञाभंगमुये बराचजन पापी ठरनात, तसच एकना आज्ञा पाळामुये बराचजन न्यायी ठरतीन.
तसच अपराध वाढाले पाहिजे म्हणीन नियमशास्त्र मझार वनं, पन जठे पाप वाढनं तठे देवनी कृपा आणखी जास्त व्हयनी.
Submissão e consagração
Apresentar o corpo como sacrifício vivo é o culto racional. A obediência se expressa em submissão, serviço e consagração total a Deus.
देवना सेवामाधलं जिवन
म्हणीन भाऊ अनं बहिणीसवन, देवनी दया धरीसन, मी तुमले ईनंती करस की, तुम्हीन आपला शरिरले पवित्र अनं देवले संतोष देणारा जिवत ग्रहणीय यज्ञ म्हणीन समर्पण करानं; हाई तुमनी आध्यात्मिक सेवा शे.
देवनी उत्तम ग्रहणीय अनं परीपुर्ण ईच्छा काय शे, हाई तुम्हीन समजी लेवानं, म्हणीन हाई जगनासंगे समरूप व्हवानं नही, तर आपला मनना नविनकरणमा स्वतःना रूपांतर होऊ द्या;
काममा आळशी न राहता आत्मामा उत्सुक रावा; प्रभुनी सेवा करा;
कारण जितलासले देवना आत्मा चालाडस त्या सर्वा देवना पोऱ्या शेतस.
अधिकारीसना आज्ञा पाळाबद्दल सुचना
प्रत्येक जणसनी आपला वरिष्ठ अधिकारसना अधीन रावानं; कारण देवनी नेमाशिवाय अधिकार स्थापित व्हस नही अनं ज्या अधिकार शेतस त्या देवनी नेमेल शेतस.
अधिकारीसना आज्ञा पाळाबद्दल सुचना
प्रत्येक जणसनी आपला वरिष्ठ अधिकारसना अधीन रावानं; कारण देवनी नेमाशिवाय अधिकार स्थापित व्हस नही अनं ज्या अधिकार शेतस त्या देवनी नेमेल शेतस. म्हणीन जो अधिकारले आड येस; तो देवना व्यवस्थेतमा विरोध करस; अनी विरोध करनारा आपलावर दंड ओढाई लेतीन.
म्हणजे देवनं ईच्छातीन मी आनंदमा तुमनाकडे ईसन तुमनासोबत आराम करावं.
अनी देवपिताना गौरव व्हवाकरता सगळा उघडपणतीन "येशु ख्रिस्त प्रभु शे" अस जाहीर करतीन.
तुम्हीन आज्ञाधारक पोऱ्या व्हा अनी अज्ञान व्यवस्थामातील आपला पूर्वीना वासनाना मायक वागु नका;
त्यानी उत्तर दिधं, "नियमशास्त्रमा अस लिखेल शे की, तु आपला देव यहोवा यानावर पुर्ण मनतीन, पुर्ण जिवतीन, पुर्ण शक्तितीन अनं पुर्ण बुध्दीतीन प्रिती कर; अनी ‘जशी स्वतःवर तशी आपला शेजारीसवर प्रिती कर.’ "
शत्रुसवर प्रिती करा
पण ज्या मनं ऐकी राहीनात त्यासले मी सांगस; तुम्हीन आपला शत्रुसवर प्रिती करा, ज्या तुमना व्देष करतस त्यासनं चांगलं करा, ज्या तुमले शाप देतस त्यासले आशिर्वाद द्या, ज्या तुमनासंगे चांगला वागतस नही त्यासनाकरता प्रार्थना करा.
तुम्हीन माले निवाडेल नही, तर मी तुमले निवाडेल अनी नेमेल शे, यामा हेतु हाऊ की तुम्हीन जाईसन फळ द्याव अनं तुमनं फळ टिकावं; अनी जे काही तुम्हीन मना नावतीन पिताकडे मांगशात ते त्यानी तुमले द्यावं.