Oportunidades
As oportunidades são dádivas de Deus que exigem sabedoria e prontidão. A Bíblia nos chama a aproveitar o tempo, agir com diligência e não desperdiçar os kairos divinos.
Aproveitando o tempo
Remindo o tempo, porque os dias são maus. O cristão é chamado a reconhecer e aproveitar cada oportunidade com sabedoria.
येळना सदुपयोग करा, कारण दिन वाईट शेतस.
ईश्वासी लोकसनासंगे सुज्ञतेमा वागा; अनी येळना सदुपयोग करा.
माले ज्यानी धाडेल शे, त्यानं काम दिन शे तोपावत आपण कराले पाहिजे; रात व्हवाव शे त्यामा कोणाघाईच कामकरता येवाव नही.
तर मंग जश आपलाले येळ भेटी त्यानाप्रमाणे आपण सर्वासना अनं विशेष म्हणजे ईश्वासी कुटूंबना लोकससंगे चांगलं करानं.
Prontidão e ação
Pregue a Palavra a tempo e fora de tempo. As oportunidades às vezes surgem inesperadamente e exigem decisão imediata.
तु वचनसनी घोषणा कर, सुवेळी, अवेळी तयार ऱ्हाय सर्व प्रकारना सहनशीलतातीन अनी शिक्षणना दोष दखाडीन निषेध कर अनी बोध कर.
पेत्र त्यासले बोलना, पश्चाताप करा अनी तुमना पापनी क्षमा व्हवाले पाहिजे म्हणीन तुम्हीन प्रत्येकजण येशु ख्रिस्तना नावमा बाप्तिस्मा ल्या; म्हणजे तुमले पवित्र आत्मानं दान प्राप्त व्हई.
तर आते उशीर का बरं करस? ऊठ, त्याना नावना धावा करीसन बाप्तिस्मा ले, अनी आपला पापसले सोडी दे.
आपला भाऊ अपुल्लोस ह्यानी भाऊससंगे तुमनाकडे येवाले पाहिजे म्हणीन मी त्याले प्रोत्साहन दिधं, पण हाई येळले त्यानी ईच्छा नव्हती; तरी बी येळ भेटावर तो ई.
देवनं सामर्थ्यना करणीनं जे दान माले देवामा येल व्हता, त्यानामुये मी त्या सुवार्तानं सेवक व्हयनु शे.
त्यानं ऐकीसन त्यासले आनंद व्हयना अनी त्यासनी त्याले पैसा देवानं ठरायं. मंग यहूदा येशुले कसं सोपी देवानं यानी संधी दखु लागना.