Oração
A oração é o fôlego da vida cristã. É conversa íntima com Deus, pedido de socorro, ação de graças e intercessão. Jesus ensinou seus discípulos a orar e praticou a oração constantemente.
O convite a orar
Jesus disse: pedi e recebereis, buscai e achareis, batei e abrir-se-vos-á. Deus convida seus filhos a orar com fé e persistência.
प्रार्थनानं महत्व
मांगा म्हणजे तुमले भेटी, शोधा म्हणजे तुमले सापडी, ठोका म्हणजे तुमनाकरता उघडाई जाई;
प्रार्थनानं महत्व
मांगा म्हणजे तुमले भेटी, शोधा म्हणजे तुमले सापडी, ठोका म्हणजे तुमनाकरता उघडाई जाई; कारण जो कोणी मांगस त्याले भेटस, जो शोधस, त्याले सापडस अनी जो कोणी दार ठोकस त्यानाकरता उघडाई जास.
जर तुम्हीन वाईट राहीसन बी आपला पोऱ्यासले चांगलं काय ते देवाणं तुमले समजस, तर ज्या तुमना स्वर्गना देवबाप जोडे मांगतस, त्यासले तो कितल्या चांगल्या वस्तु अनं देणग्या दि?
तुम्हीन प्रार्थनामा जे काही ईश्वास धरीन मांगशात ते सर्व तुमले भेटी.
तुम्हीन प्रार्थनामा जे काही ईश्वास धरीन मांगशात ते सर्व तुमले भेटी.
अनी मी तुमले सांगस, मांगा म्हणजे तुमले भेटी; शोधा, म्हणजे तुमले सापडी; ठोका, म्हणजे तुमनाकरता उघडाई जाई. कारण जो कोणी मांगस त्याले भेटस, जो शोधस त्याले सापडस, अनी जो कोणी दार ठोकस त्यानाकरता उघडाई जास.
अन्यायी न्यायाधीश
त्यासनी नाराज व्हवाले नको अनं कायम प्रार्थनामा ऱ्हावाले पाहिजे, यानाकरता येशुनी त्यासले एक दृष्टांत दिसन शिकाडं. एक नगरमा कोणी एक न्यायाधीश व्हता, तो देवले घाबरे नही अनं माणससनी बी पर्वा करे नही; अनी त्याच नगरमा एक विधवा व्हती, ती त्यानाकडे कायम ईसन अस सांगे, की, मना न्याय करीसन माले मना विरोधीपाईन सोडाव. तरी त्यानी ते बराच काळ पर्यंत करा नही; मंग तो आपला मनमा बोलना, जरी मी देवले घाबरत नही अनं माणससनी पर्वा करस नही, पण हाई विधवा माले त्रास देस म्हणीसन मी तिना न्याय करसु, नही तर ती कायम ईसन माले त्रास देत ऱ्हाई. तवय प्रभु बोलना, अन्यायी न्यायाधीश काय म्हणस ते ऐका. तर ज्या देवना निवडेल लोके शेतस त्या रात्रंदिन रडी रडी मदत करता त्याले हाक मारतस त्यासना तो न्याय करावु नही का? अनी त्यासना न्याय कराले तो येळ लाई का? अनी मी तुमले सांगस, तो त्यासना न्याय लवकर करी; तरी पण मनुष्यना पोऱ्या म्हणजे मी ईसु तवय माले पृथ्वीवर ईश्वास सापडी का?
यामुये मी तुमले सांगस, जे काही तुम्हीन प्रार्थना करीसन मांगशात ते तुमले भेटेलच शे असा ईश्वास धरा म्हणजे ते तुमले भेटी जाई.
यामुये मी तुमले सांगस, जे काही तुम्हीन प्रार्थना करीसन मांगशात ते तुमले भेटेलच शे असा ईश्वास धरा म्हणजे ते तुमले भेटी जाई.
यामुये मी तुमले सांगस, जे काही तुम्हीन प्रार्थना करीसन मांगशात ते तुमले भेटेलच शे असा ईश्वास धरा म्हणजे ते तुमले भेटी जाई.
Orar em nome de Jesus
Tudo o que pedirmos em nome de Jesus, Ele fará, para que o Pai seja glorificado no Filho. A oração em seu nome tem autoridade.
तुम्हीन जे काही मना नावतीन मांगशात ते मी करसु, यानाकरता की पोऱ्यामा पितानं गौरव व्हवाले पाहिजे.
तुम्हीन जे काही मना नावतीन मांगशात ते मी करसु, यानाकरता की पोऱ्यामा पितानं गौरव व्हवाले पाहिजे. तुम्हीन मना नावतीन मनाकडे काही बी मांगशात तर ते मी करसु."
तुम्हीन जे काही मना नावतीन मांगशात ते मी करसु, यानाकरता की पोऱ्यामा पितानं गौरव व्हवाले पाहिजे. तुम्हीन मना नावतीन मनाकडे काही बी मांगशात तर ते मी करसु."
तुम्हीन मनामा राहीनात अनी मना वचनं तुमनामा राहीनात, तर जे काही तुमले पाहिजे व्हई ते मांगा म्हणजे तुमले ते भेटी जाई.
तुम्हीन माले निवाडेल नही, तर मी तुमले निवाडेल अनी नेमेल शे, यामा हेतु हाऊ की तुम्हीन जाईसन फळ द्याव अनं तुमनं फळ टिकावं; अनी जे काही तुम्हीन मना नावतीन पिताकडे मांगशात ते त्यानी तुमले द्यावं.
तुम्हीन अजुन पावत मना नावतीन काय मांगेल नही, मांगा म्हणजे तुमले भेटी, यानाकरता की तुमना आनंद परीपुर्ण व्हवाले पाहिजे.
Orar sem cessar
A Bíblia nos exorta a orar em todo tempo. A oração constante nos mantém conectados com Deus e nos fortalece espiritualmente.
कायम प्रार्थना करा;
कायम प्रार्थना करा;
कायम आनंदमा रहा;
कायम प्रार्थना करा;
सर्व स्थितीमा उपकारस्मरण करा; कारण तुमना जिवनबद्दल ख्रिस्त येशुमा देवनी ईच्छा हाईच शे.
सर्व प्रकारे प्रार्थना अनं ईनंती करा, सगळा समयले आत्माना प्रेरणातीन प्रार्थना करा; अनी या कामतीन सर्व तत्पर व्हईसन अनं सर्व पवित्र लोकेसकरिता प्रार्थना करीसन जागृत राहा.
सर्व प्रकारे प्रार्थना अनं ईनंती करा, सगळा समयले आत्माना प्रेरणातीन प्रार्थना करा; अनी या कामतीन सर्व तत्पर व्हईसन अनं सर्व पवित्र लोकेसकरिता प्रार्थना करीसन जागृत राहा.
निर्देष
प्रार्थनामा कायम सावध राहा अनं तिनामा उपकारस्तुती करीसन जागृत ऱ्हावा;
आशामा आनंद करनारा; संकटमा धीर धरणारा; प्रार्थनामा तत्पर रावानं;
A oração do modelo
Jesus ensinou a oração do Pai Nosso como modelo. Ela cobre adoração, submissão, provisão, perdão, proteção e louvor.
मंग तुम्हीन अशी प्रार्थना करा; हे आमना स्वर्ग माधला देवबाप, तुनं नाव पवित्र मानोत; तुनं राज्य येवो, जस स्वर्गमा तसं पृथ्वीवर बी तुना ईच्छाप्रमाणे व्हवो. आमनी रोजनी भाकर आज आमले दे; अनी जसं आम्हीन दुसरासना अपराध माफ करात, तसं तु पण आमना अपराध क्षमा कर; अनी आमले परिक्षामा पाडू नको; तर आमले पापमातीन सोडाव. कारण की, राज्य, सामर्थ्य, अनी गौरव, हाई सदासर्वकाळ तुनंच शे; आमेन.
येशु त्यासले बोलना, तुम्हीन प्रार्थना करशात तवय अस म्हणा;
"हे बाप,
तुनं नाव पवित्र मानोत;
तुनं राज्य येवो"
आमनी रोजनी भाकर रोज आमले दे.
अनी आमना पापसनी क्षमा कर,
जसं आम्हीन आमना प्रत्येक अपराधसले क्षमा करतस,
आमले परिक्षामा पडु देवु नको.
प्रभुनी प्रार्थना
तसच जवय तुम्हीन प्रार्थना करतस, तवय ढोंगीसनामायक करू नका; कारण लोकसनी आपले दखाले पाहिजे म्हणीसन सभास्थानमा अनं चवाटावर ऊभा राहिन प्रार्थना कराले त्यासले आवडस, मी तूमले सत्य सांगस की, त्यासले त्यासनं प्रतीफळ मिळी जायेल शे.
तु जवय प्रार्थना करस, तवय तू आपला खोलीमा जाईसन दार लाव, अनी आपला गुप्तवासी पितानी प्रार्थना कर, म्हणजे तूना गुप्तवासी पिता तुले फळ दि.
तु जवय प्रार्थना करस, तवय तू आपला खोलीमा जाईसन दार लाव, अनी आपला गुप्तवासी पितानी प्रार्थना कर, म्हणजे तूना गुप्तवासी पिता तुले फळ दि. तुम्हीन जवय प्रार्थना करतस तवय गैरयहूदीस मायक बिनकामनं बडबड करू नका, आपण बराच बोलनुत म्हणीसन आपली मागणी मान्य व्हई अस त्यासले वाटस.
तुम्हीन जवय प्रार्थना करतस तवय गैरयहूदीस मायक बिनकामनं बडबड करू नका, आपण बराच बोलनुत म्हणीसन आपली मागणी मान्य व्हई अस त्यासले वाटस.
तुम्हीन जवय प्रार्थना करतस तवय गैरयहूदीस मायक बिनकामनं बडबड करू नका, आपण बराच बोलनुत म्हणीसन आपली मागणी मान्य व्हई अस त्यासले वाटस. तुम्हीन त्यासनामायक व्हवु नका, कारण तुमन्या ज्या गरजा शेतस हाई तुमना स्वर्गना पिताले, तुम्हीन त्यानाकडे मांगाना पहिले त्याले सर्व माहीत शे.
Oração eficaz
A oração do justo é poderosa e eficaz. Ore com fé, sem duvidar, pois quem duvida é como onda do mar levada pelo vento.
यामुये तुम्हीन निरोगी व्हवाले पाहिजे म्हणीसन एकमेकसनी पापं एकमेकससमोर कबुल करीसन एकमेकसकरता प्रार्थना करा. धार्मीकसनी प्रार्थना कार्य कराले बरीच प्रबळ ऱ्हास.
यामुये तुम्हीन निरोगी व्हवाले पाहिजे म्हणीसन एकमेकसनी पापं एकमेकससमोर कबुल करीसन एकमेकसकरता प्रार्थना करा. धार्मीकसनी प्रार्थना कार्य कराले बरीच प्रबळ ऱ्हास.
तुमनापैकी जो कोणी ज्ञानमा कमी व्हई त्यानी ते देवकडे मांगानं, म्हणजे ते त्याले देवामा ई; कारण देव सर्वासले कृपाघाई अनी उदारतातीन देस; पण त्यानी काही संशय नही धरता ईश्वासतीन मांगानं; संशय धरणारा वाराघाई ढकलेल अनं उंच ऊठणारा लाटासनामायक शे. असा माणुस आपले प्रभुकडतीन काहीतरी भेटी अस त्यानी समजी लेवाले नको. कारण असा माणुस दोन मनना ऱ्हास अनी आपला सर्व कामसमा चंचल ऱ्हास.
पण त्यानी काही संशय नही धरता ईश्वासतीन मांगानं; संशय धरणारा वाराघाई ढकलेल अनं उंच ऊठणारा लाटासनामायक शे.
पण त्यानी काही संशय नही धरता ईश्वासतीन मांगानं; संशय धरणारा वाराघाई ढकलेल अनं उंच ऊठणारा लाटासनामायक शे. असा माणुस आपले प्रभुकडतीन काहीतरी भेटी अस त्यानी समजी लेवाले नको.
तुमले पाहिजे पण तुमले भेटस नही, म्हणीन तुम्हीन घात करतस, तुमनी मनपाईन ईच्छा ऱ्हास पण तुमले काही भेटस नही यामुये तुम्हीन भांडतस अनी लढाई करतस, तुम्हीन देवकडे मांगतस नही यामुये तुमले भेटस नही.
देवजोडे या म्हणजे तो तुमनाजोडे ई, पापी लोकसवन, जिवन शुध्द करा, अहो विबुध्दीना लोकसवन, आपला मनसले पवित्र करा.
Deus ouve e responde
Clama a mim e te responderei. O Senhor ouve os que clamam a Ele com sinceridade e responde com poder e fidelidade.
Confiança nas promessas
Se pedimos algo segundo a sua vontade, Ele nos ouve. A confiança na oração vem de conhecer e confiar em Deus e suas promessas.
देवना समोर येवाकरता आपले जी हिम्मत शे ते यानावरीन की, आपण त्याना ईच्छाप्रमाणे काही मांग तवय तो आपलं ऐकी.
देवना समोर येवाकरता आपले जी हिम्मत शे ते यानावरीन की, आपण त्याना ईच्छाप्रमाणे काही मांग तवय तो आपलं ऐकी. जवय बी आम्हीन त्यानाकडे मांगतस तवय तो आमनं ऐकस अनी आमले माहीत शे की, हाई खरं शे, अनी हाई माहीत शे की, जवय बी आम्हीन त्यानाकडे मांगतस तो आमले देस.
जवय बी आम्हीन त्यानाकडे मांगतस तवय तो आमनं ऐकस अनी आमले माहीत शे की, हाई खरं शे, अनी हाई माहीत शे की, जवय बी आम्हीन त्यानाकडे मांगतस तो आमले देस.
अनी आपण जे काही मांगतस ते आपले त्यानापाईन मिळस, कारण आपण त्याना आज्ञा पाळतस अनं त्याले जे आवडस त्यानाप्रमाणेच करतस.
आपलावर दया व्हवाले पाहिजे अनी गरजना येळले मदत व्हवाकरता कृपा मिळाले पाहिजे, म्हणीसन आपण ध्यैर्य करीसन कृपाना देवना राजासननाजोडे जाऊत.
आपलावर दया व्हवाले पाहिजे अनी गरजना येळले मदत व्हवाकरता कृपा मिळाले पाहिजे, म्हणीसन आपण ध्यैर्य करीसन कृपाना देवना राजासननाजोडे जाऊत.
आपलावर दया व्हवाले पाहिजे अनी गरजना येळले मदत व्हवाकरता कृपा मिळाले पाहिजे, म्हणीसन आपण ध्यैर्य करीसन कृपाना देवना राजासननाजोडे जाऊत.
अनी ईश्वासशिवाय देवले खूश करनं अशक्य शे, कारण देवजोडे जाणारानी असा ईश्वास धराले पाहिजे, तो अस्तित्वमा शे अनी त्यानाकडे धाव लेणारासले तो प्रतिफळ देणारा शे.
यामुये त्यानाद्वारा देवकडे जाणारासले हाऊ पुर्णपणे तारण कराले समर्थ शे, कारण त्यासनाकरता मध्यस्थी कराले हाऊ सर्वदा जिवत शे.
Diversas formas de oração
A oração inclui adoração, intercessão, súplica e ação de graças. Levante mãos santas, ore pelos outros e clame em todo tempo.
कसानी बी काळजी करानी नही तर सर्व गोष्टीसबद्दल प्रार्थना अनी ईनंती करीसन आभार प्रदर्शनासंगे आपली मागणी देवले सांगा. म्हणीसन सर्व बुध्दी सामर्थ्यना पलीकडे असेल देवनी शांती तुमना अंतःकरण अनी तुमना ईचार ख्रिस्त येशुमा राखी.
कसानी बी काळजी करानी नही तर सर्व गोष्टीसबद्दल प्रार्थना अनी ईनंती करीसन आभार प्रदर्शनासंगे आपली मागणी देवले सांगा.
मना देव आपला संपत्यनुरूप तुमनी सर्व गरज ख्रिस्त येशुना गौरवमा पुराई.
मनी ईच्छा अशी शे की, प्रत्येक आराधनाना जागावर माणससनी राग अनी भांडण हाई व्हवु देवानं नही तर ज्या देवले समर्पित शेतस, त्यासनी हात वर करीसन प्रार्थना करानी.
मनी ईच्छा अशी शे की, प्रत्येक आराधनाना जागावर माणससनी राग अनी भांडण हाई व्हवु देवानं नही तर ज्या देवले समर्पित शेतस, त्यासनी हात वर करीसन प्रार्थना करानी.
हाऊ मनापाईन दुर व्हवाले पाहिजे अशी मी प्रभुजोडे तीनदाव ईनंती करी. पण त्यानी माले सांगेल शे, मनी कृपा तुले पुरी शे, कारण मनी शक्ती अशक्तपणमा सिध्द व्हस, तर ख्रिस्तनी शक्तीना मनामा वास व्हवाले पाहिजे म्हणीसन मी विशेषकरीन मना अशक्तपणना गर्व भलताच खूशीतीन करस.
तसच पवित्र आत्मा बी अशक्तपणमा आपलाले सहाय्य करस, कारण आपण प्रार्थना कराले पाहिजे तसं कशासाठे कराले पाहिजे हाई आपलाले ठाऊक नही. पण ज्यासना उच्चार करता येस नही अस कण्हनीनं आत्मा स्वतः आपलाकरता मध्यस्थी करस. पण देव अंतःकरण तपासीन दखस तो आत्माना मन जाणस, कारण तो पवित्र जणससाठे देवना ईच्छा प्रमाने मध्यस्थी करस.
तसच पवित्र आत्मा बी अशक्तपणमा आपलाले सहाय्य करस, कारण आपण प्रार्थना कराले पाहिजे तसं कशासाठे कराले पाहिजे हाई आपलाले ठाऊक नही. पण ज्यासना उच्चार करता येस नही अस कण्हनीनं आत्मा स्वतः आपलाकरता मध्यस्थी करस. पण देव अंतःकरण तपासीन दखस तो आत्माना मन जाणस, कारण तो पवित्र जणससाठे देवना ईच्छा प्रमाने मध्यस्थी करस.
त्यानी देवना वचनाविषयमा अईश्वासतीन शंका पकडी नही; तो ईश्वासमा स्थिर ऱ्हावामुये देवले गौरव दी राहिंता. अनी त्यानी पुर्ण खात्री व्हती की, देव आपला अभिवचन पुर्ण कराले बी समर्थ शे
Oração e perseverança
Persevere na oração. Mesmo quando parece que não há resposta, Deus está agindo. O que impossível aos homens é possível a Deus.
आपण ज्यानी काही मागणी किंवा कल्पना करतस त्यानापेक्षा आपलामा कार्य करणारी शक्तीतीन फारचफार कराले जो शक्तीमान शे,
आपण ज्यानी काही मागणी किंवा कल्पना करतस त्यानापेक्षा आपलामा कार्य करणारी शक्तीतीन फारचफार कराले जो शक्तीमान शे,
विरोध करानं अनी परवानंगी देवानं
मी तुमले सत्य सांगस की, जे काही तुम्हीन पृथ्वीवर बंद करशात ते स्वर्गमा बंद व्हई; अनी जे काही तुम्हीन पृथ्वीवर खोलशात, ते स्वर्गमा खोलाई जाई.
कारण जठे दोन किंवा तिन जण मना नावतीन एकत्र जमतस, तठे त्यासनामा मी शे.
तरी बी हाई भूतनी जात प्रार्थना अनं उपासशिवाय निंघस नही.
मंग तो थोडा पुढे जावानंतर पालथा पडिन अशी प्रार्थना कराले लागना की, "हे मना पिता व्हई तर हाऊ दुःखनां प्याला मनावरतीन टळी जावो! तरी मना ईच्छाप्रमाणे नको तर तुनी ईच्छाप्रमाणे व्हऊ दे."
शत्रुसवर प्रिती करा
पण ज्या मनं ऐकी राहीनात त्यासले मी सांगस; तुम्हीन आपला शत्रुसवर प्रिती करा, ज्या तुमना व्देष करतस त्यासनं चांगलं करा, ज्या तुमले शाप देतस त्यासले आशिर्वाद द्या, ज्या तुमनासंगे चांगला वागतस नही त्यासनाकरता प्रार्थना करा.
येशुनी पेत्रकरता करेल भविष्यवाणी
शिमोन, शिमोन! दख! तुमले सर्वासले पारखाकरता सैताननी परवानगी मांगी लियेल शे; वाईटसमातीन चांगलासले येगळा कराकरता जसं की शेतकरी भुशामातीन गहु येगळा करस. पण मी तुनाकरता प्रार्थना करेल शे की, तुना ईश्वास ढळाले नको अनी जवय तू मनाकडे वळशी, तवय तु तुना भाऊसले हिम्मत दे.
ह्या सर्वाजन अनी बऱ्याच बाया, येशुनी माय मरीया अनी त्याना भाऊ ह्यासनासंगे एकचित्त व्हईसन लगातार प्रार्थना करामा लागेल व्हतात.
जवळजवळ मध्य रातले पौल अनी सीला ह्या देवले प्रार्थना करी राहींतात अनी गाना म्हणी राहींतात तवय पहेरेदार त्यासनं ऐकी राहींतात.
Postura na oração
Ore no secreto, e o Pai que vê em secreto recompensará. A oração não precisa de muitas palavras, mas de coração sincero.
देवना दानसना चांगला कारभारी
आते सर्वासना शेवट येल शे; यामुये मर्यादामा रहा, अनं प्रार्थना कराकरता तयार रहा;