Órfãos
Deus tem um cuidado especial pelos órfãos. Ele se apresenta como pai dos que não têm pai e defensor dos desamparados, e ordena a seu povo que faça o mesmo.
Deus, pai dos órfãos
O Senhor é pai dos órfãos e protetor das viúvas. Ele sustenta os que perderam amparo humano e cuida deles com ternura.
देवाला गाणे गा, त्याच्या नावाचे स्तवन करा;
ज्याची स्वारी यार्देन नदीच्या खोऱ्यातील मैदानातून चालली आहे त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा;
त्याचे नाव परमेश्वर आहे; त्याच्यापुढे हर्षभरित व्हा.
तो पितृहीनाचा पिता, विधवांचा मदतगार
असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी राहतो.
परमेश्वर आपल्या देशात परक्यांचे रक्षण करतो.
तो पितृहीनांना व विधवा यांना आधार देतो.
परंतु तो वाईटांचा विरोध करतो.
गरीबांना आणि पितृहीनांना संरक्षण दे;
त्या पीडित व दरिद्री यांच्या हक्काचे पालन करा.
मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही; मी तुम्हाकडे येईन.
O chamado da justiça
A religião pura é visitar órfãos e viúvas em suas aflições. Deus ordena a defesa do necessitado e o cuidado com os mais frágeis.
अनाथ व विधवा यांच्या संकटात जो त्यांची काळजी घेतो व स्वतःला जगातील बिघडलेल्या वातावरणापासून दूर ठेवतो, अशा मनुष्याची धार्मिकता देवासमोर शुद्ध व निर्दोष ठरते.
चांगले करण्यास शिका;
न्याय मिळवा, पीडितांची मदत करा,
पितृहीनांना न्याय द्या, विधवांचे रक्षण करा.
सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की "जे सत्य व न्याय्य आहे तेच तुम्ही करा. एकमेकांवर प्रेम व करुणा दाखवा. प्रत्येक मनुष्याने आपल्या बंधू बरोबर असे वागावे.
विधवा, अनाथ, परके व गरीब यांना छळू नका. एकमेकांचे वाईट करण्याचे मनातसुध्दा आणू नका."
विधवा किंवा अनाथ यांना तुम्ही जाचू नका तुम्ही त्यांना कोणत्याही रीतीने जाचाल आणि ती मला हाक मारतील तर मी त्यांचे ओरडणे अवश्य ऐकेन; व माझा राग तुम्हावर भडकेल व मी तुम्हास तलवारीने मारून टाकीन म्हणजे तुमच्या स्रिया विधवा व तुमची मुले पोरकी होतील.
का? कारण जेव्हा एखादा गरीब मदतीची याचना करायचा तेव्हा मी त्यास मदत करीत असे आणि पोरक्या मुलाकडे लक्ष द्यायला कोणी नसले तर मी त्यास मदत करीत असे.
मृत्युपंथाला लागलेला मनुष्य मला आशीर्वाद देत असे. मी गरजू विधवांना मदत करीत असे.