Orgulho
O orgulho é um dos pecados mais condenados na Bíblia. Deus resiste aos soberbos, mas dá graça aos humildes. A humildade é o caminho da honra verdadeira.
Deus resiste ao soberbo
A soberba precede a ruína e o orgulho antecede a queda. Deus abomina o coração altivo e promete humilhar quem se exalta.
Humildade como caminho
Humilhai-vos diante do Senhor e Ele vos exaltará. A grandeza no Reino vem pelo serviço humilde, não pela autopromoção.
तो जास्तीनं कृपादान देस, यामुये शास्त्र म्हणस, देव गर्विष्टसना विरोध करस, अनी गरीबसले कृपादान देस.
प्रभुना समोर नम्र व्हा म्हणजे तो तुमले उंच करी.
गरीबी अनी श्रीमंती
गरीबीमा राहणारा ईश्वासी लोकसनी देव त्यासले उच्च करी, यानाबद्दल त्यासनी आनंद कराले पाहिजे. अनी श्रीमंतसनी देव त्यासले गरीबीमा टाकस तवय त्यासनी आनंद कराले पाहिजे; कारण त्या जंगली फुलना गवतनामायक नष्ट व्हतीन.
तसच तरूणसवनं, वडीलसना अधीन रहा, अनी एकमेकसनी सेवा कराकरता तुम्हीन सर्वजण नम्रपणाना कमरबंद बांधा; कारण "देव गर्विष्ठसना विरोध करस, अनी नम्र लोकसवर कृपा करस." यामुये देवना पराक्रमी हातसखाल नम्र व्हा यानाकरता की त्यानी योग्य येळले तुमले उंच कराले पाहिजे. त्यानावर तुम्हीन आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमनी काळजी लेस.
कारण जो कोणी स्वतःले उंच करस तो झुकाई जाई; अनं जो कोनी स्वतःले झुकाई तो उचा करामा ई.
तुमनामा, चित्तवृत्तीमा तट पाडानं किंवा पोकळ अभिमान धरानं अस काही नही पाहिजे, तर नम्रतातीन एकमेकसले आपलापेक्षा श्रेष्ठ मानाले पाहिजे. तुमनामा कोणी आपलाच हित दखाना नही तर दुसरासना बी दखाना. असा जो एक ईचार ख्रिस्त येशुमा व्हता तो तुमनामा बी असाले पाहिजे.
Os perigos do orgulho
O orgulho cega, gera contendas e afasta de Deus. A Escritura adverte contra a soberba da vida e a vã glória mundana.
कारण जगमा सर्वकाही शे ते म्हणजे शरिरनी वासना, डोयासनी वासना, अनं संसारनाबद्दल फुशारकी, हाई पितापाईन नहीत, तर जगपाईन शेतस;
यामुये आपण उभा शेतस अस ज्यासले वाटस त्यासनी पडाले नको म्हणीन संभाळा.
मी मनं सर्व संपत्ती गरीबसमा दान कराकरता दिधी, मनं शरीर जाळाकरता दिधं, अनी मना आंगे प्रेम नही राहीनं तर माले काहीच फायदा.
अनी देवनी असा गोष्टीसले निवड्यात ज्या संसारनी दृष्टीमा काहीच कामना नहीत, धिक्कारेल असासले देवनी यानाकरता निवाडं की ज्या गोष्टी संसारनी दृष्टीमा महत्त्वन्या गोष्टी शेतस त्यासले नष्ट करानं. म्हणीसन देवनी अस करं की, कोणताच प्राणी देवना समोर गर्व कराले नको.
जसं शास्त्र सांगस, "प्रतिष्ठा मिरावनारानी प्रभुमा प्रतिष्ठा मिरावाले पाहिजे." स्वतःनी बढाई करनारा पसंत ठरस नही, तर ज्यानी बढाई प्रभु करस तोच खरा ठरस.
आखो तो बोलना, "जे माणुस माईन निंघस तेच माणुसले अशुध्द करस. कारण मझारतीन म्हणजे माणुसना मनमातीन दुष्ट ईचार निंघतस. अनैतीक कार्य, खुन, चोरी, व्यभिचार, लोभ, दुष्टता, कपटपणा, जळाऊपणा, चुगलीखोर, गर्विष्टपणा, मुर्खपणा. ह्या सर्व वाईट गोष्टी माणुस मातीन बाहेर निंघतस त्याच त्याले अशुध्द करतस."
चालु युगमाधला धनवानसले सांग की, तु अभिमानी व्हवानं नही, चंचल धनवर आशा ठेवानी नही, तर जो सदाजिवी देव आपलाले उपभोगाकरता सर्वकाही भरपुर देस त्यानावर आशा ठेवानी.
O olhar de Deus
O Senhor não olha como o homem. Ele vê o coração e se agrada dos quebrantados de espírito e dos que tremem diante da sua Palavra.
आते मी नबुखद्नेस्सर स्वर्गना राजानं स्तवन करस, त्याना जयजयकार करस अनं त्याना महिमा वर्णस; कारण त्याना सर्वा कृत्यं सत्य शेतस; त्याना सर्वा मार्ग न्याय्य शेतस; जो मानुस घमंडतीन चालस, त्याले तो नम्र करी टाकस.
एकमेकसंगे एकमनना व्हा, मोठमोठल्या गोष्टीवर ईश्वास ठेवानं नही, तर लिन वृत्तीना लोकसना सहवास करा. स्वतःले शहाणं समजानं नही.
पवित्र आत्मानाद्वारा निष्पन्न व्हनारा फळ, प्रिती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, ईश्वासुपणा, सौम्यता, संयम ह्या शेतस; असासना विरूध्द नियमशास्त्र नही.