Ouvir
Ouvir é uma disciplina espiritual essencial. A Bíblia exorta: 'Quem tem ouvidos, ouça.' A fé vem pelo ouvir, e ouvir é mais que escutar — é obedecer e agir.
A fé vem pelo ouvir
Sem ouvir a Palavra, não há fé. A pregação do evangelho gera fé nos corações de quem ouve com disposição e humildade.
तर मंग, ईश्वास संदेश ऐकाद्वारे येस, अनी संदेश ख्रिस्तनं वचनद्वारे येस.
तर मंग, ईश्वास संदेश ऐकाद्वारे येस, अनी संदेश ख्रिस्तनं वचनद्वारे येस.
तर ज्यानावर त्यासनी ईश्वास ठेवा नही त्याना धावा त्या कशा करतीन? अनी ज्यानाबद्दल त्यासनी ऐकं नही त्यानावर त्या ईश्वास कसा ठेवतीन? अनी घोषणा करनारासशिवाय त्या कशा ऐकतीन.
अनी येशु त्यासले बोलना, ज्यासले कान शेतस त्या ऐकोत.
यशयाना संदेश त्यासना विषयी पुर्ण व्हई ऱ्हाईना शे; तो असा की, तुम्हीन ऐकशात खरं, पण तुमले समजावुच नही, अनं दखशात खरं, पण तुमले दिसावुच नही; कारण ह्या लोकसना मन कठीण व्हई जायेल शे, त्या बधीर कानघाई ऐकतस, अनी त्यासनी आपला डोया झाकी लियेल शेतस; यानाकरता की, त्यासनी डोयासघाई दखाले नको, कानसघाई ऐकाले नको, मनमातीन समजाले नको, त्यासनी वळाले नको, अनी मी त्यासले बरा कराले नको.
Ouvir e obedecer
Não basta ouvir — é preciso praticar. Quem ouve a Palavra e a pratica é como o homem sábio que edificou sobre a rocha.
फक्त ऐकणारा राहू नका; असामुये तुमनी फसवनुक व्हस म्हणीसन वचननामायक आचरण करनारा बना.
फक्त ऐकणारा राहू नका; असामुये तुमनी फसवनुक व्हस म्हणीसन वचननामायक आचरण करनारा बना.
ऐकनं अनी करनं
मना प्रिय भाऊ अनी बहिणीसवन तुमले हाई समजस यामुये प्रत्येक मनुष्य ऐकाले तेज, बोलाले सावकाश अनी रागले मंद असा ऱ्हावाले पाहिजे.
ऐकनं अनी करनं
मना प्रिय भाऊ अनी बहिणीसवन तुमले हाई समजस यामुये प्रत्येक मनुष्य ऐकाले तेज, बोलाले सावकाश अनी रागले मंद असा ऱ्हावाले पाहिजे. कारण मनुष्यना रागघाई देवना न्यायना कामे व्हतस नही.
दोन घरसना पाया
जो कोणी मनं हाई वचन ऐकीसन त्यानाप्रमाणे वागस तो एक शहाणा माणुसना मायक ठरी; त्यानी आपलं घर खडकवर बांध;
दोन घरसना पाया
जो कोणी मनं हाई वचन ऐकीसन त्यानाप्रमाणे वागस तो एक शहाणा माणुसना मायक ठरी; त्यानी आपलं घर खडकवर बांध; मंग पाऊस पडना, पूर वना, वारा बी सुटना, अनी त्या घरले लागना; तरी ते घर पडनं नही, कारण त्याना पाया खडकवर बांधेल व्हता. त्याचप्रमाणे जो कोणी मनं वचन ऐकीसन त्यानाप्रमाणे वागस नही तो एक मुर्ख माणुसना मायक ठरी; त्यानी आपलं घर वाळूवर बांधं, मंग पाऊस पडना, पुर वना, वारा बी सुटना, अनं त्या घरले लागना तवय ते लगेच पडीसन त्याना नाश व्हयना.
पण येशुनी त्याले उत्तर दिधं, ‘माणुस फक्त भाकर खाईसन नही तर देवना मूख माईन निंघणारा प्रत्येक वचनघाई जगी, असा शास्त्रलेख शे.’"
पण येशुनी उत्तर दिधं, "ज्या देवनं वचन ऐकीन पाळतस त्याच धन्य!"
पण येशुनी उत्तर दिधं, "ज्या देवनं वचन ऐकीन पाळतस त्याच धन्य!"
जे तुम्हीन शिकणात, जे स्विकारणात, अनी मनं ऐकं अनं दखं ते करा; म्हणीसनं शांतीना देव तुमनासंगे राही.
Deus ouve nossas orações
O Senhor ouve os que clamam a Ele de coração sincero. Ele inclina os ouvidos para as nossas súplicas e responde com fidelidade.
देवना समोर येवाकरता आपले जी हिम्मत शे ते यानावरीन की, आपण त्याना ईच्छाप्रमाणे काही मांग तवय तो आपलं ऐकी.
जवय बी आम्हीन त्यानाकडे मांगतस तवय तो आमनं ऐकस अनी आमले माहीत शे की, हाई खरं शे, अनी हाई माहीत शे की, जवय बी आम्हीन त्यानाकडे मांगतस तो आमले देस.
Ouvir a voz de Deus
Jesus disse: 'As minhas ovelhas ouvem a minha voz.' Deus fala através da Palavra, do Espírito e das circunstâncias — cabe a nós ouvir.
मना मेंढरं मनी वाणी ऐकतस; मी त्यासले वळखस अनं त्या मनामांगे येतस.
"मी तुमले खरंखरं सांगस; जो मनं वचन ऐकस अनी ज्यानी माले धाडेल शे त्यानावर ईश्वास ठेवस त्याले सार्वकालिक जिवन प्राप्त व्हई जायेल शे; अनी त्यानावर न्यायनी येळ येवाव नही, तो मरणमातीन जिननमा पार जायेल शे. मी तुमले खरंखरं सांगस; अशी येळ ई राहीनी, ती ई जायेल शे, त्यामा मरेल लोके देवना पोऱ्यानी वाणी ऐकतीन, अनी ज्या ऐकतीन त्या जिवत होतीन.
दखा, मी दारमा उभा शे अनं दार ठोकी राहिनु; जर कोणी मना आवाज ऐकीन दार उघडी, तर मी त्यानाजोडे मझार जासु अनं त्यानासंगे जेवसु, अनी तो मनासंगे जेवण करी.
दखा, मी दारमा उभा शे अनं दार ठोकी राहिनु; जर कोणी मना आवाज ऐकीन दार उघडी, तर मी त्यानाजोडे मझार जासु अनं त्यानासंगे जेवसु, अनी तो मनासंगे जेवण करी.
म्हणीन जो आत्मा तुमले पुरावस अनी तुमनामा चमत्कार करस, तो हाई जे सर्व करस ते नियमशास्त्रमाधला नियम तुम्हीन पाळतस म्हणीसन की, ईश्वासपूर्वक ऐकामुये?
Sabedoria no ouvir
Seja pronto para ouvir e tardio para falar. A sabedoria começa com a disposição de ouvir instrução e aceitar correção.
मुर्खसना गाना ऐकापेक्षा शहानासनी निषेधवानी ऐकेल बरं ऱ्हास
बठं काही थकाडी देनाऱ्या शेतस; कोनलेच त्यानं वर्णन करता येस नही; ते दखीसन डोयासना मन भरसं नही. ऐकीसन कानले समाधान मियस नही.
मनाइरोधमा तुम्ही चालशात अनी मना आयकाउत नही तर तुम्हना पापना सातपत तुम्हनावर संकत आनसू.
तरीबी मी तुनासंगे बोलसू तवय मी तुनं तोंड उघाडसू, मंग तु त्यासले सांग की, प्रभू परमेश्वर सांगस, ज्याले आयकानं व्हयी तो आयको, ज्याले आयकानं नही व्हयी, तो नही आयको, त्या तर भांडखोर घराणं शे.
परमेश्वर सांगस, "दखा! मी देशमा दुष्काळ धाडसू, त्या दीन ई राहीनात, तवय भाकरना दुष्काळ नही रावाव, पाणीना दुष्काळ नही रावाव, पण परमेश्वरनं वचन ऐकाना दुष्काळ राही."
जवळजवळ मध्य रातले पौल अनी सीला ह्या देवले प्रार्थना करी राहींतात अनी गाना म्हणी राहींतात तवय पहेरेदार त्यासनं ऐकी राहींतात.
मंग यहोशवानी इस्त्राएल लोकेसले सांग, जोडे ईसनं परमेश्वर तुमना देव यानं म्हणनं ऐका.
जे काही तुम्हीन अंधारामा बोलनात ते उजेडमा ऐकामा ई अनी जे तुम्हीन मझारनी कोठडीमा कानमा सांगेल व्हई ते धाबावर गाजाडाई जाई."
भाऊ बहिणीसना पाप
जर तुना भाऊ पाप करी, तर जा अनी त्याले एकांतमा लई जाईन समजाड, जर त्यानी तुनं ऐकं तर तुना भाऊ तुले परत भेटी गया.
भाऊ बहिणीसना पाप
जर तुना भाऊ पाप करी, तर जा अनी त्याले एकांतमा लई जाईन समजाड, जर त्यानी तुनं ऐकं तर तुना भाऊ तुले परत भेटी गया. पण त्यानी जर तुनं नही ऐकं तर तु आखो दोन एक जणसले तुनासंगे लई जा; यानाकरता की, तुम्हीन दोन्ही जे बोलशात त्या प्रत्येक शब्दना ज्या दोन किंवा तीन शेतस त्या साक्षीदार राहतीन अनी त्या बी समजाडतीन. अनी जर त्यानी त्यासनं बी ऐकं नही तर मंडळीले सांग; अनी त्यानी मंडळीनं बी नही ऐकं तर, तो तुनासाठे एक जकातदार किंवा परकानामायक व्हवो.
परमेश्वरनी इस्त्राएल लोकसले मिसरी लोकसना हाततीन सोडाईसन त्यासनं कसं भलं करं हाई ऐकीसन इथ्रोले भलताच आनंद व्हयना.