Pai da mentira
A Bíblia revela que o diabo é o pai da mentira. Ele engana, acusa e tenta destruir. Mas Cristo veio para desfazer as obras do maligno e nos dar vitória.
O caráter do diabo
Jesus disse que o diabo é mentiroso e homicida desde o princípio. Não há verdade nele — a mentira é sua natureza.
तुम्हीन आपला बाप सैतान यानापाईन व्हयेल शेतस, अनी आपला बापना वासनाना मायक कराले दखतस; तो सुरवात पाईन मनुष्यघातक शे, अनी तो सत्यमा टिकना नही, कारण त्यानामा सत्यच नही शे, तो खोटं बोलस ते स्वतःव्हईनच बोलस, कारण तो लबाड अनी लबाडना बाप शे.
येशु अनी त्याना शिष्य संध्याकायनं जेवण करी राहिंता तवय शिमोनना पोऱ्या यहुदा इस्कर्योत याना मनमा त्याले धरी देवानं अस सैताननी पहिलेच घाली देयल व्हतं
मंग मोठा अजगरले खाल फेकामा वनं, सर्व जगले फसाडणारा दुष्ट अनं सैतान म्हणेल जुना साप याले अनी सगळा त्याना दूतसले बी खाल पृथ्वीवर फेकामा वनं.
तवय मी स्वर्गमा मोठा आवाज ऐका; तो बोलना, "आते तारण, सामर्थ्य अनं राज्य आमना देवनं व्हयेल शे अनं अधिकार त्याना ख्रिस्तना व्हयेल शे; कारण जो आमना भाऊसले अनी बहीणींसले दोष देणारा, आमना देवसमोर रातदिन त्यासनावर दोष आरोप करनारा, तो स्वर्गमाईन खाल टाकामा येल शे.
यानामा आश्चर्य वाटासारखं काही नही शे, सैतानबी स्वतः तेजस्वी देवदूतनं रूप धारण करस.
त्यासनाबद्दल या युगना राजा सैतान हाऊ ईश्वास नही ठेवनारा लोकसनं मनसले आंधय करेल शे, यानाकरता की देवनी प्रतिमा जो ख्रिस्त त्याना तेजोमय सुवार्ताना प्रकाश त्यासले दिसाले नको.
As obras do inimigo
O diabo rouba a Palavra semeada, cega o entendimento dos incrédulos e anda em derredor como leão rugidor buscando a quem devorar.
कोणी राज्यनं वचन ऐकस पण ते त्याले समजस नही; तवय तो दुष्ट ईसन त्याना मनमधला पेरेल वचन काढी लेस; वाटवर पेरेल तो हाऊ शे.
शेत हाई जग शे; चांगलं बी हाई राज्याना पोऱ्या शेतस; निदण हाई त्या दुष्टना पोऱ्या शेतस; ते पेरणारा वैरी हाऊ सैतान शे; कापणी हाई या काळनी समाप्ती शे; अनी कापणी करनारा या देवदूत शेतस.
सावध रहा, जागे रहा; तुमना शत्रु सैतान हाऊ गर्जना करनारा सिंहनामायक कोणले खावानं हाई शोधस फिरस;
त्या दुष्ट माणुसनं येणं सैतानना सामर्थ्यतीन, सर्व प्रकारना खोटा चमत्कार, अनी चिन्ह, अनी अद्भुत कामनासंगे ई.
यापुढे मी जास्त तुमनासंगे बोलावं नही, कारण जगना अधिकारी येस; तरी मनामा त्यानं काहीच नही.
Vitória em Cristo
Cristo apareceu para destruir as obras do diabo. Quem está em Deus é protegido, e o maligno não o toca.
पाप करनारा सैतानंना शे; कारण सैतान सुरवात पाईन पाप करी ऱ्हायना शे. सैतानंना कृत्य नष्ट कराकरताच देवना पोऱ्या प्रकट व्हयेल शे.
जो कोणी देवपाईन जन्मेल शे तो पाप करस नही, हाई आपले माहित शे; जो देवपाईन जन्मेलसले तो त्याले सुरक्षित ठेवस अनी त्या दुष्टना संपर्क त्याले व्हस नही. आपण देवपाईन शेतस हाई आपले माहित शे; सर्व जग त्या दुष्टले वश व्हयेल शे.
यानाकरता की त्यासनी अंधारमाईन उजेडकडे अनी सैतानना अधिकारमातीन देवकडे वळावं, म्हणीसन तु त्यासना डोया उघड; म्हणजे त्यासना पापसनी क्षमा व्हवाले पाहिजे अनी मनावरील ईश्वासमुये देवना निवडेल लोकसमा त्यासले वारसहक्क मिळाले पाहिजे."
त्यासले फसाडणारा सैतानले अग्नीना अनं गंधकना सरोवरमा टाकामा वनं, त्यानामा श्वापद अनं तो खोटा संदेष्टा यासले पहिलेच टाकामा येल व्हतं, तठे त्यासले रातदिन युगानुयुग पीडा भोगनी पडी.
यामुये देवना अधीन व्हई जा अनी सैतानले आडवा व्हा; म्हणजे तो तुमनापाईन पळी.
येशुनी त्याले सांगं, "मार्ग, सत्य अनी जिवन मीच शे; मनाजोडे येवाशिवाय पिताकडे कोणीच जास नही.