Pais e filhos
A relação entre pais e filhos é uma das mais preciosas na Bíblia. Deus estabeleceu a família como escola de fé, amor e formação de caráter.
Honrar pai e mãe
Honrar os pais é o primeiro mandamento com promessa. Os filhos são chamados a obedecer, respeitar e cuidar de seus pais.
आपला बाप अनं आपली माय यासना मान राख, म्हणजे जो देश तुना देव यहोवा तुले दि राहिना त्यामा तु कायमना राहशी.
मुलं अनं मायबाप
पोऱ्यासवनं, प्रभुमा तुम्हीन आपला मायबापना आज्ञामा राहजा, कारण हाई योग्य शे. आपला बाप अनं माय यासना मान ठेव, हाईच पहिली वचनयुक्त आज्ञा शे. यानाकरता की, तुनं कल्याण व्हवाले पाहिजे अनं तु पृथ्वीवर दीर्घायु राहो.
पोऱ्यासवनं, तुम्हीन सर्व गोष्टीसमा कायम आपला मायबापना आज्ञा पाळत जा, कारण प्रभुले हाई आनंद देणारं शे.
एखादी विधवाले पोऱ्या किंवा नातु व्हतीन तर त्यासनी पहिले आपला घरनाससंगे धर्मनिष्ठ वृत्तीतिन वागीन आपला वडीलसना उपकार फेडाले शिकानं, कारण हाई देवले मान्य शे.
Instruir os filhos
Os pais devem instruir os filhos no caminho certo. A educação começa cedo, com disciplina amorosa e ensino constante da Palavra.
बापसवनं, तुम्हीन आपला पोऱ्यासले चिडमा लवानं नही; तर प्रभुना शिस्तमा अनं शिक्षणमा त्यासले वाढवा.
पालकसवनं, तुम्हीन आपला पोऱ्यासले चिड भरू नका, म्हणजे त्या निराश व्हवावुत नही.
बापना शिस्तकरता तुम्हीन सहन करी राहिनात, देव पोऱ्यासंगे तसा तुमनासंगे वागस, ज्याले बाप शिक्षा करस नही असा कोण पोऱ्या शे?
Filhos como bênção
Os filhos são herança do Senhor. A coroa dos velhos são os filhos dos filhos, e a glória dos filhos são seus pais.
तुमनामा असा कोणता बाप शे की त्यानाजोडे त्याना पोऱ्यानी जर भाकर मांगी तर तो त्याले दगड दि? मासा मांगा तर त्याले मासा नही देता साप दि का? किंवा अंडा मांगात तर त्याले ईच्चु दि? जरी तुम्हीन वाईट राहीसन बी आपला पोऱ्यासले चांगलं काय ते देवाणं समजस, तर मंग ज्या स्वर्गना देवबाप जोडे मांगतस त्यासले तो विशेष करीसन पवित्र आत्मा दि!"
जर कोणी आपलासनी अनी विशेष करीसन आपला घरनासनी तरतुद करस नही, तर तो अईश्वासु शे अस व्हस, तो माणुस ईश्वास ठेवनारा माणुसपेक्षा वाईट शे.
परमेश्वरनी सेवा करानं हाई तुमले गैर दखास व्हयीते तुम्हीन कोनी सेवा करशात हाई आज ठरावानं; महानदीना तिकडे तुमना पुर्वजसनी ज्या देवनी पुजा करी त्यासनी नाहीते तुम्हीन राही राहीना शेतस त्या देशमाधला अमोर्यासनी देवनी मी अनी मना घरानं परमेश्वरनी सेवा करसुत."
यामुये पुरूष आपला मायबापले सोडीन आपला बाईसंगे जडी राही; त्या दोन्ही एकदेह व्हतीन.