Pais
Deus é nosso Pai celestial — amoroso, provedor, disciplinador e fiel. As Escrituras também honram os pais terrenos e os chamam a criar os filhos na instrução do Senhor.
O Pai celestial
Deus é Pai de misericórdias. Ele nos adotou como filhos, nos ama incondicionalmente e cuida de cada detalhe da nossa vida.
देवना संतान
आपले देवना पोऱ्या हाई नाव मिळेल शे ह्यामा पिता आपलावर कितलं प्रेम करस हाई दखा; अनी आपण तसाच शेतस. यामुये जग आपले वळखत नही, कारण त्यासनी देवले वळखच नही.
देवना संतान
आपले देवना पोऱ्या हाई नाव मिळेल शे ह्यामा पिता आपलावर कितलं प्रेम करस हाई दखा; अनी आपण तसाच शेतस. यामुये जग आपले वळखत नही, कारण त्यासनी देवले वळखच नही.
कारण परत भय धराले पाहिजे असा दासपनाना आत्मा तुमले मिळना नही; तर ज्यानाद्वारा आपन "अब्बा, बापा," अशी हाक मारतस असा दत्तकपनाना आत्मा तुमले मिळेल शे. तो आत्मा स्वतः आपला आत्मानासंगे साक्ष देस की, आपण देवना पोऱ्या शेतस.
परंतु जितलासनी त्याना स्विकार करा, म्हणीसन तितलासले म्हणजे त्याना नाववर ईश्वास ठेयेल शे, त्यासले त्यानी देवना पोऱ्या व्हवाना अधिकार दिधा.
आपला देव जो पिता अनं प्रभु येशु ख्रिस्त याना कडतीन तुमले कृपा अनं शांती देत राहो.
O cuidado paterno de Deus
O Pai celestial sabe do que precisamos antes de pedirmos. Ele dá boas dádivas aos filhos que pedem e cuida até dos passarinhos.
आकाशमधला पक्षीसकडे ध्यान दिसन दखा; त्या पेरतस बी नही, कापणी बी करतस नही, अनं कोठारसमा साठाडतस बी नही; तरी तुमना स्वर्गना देवबाप त्यासले खावाले देस. तुम्हीन तर त्यासनापेक्षा श्रेष्ठ शेतस की नही?
एक नाणामा दोन चिमण्या ईकतस की, नही? तरी पण तुमना स्वर्गना बापशिवाय त्यापाईन एक बी जमीनवर पडस नही. तुमना डोकावरना सर्वा केस बी मोजेल शेतस. म्हणीन घाबरू नका, कारण बराच चिमण्यासपेक्षा तुमनं मोल अधिक शे.
तु जवय प्रार्थना करस, तवय तू आपला खोलीमा जाईसन दार लाव, अनी आपला गुप्तवासी पितानी प्रार्थना कर, म्हणजे तूना गुप्तवासी पिता तुले फळ दि.
तु उपवास करस तवय आपला डोकाले तेल लाव. अनं तोंड धोय; हाई यानाकरता की, तु उपवास करस, हाई लोकसले नही तर तुना स्वर्गीय पिता याले दखावाले पाहिजे, म्हणजे तो तुले फळ दि.
तुमनामा असा कोणता बाप शे की त्यानाजोडे त्याना पोऱ्यानी जर भाकर मांगी तर तो त्याले दगड दि? मासा मांगा तर त्याले मासा नही देता साप दि का? किंवा अंडा मांगात तर त्याले ईच्चु दि? जरी तुम्हीन वाईट राहीसन बी आपला पोऱ्यासले चांगलं काय ते देवाणं समजस, तर मंग ज्या स्वर्गना देवबाप जोडे मांगतस त्यासले तो विशेष करीसन पवित्र आत्मा दि!"
स्वर्गीय धन
"हे मना धाकला कळपसवन, भिऊ नका, कारण तुमले राज्य भेटाले पाहिजे हाई तुमना बापले बरं वाटस.
प्रत्येक चांगली देणगी अनं प्रत्येक पुर्ण दान देवकडतीन शे ते ज्याले विकार नही अनी जो सावली बदलस तसा बदलस नही असा प्रकाशाना देवबापकडतीन उतरस.
ज्यानी आपला स्वतःना पोऱ्याले सांभाळीसन न ठेवता, त्याले आपला सर्वासकरता समर्पण करा, तो त्यानासंगे आपलाले सर्वा काही कसं देवावं नही?
Conhecer o Pai
Jesus é o caminho para o Pai. Ninguém conhece o Pai senão o Filho e aquele a quem o Filho quiser revelar.
येशुनी त्याले सांगं, "मार्ग, सत्य अनी जिवन मीच शे; मनाजोडे येवाशिवाय पिताकडे कोणीच जास नही.
मना बापना घरमा राहवाले भरपूर जागा शे, नही राहत्यात तर मी तुमले सांगतु, मी तुमनाकरता जाग तयार कराले जाई राहीनु.
तुम्हीन जे काही मना नावतीन मांगशात ते मी करसु, यानाकरता की पोऱ्यामा पितानं गौरव व्हवाले पाहिजे.
"ज्यासनाजोडे मन्या आज्ञा शेतस अनं ज्या त्या पाळतस त्याच मनावर प्रिती करनारा शेतस, अनी ज्या मनावर प्रिती करतस मना पिता बी त्यासनावर प्रिती करस, मी बी त्यासनावर प्रिती करसु अनं स्वतः त्यासले प्रकट व्हसु."
येशुनी त्याले उत्तर दिधं, "ज्यानं मनावर प्रेम व्हई" तर तो मनी शिकवन पाळी अनी मना पिता त्यानावर प्रेम करी अनी आम्हीन त्यानाकडे ईसन त्यानासंगे वस्ती करीसन राहसु.
देवले कधीच कोणी दखेल नही, जो एकुलता एक पोऱ्या, जो देवबाप मायक शे, अनी जो त्यानाजोडे बठेल शे, त्याच पोऱ्याद्वारे देवनी स्वतःले प्रकट करं.
मी त्यासले सार्वकालिक जिवन देस, त्यासना कधीच नाश व्हवाव नही, अनी कोणी त्यासले मनाकडतीन हिसकाई लेवाव नही. ज्यानी त्या माले देयल शेतस तो मना बाप सर्वातीन मोठा शे अनी बापकडतीन त्यासले कोणाघाईच हिसकाईन लई जाता येवाव नही. मी अनी बाप एकच शे."
हे पिता मनी अशी ईच्छा शे की, तु ज्या माले देयल शे त्यासनी बी जठे मी शे तठे मनाजोडे ऱ्हावाले पाहिजे, यानाकरता की जे मनं गौरव तु माले देयल शे ते त्यासनी दखाले पाहिजे; कारण जगनी स्थापना व्हवाना पहिले तु मनावर प्रिती करी.
मना बापनी सर्वकाही मना हातमा सोपेल शे, अनी बापशिवाय पोऱ्याले कोणी वळखत नही अनी पोऱ्याशिवाय अनं पोऱ्यानी ज्या कोणले बापनी वळख करी देवानी ईच्छा व्हई त्यानाशिवाय बापले कोणीच वळखत नही.
जशा तुमना स्वर्गीय पिता परीपुर्ण शे, "तस तुम्हीन पण पुर्ण व्हा."
तुम्हीन स्वतःले लोकसकडतीन गुरजी म्हणी लेवु नका; कारण तुमना गुरू एक शे अनं तुम्हीन सर्व भाऊ-भाऊ शेतस. जगमा कोनले बी पिता म्हनान नही, कारण तुमना पिता एकच शे अनं तो स्वर्गामा शे.
तुले अस वाटस का की, माले मना पिताजोडे मांगता येस नही, आत्तेना आत्तेच तो मनाकरता देवदूतसना बारा सैन्यपेक्षा जास्त धाडु नही शकस?
जसं तुमना स्वर्गीय पिता दयाळु शे तसा तुम्हीन बी दयाळु व्हा.
आपला देवपिता याले युगानुयुग गौरव राहो. आमेन.
Disciplina e amor paterno
O Pai disciplina os filhos que ama. A correção divina produz fruto de justiça e paz para aqueles que foram exercitados por ela.
बापना शिस्तकरता तुम्हीन सहन करी राहिनात, देव पोऱ्यासंगे तसा तुमनासंगे वागस, ज्याले बाप शिक्षा करस नही असा कोण पोऱ्या शे? जर तुमले इतर पुत्रसनामायक शिक्षा व्हयनी नही तर त्याना अर्थ असा की तुम्हीन त्याना खरा पोऱ्या नहीत तर तुम्हीन दासीपुत्र मायक शेतस. शिवाय शिक्षा करनारा असा शारिरीक बाप आपले व्हतात अनी आपण त्यासनी आस धरी, तर मंग आपण विशेष करीसन जो जिवत अनी आत्मिक पिता त्याना अधीन राहीसन जिवत ऱ्हावाले नको का! कारण आपला शारिरीक बाप त्यासना मनले पटनं तशी थोडा दिन शिक्षा करी, पण देव जे करस ते आपला हितकरता, म्हणजे आपण त्याना पवित्रपणना भागीदार व्हवाले पाहिजे म्हणीसन करस.
Pais terrenos
A Bíblia honra os pais que criam os filhos nos caminhos de Deus. Honrar pai e mãe é mandamento com promessa de vida longa.
मुलं अनं मायबाप
पोऱ्यासवनं, प्रभुमा तुम्हीन आपला मायबापना आज्ञामा राहजा, कारण हाई योग्य शे. आपला बाप अनं माय यासना मान ठेव, हाईच पहिली वचनयुक्त आज्ञा शे. यानाकरता की, तुनं कल्याण व्हवाले पाहिजे अनं तु पृथ्वीवर दीर्घायु राहो. बापसवनं, तुम्हीन आपला पोऱ्यासले चिडमा लवानं नही; तर प्रभुना शिस्तमा अनं शिक्षणमा त्यासले वाढवा.
बापसवनं, तुम्हीन आपला पोऱ्यासले चिडमा लवानं नही; तर प्रभुना शिस्तमा अनं शिक्षणमा त्यासले वाढवा.
आपला बाप अनं आपली माय यासना मान राख, म्हणजे जो देश तुना देव यहोवा तुले दि राहिना त्यामा तु कायमना राहशी.
पोऱ्यासवनं, तुम्हीन सर्व गोष्टीसमा कायम आपला मायबापना आज्ञा पाळत जा, कारण प्रभुले हाई आनंद देणारं शे. पालकसवनं, तुम्हीन आपला पोऱ्यासले चिड भरू नका, म्हणजे त्या निराश व्हवावुत नही.
कारण सृष्टी देवना पोऱ्यानी प्रगट व्हवानी वाट खुपच उत्कंठमा करी ऱ्हायनी शे.
बापसवन, मी तुमले लिखस, कारण जो सुरवात पाईन शे त्याले तुम्हीन वळखतस तरूणसवन, मी तुमले लिखस, कारण जो दुष्ट शे त्याले तुम्हीन हरायेल शे.
पोऱ्यासवन, मी तुमले लिखी ऱ्हायनु शे, कारण तुम्हीन बापले वळखतस. बापसवन, मी तुमले लिखी ऱ्हायनु शे, कारण जो सुरवात पाईन शे त्याले तुम्हीन वळखतस, तरूणसवन, मी तुमले लिखी ऱ्हायनु शे, कारण तुम्हीन बलवान शेतस. कारण देवनं वचन तुम्हानामा ऱ्हास अनी त्या दुष्टले तुम्हीन जिंकेल शेतस.
जगन्या अनं जगमाधल्या गोष्टीसवर प्रिती करू नका, जर कोणी जगवर प्रिती करत व्हई तर त्यानामा पितानी प्रिती नही शे.