A paixão de Cristo
A paixão de Cristo é o ato de amor supremo da história. Jesus sofreu voluntariamente a cruz, carregando os pecados da humanidade para nos dar vida eterna.
O caminho da cruz
Jesus sabia o que o aguardava. Mesmo em agonia, submeteu-se à vontade do Pai e caminhou resolutamente para o Calvário.
स्वतःना मृत्यु अनं पुनरूत्थानबद्दल येशुनी करेल भविष्य
त्या येळपाईन येशु त्याना शिष्यसले सांगु लागना, हाई व्हवानं आवश्यक शे की, "मी यरूशलेमले जासु वडील लोके, मुख्य याजक अनं शास्त्री यासनाकडतीन मना भलता छळ व्हई, माले मारी टाकतीन अनं तिसरा दिनले मी परत जिवत व्हसू."
तवय तो त्यासले बोलना, "मना जीव" मरणप्राय, खुपच खिन्न व्हई जायेल शे, तुम्हीन आठेच थांबा अनी मनासंगे जागा ऱ्हा.
तो नम्र व्हता अनी आज्ञाधारक ऱ्हावाना मार्गवर चाली गया,
अनी क्रुसखांबवर मरना.
जसा "लेकरं" एकच रक्तमासना व्हतात तसाच तो पण त्यासनामायक रक्तमासना व्हयना. यानाकरता की मरणवर धनीपण करनारा म्हणजे सैतान, याले आपला मरणतीन नष्ट करी देवानं. अनी ज्या लोके मरणना भितीघाई आयुष्यभर दासपणतीन बांधायेल त्या सर्वासले मोकळ करी लेवानं.
O sacrifício voluntário
Ninguém tirou a vida de Jesus — Ele a deu voluntariamente. Ele veio para servir e dar a sua vida em resgate por muitos.
"बाप मनावर प्रेम करस कारण की, मी मना जीव परत लेवाकरता देस. कोणी मनाकडतीन जिवन हिसकावु नही शकस, तर मी ते स्वतःवहीन देस; माले जिवन देवाना बी अधिकार शे अनी ते परत लेवाना बी अधिकार शे, हाई आज्ञा माले मना बापकडतीन प्राप्त व्हयेल शे."
कारण मनुष्यना पोऱ्या पण सेवा करी लेवाले नही तर सेवा कराले अनी लोकसना पापनं मोल म्हणीन आपला जीव देवाले येल शे."
मुख्य याजक अनी सर्व यहूदीसना न्यायसभा मधलासनी येशुले मृत्युदंड भेटाकरता त्यानाविरुध्द काय आरोप कराना हाई शोधी राहींतात. पण त्यासले एक बी आरोप सापडना नही.
पन आपन पापी व्हतुत तवयच ख्रिस्त आपलाकरता मरण पावना, ह्यामा देव त्यानी आपलावरनी प्रिती प्रगट करस.
यानाकरताच तुमले पाचारण करेल शे; तुम्हीन त्याना पायासनं अनुकरण कराले पाहिजे म्हणीन ख्रिस्तनी दुःख सहन करीसन तुमनाकरता कित्ता घाली ठेल शे; त्यानी पाप करं नही, अनी त्याना चेहरावर कपट दिसनं नही; त्यानी निंदा व्हई राहिंती तवय त्यानी उलट निंदा करी नही; दुःख सहन करी राहिंता तवय त्यानी धमकी दिधी नही; तर सर्व न्याय करनारा परमेश्वरवर आपली आशा ठेवा. तो स्वतः तुमना आमना पापं स्वतःना शरिरवर वाहिन क्रुसखांबवर लई गया, यानाकरता की आपण पाप बद्दल मृत व्हईन न्यायीपणकरता जिवत ऱ्हावानं; त्याले बशेल मारना फटकामुये तुम्हीन निरोगी व्हयेल शेतस.