Paixão
A Bíblia nos chama a dominar as paixões e desejos da carne. O cristão é chamado a viver pelo Espírito, crucificando as obras da carne e buscando a santidade em tudo.
Crucificar a carne
Os que são de Cristo crucificaram a carne com suas paixões e concupiscências. O domínio próprio é fruto do Espírito Santo.
ज्या ख्रिस्त येशुमा शेतस त्यासनी विकार अनं वासना यासनासंगे शरिरस्वभावमा क्रुसखांबवर खिळेल शेतस.
जुनं अनी नवं जिवन
म्हणीन तुमनामाधलं पृथ्वीवरना जे काही शे त्यासले जिवे मारा, जारकर्म, अशुध्दता, दुष्ट ईच्छा, अमंगळपणा, वासना अनं लोभ ज्या मुर्तिपुजा मायक शेतस.
प्रिय भाऊ अनं बहिणीसवन, ज्या तुम्हीन परका अनं अनोळखी शेतस त्या तुमले मी ईनंती करस की, जिवसंगे लढाई करनारा शारिरीक वासनांपाईन दुर रहा;
हे माणससवन, तुम्हीन प्रत्येकनी हाई समजीन लेवाले पाहिजे की, आपली पत्नीसंगे कसा पवित्र अनी आदरणीय व्यवहार कराले पाहिजे. अनी हाई काम अभिलाषाघाई नही अनी ज्या देवले वळखतस नही त्यासनामायक बी नही.
Tudo para a glória de Deus
Quer comamos, quer bebamos, tudo deve ser feito para a glória de Deus. Devemos fugir das paixões que guerreiam contra a alma.
यामुये तुम्हीन जे खातस पितस किंवा जे काही करतस ते सर्व देवना गौरवकरता करा.
पण ज्यासले धीर नही त्यासनी लगीन कराले पाहिजे, कारण जळापेक्षा लगीन करेल बरं.
ह्या कारणमुये देवनी त्यासले वाईट वासनासना स्वाधिन करी दिधं; त्यासना बायासनी बी त्यासना नैसर्गिक उपभोग सोडिसन अनैसर्गिक उपभोगना स्विकार करा. तसच पुरूषनी बी स्त्रीयासनासंगे योन संबध ठेवानं बाजुले ठेयात अनं त्या एकमेकसनाविषयी वासनाघाई पेटीसन निंघनात पुरूषससनी पुरूषसंगे अनुचित कर्म करात अनी आपला ह्या निर्लज्ज कृत्यासमुये त्यासले त्यासनामा हाई शिक्षा भेटनी.
कारण अशी येळ येवावं शे की, जवय लोके उपदेश ऐकी लेनार नही, तर आपला कानसले जे आवडस ते पाहिजे म्हणीसन त्या स्वतःना ईच्छातीन आपलाकरता बराच शिक्षकसले गोया करतीन. अनी त्या आपला कान सत्यपाईन फिरावतीन अनी काल्पनिक गोष्टीसकडे लावतीन.
तुम्हीन मांगतस पण तुमले भेटस नही, कारण तुम्हीन वाईट उद्देशतीन मांगतस, म्हणजे आपला ऐश आरामकरता खर्च कराले मांगतस.