A Palavra de Deus
A Palavra de Deus é viva, eficaz e eterna. Desde 'No princípio era o Verbo' até 'O céu e a terra passarão, mas as minhas palavras não hão de passar', ela é a revelação suprema do Criador.
No princípio era o Verbo
A Palavra é Deus encarnado. No princípio era o Verbo, o Verbo estava com Deus, e o Verbo era Deus. Todas as coisas foram feitas por Ele.
जिवनना शब्द
सुरवातले शब्द व्हता; शब्द देवसंगे व्हता अनी शब्द देव व्हता.
जिवनना शब्द
सुरवातले शब्द व्हता; शब्द देवसंगे व्हता अनी शब्द देव व्हता.
शब्दनी शरीर धारण करं, कृपा अनी सत्य याघाई परीपुर्ण राहिनसुध्दा तो आमनामा जिवन जगना, आम्हीन त्यानं गौरव दखं ते गौरव देवबापकडतीन येल एकुलता एक पोऱ्यानं ऱ्हास अस व्हतं.
शब्दनी शरीर धारण करं, कृपा अनी सत्य याघाई परीपुर्ण राहिनसुध्दा तो आमनामा जिवन जगना, आम्हीन त्यानं गौरव दखं ते गौरव देवबापकडतीन येल एकुलता एक पोऱ्यानं ऱ्हास अस व्हतं.
तवय देव बोलना, प्रकाश व्हय जाय, अनी प्रकाश व्हयना.
हाई त्यानं गौरवनं तेज अनं त्याना स्वरूपना प्रतिरूप शे, अनी आपला सामर्थ्यना वचनतीन सर्व वस्तुसले संभाळस. लोकसना पापसनी क्षमा करावर तो स्वर्गमा राजाधिराज जो ईश्वर त्याना उजवीकडे बठना.
ईश्वासमुये आपले समजस की देवना शब्दतीन सृष्टीनी रचना व्हयनी, अस की ज्या गोष्टी दखास ते दखावणाऱ्या वस्तुसपाईन व्हयेल नही.
A Palavra é viva e eficaz
A Palavra de Deus é mais cortante que espada de dois gumes. Ela julga pensamentos e intenções do coração, transforma e liberta.
देवनं वचन सजीव, सक्रीय अनी कोणती बी दुधारी तलवार पेक्षा तीक्ष्ण, जीव अनं आत्मा, सांधा अनं मज्जा दोन्हीसले भेदीसन आरपार जाणारी अनी मनमातील भावना अनं कल्पना यासनी पारख करस.
देवनं वचन सजीव, सक्रीय अनी कोणती बी दुधारी तलवार पेक्षा तीक्ष्ण, जीव अनं आत्मा, सांधा अनं मज्जा दोन्हीसले भेदीसन आरपार जाणारी अनी मनमातील भावना अनं कल्पना यासनी पारख करस.
तारणरुपी शिरस्त्रान अनं देवनं वचन अशी आत्मानी तलवार, हाई बी ल्या.
Toda Escritura é inspirada
Toda a Escritura é inspirada por Deus e útil para ensino, correção e instrução na justiça. Ela é perfeita e imutável.
प्रत्येक ईश्वरप्रेरित शास्त्रलेख सदबोध, दोष दखडानं, सुधारनुक, नितीशिक्षण, ह्यानाकरता उपयोगी शे.
प्रत्येक ईश्वरप्रेरित शास्त्रलेख सदबोध, दोष दखडानं, सुधारनुक, नितीशिक्षण, ह्यानाकरता उपयोगी शे. ह्यानाकरता की देवना भक्त पुरा व्हईसन प्रत्येक चांगला कामकरता तयार व्हवा.
प्रत्येक ईश्वरप्रेरित शास्त्रलेख सदबोध, दोष दखडानं, सुधारनुक, नितीशिक्षण, ह्यानाकरता उपयोगी शे. ह्यानाकरता की देवना भक्त पुरा व्हईसन प्रत्येक चांगला कामकरता तयार व्हवा.
Luz para o caminho
A Palavra é lâmpada para os pés e luz para nosso caminho. Ela ilumina, orienta e protege o que nela medita dia e noite.
Obedecer a Palavra
Seja praticante da Palavra e não apenas ouvinte. Jesus disse que quem ouve e pratica é como o homem sábio que edificou sobre a rocha.
फक्त ऐकणारा राहू नका; असामुये तुमनी फसवनुक व्हस म्हणीसन वचननामायक आचरण करनारा बना.
फक्त ऐकणारा राहू नका; असामुये तुमनी फसवनुक व्हस म्हणीसन वचननामायक आचरण करनारा बना.
फक्त ऐकणारा राहू नका; असामुये तुमनी फसवनुक व्हस म्हणीसन वचननामायक आचरण करनारा बना. कारण जर कोणी वचन नुसता ऐकीसन तसा कामे करस नही तर तो आरसामा आपलं तोंड दखणारा माणुसना मायक शे. तो स्वतःले दखीसन तठेन निंघी जास अनी आपण कसा व्हतुत हाई तवयच ईसरी जास.
यामुये सर्व मलिनता भरीसन येल वैरभाव सोडीन तुमना जिवननं तारण कराले समर्थ असा रूजेल वचन सौम्यतातीन स्विकाराले पाहिजे.
दोन घरसना पाया
जो कोणी मनं हाई वचन ऐकीसन त्यानाप्रमाणे वागस तो एक शहाणा माणुसना मायक ठरी; त्यानी आपलं घर खडकवर बांध;
पण येशुनी त्याले उत्तर दिधं, ‘माणुस फक्त भाकर खाईसन नही तर देवना मूख माईन निंघणारा प्रत्येक वचनघाई जगी, असा शास्त्रलेख शे.’"
पण येशुनी त्याले उत्तर दिधं, ‘माणुस फक्त भाकर खाईसन नही तर देवना मूख माईन निंघणारा प्रत्येक वचनघाई जगी, असा शास्त्रलेख शे.’"
पण येशुनी उत्तर दिधं, "ज्या देवनं वचन ऐकीन पाळतस त्याच धन्य!"
पण येशुनी उत्तर दिधं, "माणुस फक्त भाकर खाईसन जिवत राही अस नही." अस शास्त्रमा लिखेल शे.
तवय सर्वाजन चकीत व्हईसन आपसमा एकमेकसले बोलनात, "काय हाई बोलनं? हाऊ अधिकारतीन अनं सामर्थ्यतीन अशुध्द आत्मासले आज्ञा करस, अनी त्या निंघी जातस!"
A Palavra que permanece
Céus e terra passarão, mas as palavras de Jesus jamais passarão. A Palavra do Senhor permanece para sempre — eterna e infalível.
आकाश अनी पृथ्वी पुसाई जाई, पण मनं वचन पुसावणारच नही."
आकाश अनी पृथ्वी पुसाई जाई पण मनं वचन पुसावणारच नही.
O poder da Palavra
A Palavra transforma, sara e liberta. Quem permanece na Palavra de Jesus conhece a verdade, e a verdade o liberta.
सत्य तुमले स्वतंत्र करी
तवय येशु त्या यहूदीसले ज्यासनी त्यानावर ईश्वास ठेवा त्यासले बोलना, "तुम्हीन मना वचनंसमा राहीनात तर, खरोखर मना शिष्य शेतस;
सत्य तुमले स्वतंत्र करी
तवय येशु त्या यहूदीसले ज्यासनी त्यानावर ईश्वास ठेवा त्यासले बोलना, "तुम्हीन मना वचनंसमा राहीनात तर, खरोखर मना शिष्य शेतस; तुमले सत्य समजी, अनं सत्य तुमले स्वतंत्र करी."
मी तुमले खरंखरं सांगस; जर कोणी मनं वचन पाळी तर तो कधीच मराव नही."
"मी तुमले खरंखरं सांगस; जो मनं वचन ऐकस अनी ज्यानी माले धाडेल शे त्यानावर ईश्वास ठेवस त्याले सार्वकालिक जिवन प्राप्त व्हई जायेल शे; अनी त्यानावर न्यायनी येळ येवाव नही, तो मरणमातीन जिननमा पार जायेल शे.
येशुनी त्याले उत्तर दिधं, "ज्यानं मनावर प्रेम व्हई" तर तो मनी शिकवन पाळी अनी मना पिता त्यानावर प्रेम करी अनी आम्हीन त्यानाकडे ईसन त्यानासंगे वस्ती करीसन राहसु.
जे वचन मी तुमले सांगेल शे त्यामुये तुम्हीन पहिला पाईनच शुध्द व्हयेलच शेतस.
तु सत्यमा त्यासले पवित्र कर; तुनं वचन हाईच सत्य शे.
जवय तो मरेलस मातीन जिवत व्हयना, तवय हाई त्यानी त्याना शिष्यसले सांगेल व्हतं, हाई त्यासले आठवणं अनी त्यासनी शास्त्रवर अनं येशुनी जे वचन सांगेल व्हतं त्यावर ईश्वास ठेवा.
त्याना वचनंसवरतीन आखो कितलातरी लोकसनी ईश्वास धरा,
जो मनावर ईश्वास ठेवस त्यानामातीन शास्त्रमा सांगेल प्रमाणे, ‘जिवत पाणीन्या नद्या वाहतीन.’"
Meditar na Palavra
A meditação na Palavra traz prosperidade e bom sucesso. Ela é fonte de sabedoria, consolo e orientação para toda a vida.
नियमशास्त्रना हाऊ ग्रंथ तुना मुखमाईन ढळाले नको; त्यामा जे काही लिखेल शे ते तु मान्य करीसनं पाळानं; त्याकरता रातदिन तु त्यानं मनन करानं; म्हणजे तुना मार्ग सुखमां व्हयीसनं तुले यश मिळी.
कारण, येशु प्रभु शे, अस जर तू आपला तोंडतीन कबुल करशी अनी, देवनी त्याले मरेलस मातीन ऊठाडं असा आपला अंतःकरणमा ईश्वास ठेवशी तर तुनं तारण व्हई. कारण जो अंतःकरणतीन ईश्वास ठेवस तो न्यायी ठरस अनं जो तोंडतीन कबुल करस त्यानं तारण व्हस.
नविन जन्मेल पोऱ्यासना मायक, कायम शुध्द आध्यात्मिक दुधबद्दल तहान लागेल असा रहा म्हणजे तुम्हीन वाढशात अनं तुमनं तारण व्हई.
ख्रिस्तना नम्रतानं अनुकरण
यावरतीन ख्रिस्तमा तुमनं जिवन मजबुत करस, त्यानं प्रेम सांत्वना देस. अनी आत्मामा तुमनी सहभागीता शे, करूणा अनी एकमेकसकरता कळवळा शे, तर तुम्हीन एक ईचारना व्हवानं, म्हणीसन एकमेकसवर सारखी प्रिती करानी अनी एकजीव व्हईसन एकचित्त व्हवानं; असा प्रकारतीन मना आनंद पुर्ण करा. तुमनामा, चित्तवृत्तीमा तट पाडानं किंवा पोकळ अभिमान धरानं अस काही नही पाहिजे, तर नम्रतातीन एकमेकसले आपलापेक्षा श्रेष्ठ मानाले पाहिजे. तुमनामा कोणी आपलाच हित दखाना नही तर दुसरासना बी दखाना. असा जो एक ईचार ख्रिस्त येशुमा व्हता तो तुमनामा बी असाले पाहिजे.
तो देवनामायक राहीसन सुध्दा
देवना बराबरीमा ऱ्हावानं ह्यामा फायदा शे, अस त्यानी ईचार करा नही.
त्यापेक्षा त्यानी स्वतःले देयेल सर्व गोष्टी सोड्यात अनी एक सेवकना रूप धारण करा.
तो मनुष्यना मायक बनना अनी मनुष्यना रूपमा दिसना.
तो नम्र व्हता अनी आज्ञाधारक ऱ्हावाना मार्गवर चाली गया,
अनी क्रुसखांबवर मरना.
यामुये देवनी त्याले भलतं उंच कर, अनी सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याले दिधं;
यानाकरता की स्वर्गमा अनी पृथ्वीमा अनं पृथ्वीना खाल जे काही बी शे त्यानी येशुना नावमा आदरतीन गुडघा टेकाले पाहिजे.
अनी देवपिताना गौरव व्हवाकरता सगळा उघडपणतीन "येशु ख्रिस्त प्रभु शे" अस जाहीर करतीन.
जगमा प्रकाश म्हणीन चमकनं
म्हणीन मना प्रिय भाऊ अनी बहिणीसवन, तुम्हीन जसं मी प्रत्यक्ष हजर व्हतु तवयच नही, तर आते मी दुर राहीसन सुध्दा जसं आज्ञा पाळतस तसा घाबरीसन थरथर कापीसन तुमना तारण पुर्ण व्हवाकरता कार्य करत राहा. कारण देवच असा एक शे जो तुमनामा कार्य करानी ईच्छा करस अनं तो संतुष्ट व्हई अस रीतीतीन कार्य करानी शक्ती देस. जे काही तुम्हीन करशात ते तक्रार अनं वादविवाद नही करता करा, यानाकरता की, तुम्हीन निर्दोष अनं शुध्द् असा भ्रष्ट अनं पापी लोकसमा देवना पोऱ्या असा ऱ्हावाले पाहिजे, अनी त्यासनामा अंधाराना जगमा आकाशना तारासनामायक चमकाले पाहिजे. तुम्हीन त्यासले जिवनना वचन सांगतस तवय मना परिश्रम अनी मना काम व्यर्थ व्हयनात नही अस माले दखास, यानाकरता की ख्रिस्तना परत येवाना दिनले माले तुमना अभिमान वाटाले पाहिजे. तुमना यज्ञर्पण सेवामा तसच तुमना ईश्वासना सेवामा जर मी अर्पण व्हई गवु तरी मी त्यानाबद्दल आनंद मानस अनी तुमना सर्वाससंगे आनंद करस; त्याच प्रकारे तुम्हीन बी आनंदी ऱ्हावानं, अनी तुमना आनंदमा माले सहभागी करानं.
तीमथ्य अनी एपफ्रदीस
तीमथ्याले तुमनाकडे लवकर धाडसु, अस माले प्रभु येशुमा आशा शे, यानाकरता की, तुमन्या गोष्टी ऐकीसन माले बी प्रोत्साहन येवाले पाहिजे. मना मायकच भावना असणारा दुसरा कोणी मनाजोडे नही अनी त्याले तुमना कल्याण करानी मनपाईन कळकळ शे. कारण सर्वाजण स्वतःनाच गोष्टीकडे ध्यान देतस, ख्रिस्त येशुना गोष्टीकडे ध्यान देतस नही. अनी तुमले त्याना स्वभाव माहीत शे, सुवार्ता वाढवाकरता जसं पोऱ्या बापनी सेवा करस तसाच त्यानी त्याना योग्यतामा मनासोबत सेवा करेल शे. त्याले तुमनाकडे धाडाबाबत मी आशा करी ऱ्हायनु शे, मनाबाबत काय व्हस ते समजताच त्याले तुमनाकडे धाडसु. अनी मना असा ईश्वास शे की, देवना कृपातीन माले स्वतःले तुमनाकडे येवानं लवकरच शक्य व्हई. तसच एपफ्रदीस, जो मना भाऊ शे, सहकारी अनी सहशिपाई शे, तो तुमना संदेशवाहक अनी मनी गरज भागाडीसन सेवा करनारा शे. त्याले तुमना जोडे धाडानं आवश्यक शे, अस माले वाटस; कारण तो आजारी शे हाई तुमना कानवर पडनं अस त्याले समजावर त्याले तुमना सर्वाबद्दल काळजी वाटी राहिंती. तो भलताच आजारी व्हता, पक्का मरण येण्याजागे पडेल व्हता. पण देवनी त्यानावर कृपा करी, त्यानावरच करी अस नही, तर मनावर बी करी; यानाकरता की, माले आखो दुःख व्हवाले नको. यामुये मी त्याले धाडानी खुपच घाई करी; तुम्हीन त्याले दखीसन परत आनंद करशात, अनी मना दुःख कमी व्हवाले पाहिजे म्हणीसन हाई करं. यावरतीन प्रभुमा त्यासनं स्वागत पुर्ण आनंदतीन करा; अनी असा लोकसना मान ठेवा, येशुकरता त्यानी त्याना जिवन धोकामा घाला, अनी मरता मरता वाचना, यानाकरता की, मनी सेवा करामा तुमनामा जी कमी व्हती ती भरी काढानी.
Palavras de vida
As palavras de Deus são espírito e vida. Quem fala deve falar como oráculos de Deus, com verdade, sabedoria e edificação.
जे तोंडमाईन निंघस ते मनमातीन येस अनं माणुसले अशुध्द करस. मनमातीन दुष्ट ईचार, खुन, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, गाळ्या, निंदा, ह्या निंघतस.
मी तुमले सांगस की, ज्या बी व्यर्थ गोष्टी माणुस सांगी न्यायना दिनले त्याले त्याना हिशोब देनाच पडी. कारण आपला बोलनावर तु निर्दोष ठरशी अनी आपलाच बोलनावर तु दोषी ठरशी.
अहो सापना पिल्लासवन, तुम्हीन वाईट ऱ्हाईसन तुमले चांगल्या गोष्टी कशा बोलता येतीन? कारण जे मनमा भरेल शे तेच तोंडमाईन निंघी.
आपण सर्वाजन बराच गोष्टीसबद्दल चुकतस जर कोणी बोलामा चुकस नही तर तो पुर्ण मनुष्य, तो सर्व शरीर बी ताबामा ठेवु शकस.
घोडासनी आपली आज्ञा पाळायला पाहिजे म्हणीसन आपण त्याना तोंडमा लगाम लावतस त्यामुये त्याले जठे पाहिजे तठे आपले फिरावता येस. जहाजसंले बी दखा त्या ईतला मोठा शेतस अनं मोठा वाराघाई लोटाई जातस, तरी चालवणारानी ईच्छा ऱ्हास तिकडे तो त्याले फिरावस. तशीच जिभ बी धाकलस अवयव व्हईसन बी मोठ्या गोष्टीसनी फुशारकी मारस.
तर ईचार करा, कितला धाकला ईस्तव कितला मोठा जंगलले चेटाडस. जिभ बी आग शे, ती अनितीनं भुवन शे, आपला अवयवात सर्व शरीर मळीन करनारा अवयव जिभ शे, ती बहुचक्रले आग लावणारी अनी नरकघाई चेटाडेल अशी शे. श्वापदे, पक्षी, सरपटणारा प्राणी अनी समुद्रमाधला जीव या प्रत्येकना स्वभाव मनुष्य स्वभावना ताबामा व्हयेल शेतस, अनी व्हई राहीनात, पण मनुष्यसपैकी कोणी बी जिभले ताबामा कराकरता समर्थ नही, ती शांतीरहीत शे अनी दुष्ट शे अनं प्राणघातक विषघाई भरेल शे.
तर मंग, ईश्वास संदेश ऐकाद्वारे येस, अनी संदेश ख्रिस्तनं वचनद्वारे येस. पण मी म्हणस की, त्यासनी ऐकं नव्हतं का? हो, खरच ऐकं व्हतं. त्याना नाद पुरा पृथ्वीवर, अनं त्याना शब्द जगना टोकपावत पोहचनात.