O pão da vida
Jesus se declarou o Pão da Vida — o alimento espiritual que satisfaz a fome mais profunda da alma humana. Quem come deste pão viverá para sempre.
Eu sou o Pão da Vida
Jesus disse: 'Eu sou o pão da vida; quem vem a mim nunca terá fome.' Ele é o sustento que sacia a alma eternamente.
येशु त्यासले बोलना, "जिवननी भाकर मीच शे, जो मनाकडे येस त्याले भूक लागाव नही; अनी जो मनावर ईश्वास ठेवस त्याले कधीच तहान लागाव नही.
मी जिवननी भाकर शे.
"मी स्वर्गमातीन उतरेल भाकर शे" अस तो बोलना म्हणीन यहूदी लोके त्यानाबद्दल कुरकुर करू लागनात.
नाशवंत अन्नकरता कष्ट करू नका; तर सार्वकालिक जिवनकरता टिकनारं जे अन्न मनुष्यना पोऱ्या तुमले दिसु, त्यानाकरता कष्ट करा, कारण बाप जो देव त्यानी त्यानावर शिक्का मारेल शे.
O pão que dá vida ao mundo
Jesus é o pão vivo que desceu do céu. Quem come da sua carne e bebe do seu sangue tem a vida eterna e será ressuscitado no último dia.
स्वर्गमातीन उतरेल जिवत भाकर मी शे; या भाकरमातीन जो कोणी खाई तो सर्वकाळ वाची; जी भाकर मी दिसु ती जगना जिवननाकरता मनं शरिरनामायक शे."
यावर येशु त्यासले बोलना, मी तुमले खरंखरं सांगस, तुम्हीन मनुष्यना पोऱ्यानं शरीर खादं नही अनी मनं रक्त पिधं नही तर तुमनामा जिवन नही.
येशुनी त्याले सांगं, "मार्ग, सत्य अनी जिवन मीच शे; मनाजोडे येवाशिवाय पिताकडे कोणीच जास नही.
Saciar a fome da alma
Bem-aventurados os que têm fome e sede de justiça, porque serão fartos. Nem só de pão vive o homem, mas de toda palavra que sai da boca de Deus.
ज्या धार्मीकतेना भूक्या-तिशा त्या धन्य, कारण त्या तृप्त व्हतीन.
पण येशुनी त्याले उत्तर दिधं, ‘माणुस फक्त भाकर खाईसन नही तर देवना मूख माईन निंघणारा प्रत्येक वचनघाई जगी, असा शास्त्रलेख शे.’"
यामुये मी तुमले सांगस की, आपला जिवबद्दल, म्हणजे आपण काय खावाले अनं काय पेवाले पाहिजे; अनी आपला शरिरबद्दल म्हणजे आपण काय पांघरानं, यानी चिंता करीसन बठु नका. कारण अन्नपेक्षा जिव, अनं कपडासपेक्षा शरीर जास्त महत्वनं शे की, नही? आकाशमधला पक्षीसकडे ध्यान दिसन दखा; त्या पेरतस बी नही, कापणी बी करतस नही, अनं कोठारसमा साठाडतस बी नही; तरी तुमना स्वर्गना देवबाप त्यासले खावाले देस. तुम्हीन तर त्यासनापेक्षा श्रेष्ठ शेतस की नही?