O papel da mulher
A Bíblia honra a mulher como colaboradora essencial no plano de Deus. De Provérbios 31 às mulheres do Novo Testamento, a Escritura celebra a sabedoria, a força e a fé feminina.
A mulher virtuosa
Mulher virtuosa, quem a achará? Seu valor excede o de rubis. Ela é sábia, trabalhadora, generosa e temida pelo Senhor.
Beleza interior
A beleza verdadeira não é exterior, mas o caráter incorruptível de um espírito manso e tranquilo. Isso tem grande valor diante de Deus.
नवरा अनं बायको
बायासवनं, तुम्हीन तसच आपआपला नवरासना अधीन रहा; यानाकरता की कोणी वचनले अमान्य राही, कारण त्या दखतीन तुमनी वागणुक कशी शुध्द अनी भक्तीपूर्ण शे. तुमनी शोभा केससनं गुंफणं, सोनाना दागीना घालणं, किंवा कपडा घालणं यासनाघाई बाहेरतीन आणेल नही ऱ्हावाले पाहिजे; तर जो नम्र अनं शांत आत्मा देवना दृष्टीतीन बहुमूल्य शे त्यानी, म्हणजे अंतःकरणमाधली जी अविनाशी शोभा ती ऱ्हावाले पाहिजे. याप्रमाणे पुर्वी, देववर आशा ठेवणाऱ्या भक्तीमान बायासनी बी आपापल्या नवरासना अधीन राहिसन स्वतःले सुंदर दखाडं जशी सारा आपला नवरा अब्राहामले धनी म्हणीन त्याना आज्ञामा राहिनी; तस तुम्हीन चांगलं करशात अनं कोणती बी भयप्रद गोष्टले नही घाबरशात, तर तुम्हीन सारान्या पोरी बनशात
तसच, माणससवनं तुम्हीन आपला बायकाससंगे, योग्य समजदारपणातीन वागा कारण त्या तुमनापेक्षा जास्त नाजुक शेतस. त्यासले मान दया म्हणजे त्यासले बी तुमनासंगे देवनं जिवनरूपी कृपादान मिळी अनं तुमना प्रार्थनासले आडफाटा येवाऊ नही.
तशी मनी ईच्छा शे की बायासनी शोभी असा कपडा घालीन स्वतःले सभ्यताना मर्यादामा सजाडानं. विविध प्रकारनं केस इनानं, अनी सोनं, मोती, मोल्यवान कपडा यासनी नही,
तसच बायासनी बी सन्मानतीन ऱ्हावानं, चुगल्या करणाऱ्या नही तर नियमसले धरीसन चालनाऱ्या अनी सर्व गोष्टिसबद्दल ईश्वासी ऱ्हावाले पाहिजे.
Parceria e dignidade
Deus criou homem e mulher à sua imagem. A mulher não é inferior, mas parceira e co-herdeira da graça da vida.
देवनी आपला प्रतिरूपना मनुष्य बनाडं; देवना प्रतिरूप अस तो बनाडामा वना, नर अनं नारी अस त्या बनाडाई गयात. देवनी त्यासले आशिर्वाद दिधा; अनी त्यासले बोलना, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापी टाका अनं तिले सत्तामा आणा; समुद्रमाधला मासा, आकाशमाधला पक्षी अनं पृथ्वीमा संचार करनारा सर्वा प्राणी यासनावर सत्ता चालावा.
मंग परमेश्वर देव बोलना, "आदाम एकटा ऱ्हावाले पाहिजे हाई बरं नही, तर त्यानाकरता अनुरूप सहाय्यक मी करसु."
परमेश्वर बाईले बोलना, "मी तुना दु:ख अनं तुना गर्भधारणा बहुगुणित करसु; तु क्लेशमा पोऱ्यासले जन्माले घालशी; तरी तुना ओढा नवराकडे राही अनी तो तुनावर स्वामीत्व चालाडी."
तरी देवमा माणुस बाईपाईन येगळा नही, बाई माणुसपाईन येगळा नही. कारण जशी बाई माणुसपाईन, तसं माणुस बाईपाईन जन्म लेस; अनी सर्वकाही देवापाईन शे.
बाईसवनं, तुम्हीन जश प्रभुना अधीन तस आपआपला नवराना अधीन रावानं. कारण जश ख्रिस्त मंडळीना मस्तक शे, तस नवरा बायकोना मस्तक शे. तसच ख्रिस्त हाऊच शरिरना तारणकर्ता शे. तरी मंडळी जश ख्रिस्तना अधीन ऱ्हास, तसच बायकासनी बी सर्व गोष्टीसमा आपला नवराना अधीन रावानं.
तसच म्हताऱ्या बायासनी चाल चलनमा आदरणीय ऱ्हावाले पाहिजे; त्या चहाडखोर, मद्यपान करणाऱ्या नही ऱ्हावाले पाहिजेत; चांगलं शिक्षण देणाऱ्या ऱ्हावाले पाहिजेत; त्यासनी तरूण बायासले अस शिक्षण देवाले पाहिजे की, त्यासनी आपला नवरावर अनं पोऱ्यासोऱ्यासवर प्रेम कराले पाहिजे; त्यासनी मर्यादाशील, शुध्द, घरणं काम दखणाऱ्या, मायाळु, आपआपला नवरासना अधीन राहणाऱ्या असा ऱ्हावाले पाहिजेत, म्हणजे देवकडतीन येल वचननी निंदा व्हवाऊ नही.