O papel do homem
A Bíblia define o papel do homem na família e na sociedade: líder servidor, provedor fiel, pai presente e marido amoroso, seguindo o exemplo de Cristo.
Marido e pai
O marido deve amar a esposa como Cristo amou a Igreja. O pai é chamado a criar os filhos na disciplina e instrução do Senhor.
पतीनों, जश ख्रिस्तनी मंडळीवर प्रिती करी तसच तुम्हीन बी आपापला बायकोवर प्रिती करा; ख्रिस्तनी मंडळीवर प्रिती करी अनी स्वतःले तिनाकरता समर्पण करं,
बापसवनं, तुम्हीन आपला पोऱ्यासले चिडमा लवानं नही; तर प्रभुना शिस्तमा अनं शिक्षणमा त्यासले वाढवा.
नवरासवनं, आपपली बायकोवर प्रिती करानी अनं तिनासंगे कठोरतातीन वागानं नही.
तसच, माणससवनं तुम्हीन आपला बायकाससंगे, योग्य समजदारपणातीन वागा कारण त्या तुमनापेक्षा जास्त नाजुक शेतस. त्यासले मान दया म्हणजे त्यासले बी तुमनासंगे देवनं जिवनरूपी कृपादान मिळी अनं तुमना प्रार्थनासले आडफाटा येवाऊ नही.
Provedor e responsável
Quem não cuida dos seus é pior que o descrente. O homem deve trabalhar com diligência e prover para sua família com honra.
जर कोणी आपलासनी अनी विशेष करीसन आपला घरनासनी तरतुद करस नही, तर तो अईश्वासु शे अस व्हस, तो माणुस ईश्वास ठेवनारा माणुसपेक्षा वाईट शे.
आम्हीन तुमनाजवळ व्हतुत तवय बी, कोणले काम करानी ईच्छा नव्हती तर त्यानी खावाले बी नको, अशी तुमले आज्ञा करी.
अनी जे काही तुम्हीन कामकरता ते मनुष्यकरता नही तर प्रभुकरता कामकरी राहीना शेतस म्हणीन आपला अंतःकरणपाईन काम करानं.
अध्यक्ष हाऊ दोष रहीत, एक बाईना नवरा, नियमसले धरीसन चालनारा, शिस्तप्रिय अनी अतिथीप्रिय अनी सुशिक्षक असा ऱ्हावाले पाहिजे. तो दारुडा अनी भांडणारा असा नही पाहिजे, अनी भांडण करनारा नही, शांत राहणारा अनी पैसासना लोभ नही करनारा. आपला घरनी व्यवस्था चांगली ठेवनारा आपला पोऱ्यासले चांगलं वळन लावणारा, अनी नियमसमा ठेवनारा ऱ्हावाले पाहिजे.
Caráter e liderança
O homem de Deus é corajoso, íntegro e cheio do Espírito. Ele lidera pelo exemplo e guia sua casa nos caminhos do Senhor.
शेवटला शब्द
सावध रहा, ईश्वासमा स्थिर रहा, मर्दमायक वागा; खंबीर रहा.
मी त्याले याकरता निवडेल शे की, त्यानी आपला लेकरासले अनं आपला पश्चात आपला घरनासले आज्ञा देवाले पाहिजे म्हणजे त्यासनी न्यायतीन वागीसन परमेश्वरना मार्ग आचाराले पाहिजे अनं हाई यानाकरता की, परमेश्वर जे काही अब्राहामनासंगे बोलना ते त्यासले प्राप्त व्हवाले पाहिजे.
द्राक्षरस पिसन मस्त व्हवु नका; द्राक्षरसमा बेतालपणा शे; पण पवित्र आत्मातीन परीपुर्ण व्हा.