As 10 parábolas mais importantes de Jesus
Jesus ensinou lições profundas por meio de parábolas, histórias curtas e simbólicas que comunicam verdades espirituais. Cada parábola tem um significado especial e atemporal, revelando o caráter de Deus e ensinando como viver como cristãos. Aqui estão 10 das parábolas mais marcantes e suas lições:
1. Parábola do Semeador (Mateus 13:3-9)
मंग त्यानी त्यासले दृष्टांत दिसन बऱ्याच गोष्टी सांगात तवय तो बोलना, "दखा, एक पेरणारा पेरणी कराले निंघना." अनी तो पेरी राहिंता तवय काही बीया वाटवर पडनात अनं पक्षीसनी ईसन ते खाई टाकं. काही खडकाळ जमीनवर पडनात, तठे त्यासले पुरेशी जास्त माती मिळनी नही, अनी माती जास्त खोलपावत नव्हती म्हणीन त्या लवकर उगनात. अनी जवय सुर्य वर निंघना तवय त्यासले उन लागनं अनं त्या लगेच वाळाई गयात कारण त्यासले मुयाच नव्हतात. काही काटेरी झुडपसमा पडनात; पण काटासना झुडपासनी वाढीसन त्यासनी वाढले दाबी टाकं. काही बीया चांगली जमीनवर पडनात, मंग त्यासनं कोठे शंभरपट, कोठे साठपट तर कोठे तीसपट, अस पीक वनं. अनी येशु त्यासले बोलना, ज्यासले कान शेतस त्या ऐकोत.
A parábola do semeador fala sobre a receptividade das pessoas à Palavra de Deus. Cada tipo de solo representa diferentes maneiras de receber e aplicar o Evangelho em nossas vidas. Somente um coração fértil e comprometido pode dar frutos espirituais abundantes.
2. O Bom Samaritano (Lucas 10:25-37)
चांगला शोमरोनीना दृष्टांत
मंग दखा, एक शास्त्री उभा राहीन येशुनी परिक्षा दखाकरता बोलना, "गुरजी, काय करावर माले सार्वकालिक जिवन भेटी?"
येशुनी त्याले उत्तर दिधं, "मोशेना नियमशास्त्रमा काय लिखेल शे? तु काय वाचस?"
त्यानी उत्तर दिधं, "नियमशास्त्रमा अस लिखेल शे की, तु आपला देव यहोवा यानावर पुर्ण मनतीन, पुर्ण जिवतीन, पुर्ण शक्तितीन अनं पुर्ण बुध्दीतीन प्रिती कर; अनी ‘जशी स्वतःवर तशी आपला शेजारीसवर प्रिती कर.’ "
येशुनी त्याले सांगं, "तु बराबर उत्तर दिधं; ‘हाईच कर’ म्हणजे वाचशी."
पण स्वतःले धार्मीक ठरावानी ईच्छा धरीन तो येशुले बोलना, "मना शेजारी कोण शे?"
येशुनी उत्तर दिधं, "एक माणुस यरूशलेमतीन खाल यरीहोले जाई राहींता तो लुटारूसना हातमा सापडना, त्यासनी त्याना कपडा काढीन त्याले मारं अनं अर्धमरेल टाकीन त्या निंघी गयात. एक याजक त्याच वाटतीन खाल जाई राहींता; तो त्याले दखीन दुसरी वाटतीन निंघी गया. तसाच एक लेवी बी तठेन जाई राहींता अनी ती जागावर पोहचीन जवय त्यानी त्याले दखं तवय तो बाजुतीन निंघी गया. मंग एक शोमरोनी तिच वाट वरतीन जाई राहींता, तो तठे वना, अनी त्याले दखीन त्याले त्याना कळवळा वना. त्यानी जोडे जाईन त्याना जखमसले तेल अनं द्राक्षरस लाईन पट्ट्या बांध्यात, अनी त्याले आपली सवारीवर बसाडीन उतारशाळमा लई वना अनी त्यानी काळजी लिधी. दुसरा दिन निंघाना येळले त्यानी दोन चांदिना शिक्का काढीन उतारशाळना मालकले दिसन सांगं, ‘यानी काळजी ल्या, अनी यानापेक्षा जास्तीना खर्च व्हयना तर तो मी माघारे येवावर तुले दिसु.’"
यानंतर येशुनी शास्त्रीले ईचारं, "तर लुटारूसना हातमा सापडेल माणुसना शेजारी या तिन्हीसमातीन तुना मते कोण व्हयना?"
तो बोलना, "जो त्यानावर दया करस तो"
येशुनी त्याले सांगं, "जाय, तु बी तसच कर."
Essa parábola nos ensina sobre o amor ao próximo, independentemente de raça ou religião. O samaritano ajudou um desconhecido, mostrando que a verdadeira fé se revela no amor ao próximo.
3. A Ovelha Perdida (Lucas 15:4-7)
तुमनामा असा कोण माणुस शे की, त्यानाजोडे शंभर मेंढरं शेतस अनं त्यानामातीन एक दवडी गयं. तर त्या बाकीना नव्यान्नव मेंढरंसले जंगलमा सोडीसन ते दवडायेल मेंढरू सापडस नही तोपावत तो त्याना शोध करस नही? ते मेंढरू सापडावर तो त्याले आनंदमा खांदावर लेस; अनी घर ईसन मित्रसले अनं शेजारीसले बलाईसन सांगस, मनं दवडायेल मेंढरू सापडनं शे, म्हणीन तुम्हीन मना बराबर आनंद करा. त्यानामायकच ज्यासनी पहिलेच पाप करानं सोडी दिधं असा नव्याण्णव धार्मीकसबद्दल व्हनारा आनंदपेक्षा पश्चाताप करनारा एक पापी माणुसबद्दल स्वर्गमा जास्त आनंद व्हस, हाई मी तुमले सांगस.
Deus é como o pastor que busca incessantemente uma ovelha perdida. Essa parábola revela o amor incansável de Deus pelos pecadores, celebrando a alegria no céu quando alguém se arrepende.
4. O Filho Pródigo (Lucas 15:11-32)
दवडायेल पोऱ्या
परत येशु त्यासले बोलना, कोणी एक माणुसले दोन पोऱ्या व्हतात; त्यासना माधला धाकला पोऱ्या बापले बोलना, मना मालमत्ताना वाटा माले द्या. तवय त्याना बापनी त्याले आपली संपत्ती वाटी दिधी. मंग थोडा दिन नंतर धाकला पोऱ्या सर्व संपत्ती जमा करीसन दुर देशले निंघी गया; अनं त्यानी तठे जाईसन मौज मजा करीसन आपली सर्व संपत्ती उडाई दिधी. त्यानाजोडे जे व्हतं ते सगळं त्यानी खर्च करी टाकं नंतर त्या देशमा मोठा दुष्काळ पडना; तवय त्याले अडचण येवाले लागनी. मंग तो त्या देश माधला एक रहिवाशीजोडे जाईसन त्यानाकडे कामले लागना, त्यानी त्याले वावरमा डुकरं चाराले धाडं. तवय डुक्कर ज्या शेंगा खातस त्यामधला शेंगा खाईसन तरी आपलं पोट भरू अस त्याले वाटणं; पण त्याले कोणीच काही दिधं नही. मंग तो शुध्दीवर ईसन बोलना, मना बापना घर मजुरसले भाकरनी कमी नही शे! अनी मी तर आठे भूक्या मरी राहिनु. मी ऊठीसन आपला बापनाजोडे जासु अनं त्याले म्हणसु, बापा, मी स्वर्गानाविरूध्द अनं तुमना विरूध्द पाप करेल शे; तर आते तुमना पोऱ्या म्हणी लेवाले मी योग्य नही; माले आपला एक नोकर मायक ठेवा. मंग तो ऊठीसन आपला बापकडे गया. तो दुर व्हता तवयच त्याना बापनी त्याले दखं अनी त्याले त्यानी किव वनी अनी पयत जोडे जाईसन गळामा पडीन त्याले मिठी मारी, अनी त्याना मुका लिधात. पोऱ्या त्याना बापले बोलना, बापा, मी परमेश्वरविरूध्द अनं तुमना विरूध्द पाप करेल शे; आते तुमना पोऱ्या म्हणी लेवाले मी योग्य नही शे; पण बापनी आपला नोकरसले सांगं, लवकर चांगला झगा आणीसन याले घाला, याना हातमा अंगठी अनं पायमा जोडा घाला, अनी चांगला बोकड आणीसन कापा; आपण ते खाऊत अनी आनंद करूत; कारण हाऊ मना पोऱ्या मरेल व्हता, तो परत जिवत व्हयेल शे; अनी दवडेल व्हता तो सापडेल शे मंग त्या आनंदमा उत्सव कराले लागनात.
त्याना मोठा पोऱ्या वावरमा व्हता; तो घरजोडे वना तवय त्यानी गाणासना अनी नाचनारासना आवाज ऐका. तवय त्यानी एक नोकरले बलाईसन ईचारं, हाई काय चालु शे? त्यानी त्याले सांगं, तुमना भाऊ परत येल शे; अनी तो तुमना बापले सुखरूप भेटना म्हणीन त्यासनी चांगला बोकड कापेल शे.
तवय त्याले भलता राग वना अनं तो घरमा जाई नही राहिंता; म्हणीन त्याना बाप बाहेर ईसन त्याले समजाडु लागना; पण त्यानी बापले उत्तर दिधं, दखा, मी इतला वरीस पाईन तुमनी सेवा करी राहिनु, अनी तुमनी एक बी आज्ञा मी कधी मोडी नही; तरी तुम्हीन माले मना मित्रससंगे मेजवानी कराले आजपावत एक धाकला बोकड पण दिधा नही; पण ज्यानी तुमनी संपत्ती वेश्यासवर उडाई दिधी तो हाऊ तुमना पोऱ्या परत वना अनी तुम्हीन त्यानाकरता मोठा बोकड कापा. बापनी उत्तर दिधं, बेटा, तु तर कायम मनासंगेच शे, अनी मनं जे काही शे ते सर्वकाही तुनंच शे; पण उत्सव अनी आनंद करानं हाई योग्य शे; कारण हाऊ तुना भाऊ मरेल व्हता, तो जिवत व्हयना शे; दवडेल व्हता, तो सापडना शे.
A parábola do filho pródigo fala sobre o perdão e o amor incondicional de Deus por Seus filhos, mesmo quando se desviam.
5. A Pérola de Grande Valor (Mateus 13:45-46)
चांगला मोतीना दृष्टांत
अजुन स्वर्गनं राज्य चांगला मोतीना शोध करनारा एखादा व्यापारीना सारखं शे; त्याले एक अति मोलवान मोती आढळना तवय जाईसन त्यानी आपलं सर्वा काही ईकी टाकं अनी ते ईकत लिधं.
Jesus ensina que o Reino de Deus é o bem mais precioso e devemos estar dispostos a renunciar tudo para possuí-lo.
6. O Fariseu e o Publicano (Lucas 18:9-14)
परूशी अनं जकातदार
आम्हीन धार्मीक शेतस असा ज्या स्वतःबद्दल ईश्वास करीसन अनं दुसरासले तुच्छ मानी ऱ्हाईंतात त्यासले बी येशुनी हाऊ दृष्टांत सांगा; एक परूशी अनं एक जकातदार असा दोनजन प्रार्थना कराकरता वर मंदिरमा गयात; परूशीने उभं राहिसन आपला मनमा स्वतःबद्दल अशी प्रार्थना करी; हे देवा, इतर माणसं लोभी, अप्रामाणिक, व्यभिचारी असा शेतस, त्यासनामायक किंवा ह्या जकातदारनामायक मी नही, म्हणीन मी तुना उपकार मानस. मी आठवडामा दोनदा उपास करस; जे माले मिळस ते सर्वासना दशांश देस. पण जकातदार तर दूर उभा ऱ्हाईसन वर स्वर्गकडे बी दखं नही अनी आपली छाती ठोकीन बोलना, हे देवा, मनामायक पापीवर दया कर. मी तुमले सांगस, की, त्या परूशीपेक्षा, जकातदार धार्मीक ठरीसन खाल आपला घर गया; कारण जो कोणी स्वतःले उचा कराले दखस त्याले निचा करामा ई, अनी जो कोणी स्वतःले निचा करस त्याले उचा करामा ई.
Essa parábola nos lembra que Deus valoriza um coração humilde e arrependido, em contraste com a arrogância espiritual. O publicano, ao reconhecer seus pecados, foi justificado diante de Deus.
7. Os Talentos (Mateus 25:14-30)
रूपयासना दृष्टांत
"ज्याप्रमाणे प्रवासले जाणारा एक माणुस स्वतःनी संपत्तीनी जबाबदारी आपला सेवकसले बलाईन त्यासले सोपी देस," त्याप्रमाणे हाई शे. एकले त्यानी पाच हजार रूपया, एकले दोन हजार अनं एकले एक हजार अस ज्याना त्याना योग्यतानुसार दिधात; अनी तो प्रवासले निंघी गया. ज्याले पाच हजार मिळेल व्हतात त्यानी लगेच जाईन त्याना धंदामा टाकीन अजुन पाच हजार कमाडात. याचप्रमाणे ज्याले दोन हजार भेटेल व्हतात, त्यानी बी दोन हजार कमाडात. पण ज्याले एक हजार रूपया भेटेल व्हतात, त्यानी जमीन खंदि अनी आपला मालकना पैसा तठे दपाडी दिधात.
"मंग बराच दिन नंतर सेवकसना मालक परत वना अनी त्यासना हिशोब लेवाले लागना. तवय ज्याले पाच हजार भेटेल व्हतात तो आखो पाच हजार लईन बोलना, मालक, तुम्हीन माले पाच हजार देयल व्हतात, दखा! त्यानावर मी आखो पाच हजार कमाडात. त्याना मालक त्याले बोलना, शाब्बास ईश्वासु सेवक! तुले थोडं दिधं त्यानामा तु ईश्वासु राहिना. मी तुले बऱ्याच गोष्टीसनी जबाबदारी दिसु, आपला मालकनी खूशीमा सामील हो! मंग ज्याले दोन हजार भेटेल व्हतात तो बी ईसन बोलना, मालक, तुम्हीन माले दोन हजार देयल व्हतात, दखा! त्यानावर मी आखो दोन हजार कमाडात." त्याना मालक त्याले बोलना, शाब्बास, ईश्वासु सेवक! तुले थोडं दिधं त्यानामा तु ईश्वासु राहिना. मी तुले बऱ्याच गोष्टीसनी जबाबदारी दिसु, आपला मालकनी खूशीमा सामील हो! मंग ज्याले एक हजार भेटेल व्हतात तो बी ईसन बोलना, मालक, माले माहित व्हतं तुम्हीन कठोर शेतस; जठे तुम्हीन पेरेल नही तठे कापणी करतस; अनी जठे पसारेल नही तठेन गोळा करतस. म्हणीन मी भ्याईसन तुमना हजार रूपया जमीनमा दपाडी ठेयेल व्हतात; दखा! त्या तुमना तुमले भेटी गयात. त्याना मालक त्याले बोलना, अरे दुष्ट अनं आळशी सेवक, जठे मी पेरेल नही तठे कापणी करस अनं जठे पसारेल नही तठेन गोळा करस, हाई जर तुले माहित व्हतं? तर मंग, तु मना पैसा सावकारकडे ठेई देता म्हणजे मी ईसन मना पैसा त्यासनाकडतीन व्याजसहित परत लेतु. यामुये याना कडतीन त्या हजार रूपया ल्या, अनी ज्यानाजोडे दहा हजार शेतस त्याले द्या. कारण ज्यानाजोडे शे त्याले देवामा ई अनी त्यानाजोडे भरपुर व्हई जाई; अनी ज्यानाकडे नही शे त्यानाजवळ जे बी व्हई, ते पण काढी लेतीन. ह्या बिनकामना सेवकले अंधारमा टाका, तठे रडणं अनं दातखाणं चाली.
Nesta história, Jesus ensina sobre a responsabilidade de usar bem os dons e recursos que Deus nos confiou. A fidelidade nas pequenas coisas abre portas para bênçãos maiores.
8. O Rico e Lázaro (Lucas 16:19-31)
श्रीमंत माणुस अनं गरीब लाजरस
कोणी एक श्रीमंत माणुस व्हता; तो भलता महागडा कपडा घाले, अनी रोज वटमा राहे. त्या श्रीमंत माणुसना दारजोडे फोडसना आजार व्हयेल लाजरस नावना एक गरीब माणुसले लई येत; त्या श्रीमंत माणुसना मेजवरीन खाल जे पडी ते खाऊ अशी त्यानी ईच्छा राहे; तसच कुत्रा बी ईसन त्याना फोडं चाटेत.
मंग अस व्हयनं की तो गरीब माणुस मरी गया, अनी देवदूतसनी त्याले स्वर्गना मेजवानीमा अब्राहाम जोडे आणीसन बसाडं श्रीमंत बी मरना त्याले पुरी दिधं. मंग श्रीमंत माणुस मृत्युलोकमा यातना भोगी राहींता, तवय त्यानी आपला डोया वर करीसन अब्राहाम अनं त्यानाजोडे लाजरस यासले दुरतीन दखं. तवय तो हाक मारीन बोलना, हे बाप अब्राहाम, मनावर दया करीसन लाजरसले धाड, ते यानाकरता की तो आपला बोटना टोक पाणीमा बुडाईन मनी जिभले थंड करी; कारण ह्या आगमा मी यातना भोगी राहीनु.
तवय अब्राहाम बोलना, पोऱ्या तुले तुना आयुष्यनं सुख खुप मिळनं, तसच लाजरसले त्यानं दुःख खुप मिळनं, त्यानी आठवण तु कर; आते याले आठे सुख भेटी ऱ्हायनं अनी तु त्रास भोगी राहीना. यानाशिवाय ज्या आठेन तुमनाकडे येवाले दखतस, त्यासनी जावाले नको म्हणीसन अनी तठेन कोणी आमनाकडे येवाले नको म्हणीसन आमनामा अनी तुमनामा मोठी दरी तयार करेल शे. मंग तो श्रीमंत माणुस बोलना, हे बाप, अब्राहाम, मी ईनंती करस, की, तु लाजरले मना बापना घर धाड; कारण तठे मना पाच भाऊ शेतस; त्यासनी तरी या मृत्युलोकमा येवाले नको, म्हणीसन त्यानी त्यासले हाई ताकिद देवाले पाहिजे. अब्राहाम त्याले बोलना, त्यासनाजोडे मोशेना नियम अनं संदेष्टासना पुस्तकं शेतस, त्या त्यासले ताकिद देतीन, त्यासनं तुना भाऊसनी ऐकाले पाहिजे. श्रीमंत माणुस बोलना, हे बाप अब्राहाम, हाई पुरं नही; मरेल मातीन ऊठीसन जर कोणी त्यासनाकडे गया तर त्या पश्चाताप करतीन. अब्राहाम त्याले बोलना, जर त्या मोशेनं अनं संदेष्टासनं ऐकतस नही तर मरेलस मातीन कोणी ऊठीसन त्यासले सांगाले गया तर त्यानं बी त्या ऐकावुत नहीत.
A parábola alerta sobre as consequências de negligenciar os necessitados e viver para si mesmo. Também destaca a realidade do julgamento e da vida após a morte.
9. O Joio e o Trigo (Mateus 13:24-30)
निदाणना दृष्टांत
त्यानी त्यासले दुसरा दृष्टांत दिधा की, स्वर्गनं राज्य त्या माणुसना मायक शे, ज्यानी आपला शेतमा चांगलं बी पेरं. लोके झोपमा व्हतात तवयच त्याना वैरी ईसन गहुमा निदण पेरीसन गया; पण जवय शेतमा पिकले पानटा फुटीन अनं कणीसमा दाणा वनात तवय निदण बी दखायनात. तवय घरमालकना नोकरसनी ईसन त्याले सांगं, महाराज, आपन आपला शेतमा चांगलं बी पैरा ना? मंग त्यामा निदाण कोठेन वनं? तवय मालक त्यासले बोलना, हाई काम कोणी वैरीनं शे. नोकरसनी त्याले सांगं, आम्हीन जाईसन त्यासले गोया करूत अशी तुमनी ईच्छा शे का? तो त्यासले बोलना, नही, तुम्हीन निदाणले गोया करशात त्यानाबरोबर कदाचित गहुले पण उपटी टाकशात कापणीनी येळपावत दोन्हीसले बराबर वाढू द्या, मंग कापणीना येळले मी मजुरसले सांगसू की, पहिले निदाण गोया करा, अनं जाळाकरता त्याना पेंढ्या बांधा; अनी गहु मना कोठारसमा साठाडा.
Essa história simboliza o bem e o mal coexistindo no mundo até o julgamento final, quando Deus fará a separação entre os justos e os ímpios.
10. As Dez Virgens (Mateus 25:1-13)
दहा कुवारीसना दृष्टांत
तवय "स्वर्गनं राज्य" त्या दहा कुवारीसनामायक राही, ज्या दिवा लिसन नवरदेवले भेटाले निंघनात. त्यामा पाच हुशार अनी पाच मूर्ख व्हत्यात. मुर्ख कुवारीसनी दिवा लिधात पण संगे तेल लिधं नही, हुशार कुवारीसनी दिवा लिधात अनी संगे भांडामा तेल पण लिधं. मंग नवरदेवले येवाले उशीर व्हवामुये सर्वासले डुलक्या वन्यात अनं झोप लागनी.
तवय मध्य रातले आवाज वना की, "दखा नवरदेव वना! चला त्याले भेटाले जाऊ!" मंग दहा कुवाऱ्या ऊठन्यात अनी आपला दिवा निट कराले लागण्यात. तवय मुर्खसनी हुशारसले सांगं, "आमले बी तुमना तेलमातीन थोडं द्या, कारण आमना दिवा विझी राहिनात." पण हुशार कुवारीसनी उत्तर दिधं, "हाई आमले बी पुराव नही अनी तुमले बी पुराव नही. म्हणीन तुम्हीन दुकानमा जाईसन तुमनाकरता ईकत लई या." मंग त्या तेल ईकत लेवाले गयात इतलामा नवरदेव वना; अनी ज्या पाच तयार व्हत्यात त्या त्यानासंगे लगीनना जेवणकरता मझार निंघी गयात अनी दरवाजा बंद व्हई गया.
"नंतर त्या बाकीन्या कुवाऱ्या ईसन सांगाले लागण्यात. ‘गुरजी, गुरजी!’ आमनाकरता दार उघडा." नवरदेवनी उत्तर दिधं, मी तुमले सत्य सांगस मी तुमले वळखस नही, यामुये, "तुम्हीन जागा ऱ्हा, कारण तुमले माहित नही तो दिन अनं ति येळ कवय ई."
Jesus enfatiza a necessidade de estarmos sempre preparados espiritualmente para Sua segunda vinda, pois ninguém sabe o momento exato.
As parábolas de Jesus continuam sendo fontes ricas de sabedoria e direção para a vida cristã. Ao aplicarmos esses ensinamentos, nos aproximamos mais de Deus e de Sua vontade.
Se este artigo te ajudou, faça sua parte e compartilhe a Palavra de Deus com aqueles que você ama.