Publicidade

Páscoa

Por Bíblia Online

A Páscoa é a celebração suprema da redenção. Do cordeiro pascal no Egito ao Cordeiro de Deus que tira o pecado do mundo, ela aponta para o sacrifício e a vitória de Cristo.

A caminhada para a cruz

Jesus entrou em Jerusalém como Rei humilde, e a multidão o aclamou. Ele sabia do sofrimento que viria, mas caminhou em obediência até o fim.

अनी त्यानापुढे अनं मांगे चालणारा लोके गजर करीसन बोलणात, दावीदना पोऱ्याले होसान्ना; प्रभुना नामतीन येणारा धन्यवादित असो स्वर्गलोकी "होसान्ना."

दखा, आपण यरूशलेमले जाई राहिनुत; मनुष्यना पोऱ्याले मुख्य याजक अनं शास्त्री यासना हवाले करतीन, त्या त्याले मरणदंडसाठे दोषी ठरावतीन. त्या त्यानी थट्टा कराले, फटका माराले अनं क्रुसखांबवर खियाले त्याले गैरयहूदीसना हवाले करतीन अनी तिन दिनमा तो परत जिवत व्हई.

A paixão de Cristo

Jesus foi zombado, açoitado e crucificado. Ele orou no Getsêmani e entregou sua vida voluntariamente, dizendo: 'Está consumado!'

मंग त्याना कपडा काढिन त्याले गडद लाल रंगना झगा घाली दिधा. अनी त्यासनी काटेरी झुडूपना मुकूट गुंफीण त्याना डोकावर ठेवा, त्याना उजवा हातमा वेत दिधा अनी त्यानापुढे गुढघा टेकीन, "हे यहूद्यासना राजा तुना जयजयकार होवो!" अस बोलीन त्यानी थट्टा करी.

त्यासनी त्याना दोषपत्रना लेख त्याना डोकावर क्रुसखांबवर लाया, तो असा की, हाऊ यहूदीसना राजा येशु शे.

अनी तो बोलना, "हे बापा, हे पिता! तुले सर्वकाही शक्य शे, हाऊ दुःखना प्याला मनापाईन दुर कर. तरी मना ईच्छाप्रमाणे नको तर तुना ईच्छाप्रमाणे व्हवु दे."

तवय येशु, मोठा आवाजमा वरडीन बोलना, "हे बापा! मी मना आत्मा तुना हातमा सोपी देस!" अस बोलीसन तो मरना.

येशुनी आंब लेवानंतर, "पुरं व्हई गयं" अस सांगं; अनी मान टाकीसन जीव सोडा.

A ressurreição gloriosa

Ele não está aqui — ressuscitou! O túmulo vazio é a prova de que a morte foi derrotada e Cristo vive para sempre.

देवदूत त्यासले बोलणा, "तुम्हीन घाबरू नका," क्रुसखांबवर खियेल येशुले तुम्हीन शोधी राहिनात, हाई माले माहित शे. तो आठे नही शे, कारण त्यानी सांगेल प्रमाणे तो जिवत व्हयेल शे, या, प्रभु झोपेल व्हता ती हाई जागा दखा.

तो त्यासले बोलना, "घाबरू नका, क्रुसखांबवर खियेल नासरेथ गावना येशुना शोध तुम्हीन करी राहिनात; तो आठे नही, तो उठेल शे; त्याले ठेयल व्हतं ती हाई जागा दखा.

तो आठे नही शे, तर जिवत व्हईन उठेल शे; तो गालीलमा व्हता तवय तुमले त्यानी काय सांगेल व्हतं ह्यानी आठवण करा; ते असं की, ‘मनुष्यना पोऱ्याले म्हणजे माले पापी लोकसना हातमा धरी देवामा ई, माले क्रुसखांबवर खियामा ई, अनं तिसरा दिनले मी परत जिवत व्हईन ऊठसु हाई व्हणं आवश्यक शे.’ "

तवय जो दुसरा शिष्य पहिले कबरजोडे वनता तो बी मझार गया, अनी त्यानी दखीसन ईश्वास धरा. त्यानी मरेल मातीन परत जिवत व्हनं हाई व्हवानं आवश्यक शे, हाऊ शास्त्रलेख तोपावत त्यासले समजना नही.

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-22_10-02-25-