Paz
A paz é um dos frutos do Espírito e uma promessa central de Jesus: 'Deixo-vos a paz, a minha paz vos dou.' A Bíblia nos chama a buscar, cultivar e viver na paz de Deus.
A paz de Cristo
Jesus é o Príncipe da Paz. Antes de partir, prometeu aos discípulos uma paz que o mundo não pode dar nem tirar — paz sobrenatural em meio às tribulações.
मी तुमले शांती दि ठेवस, हाई मनी स्वतःनी शांती ती तुमले देस, जसं जग देस तसं मी तुमले देस नही, तुमनं अंतःकरण अस्वस्थ अनी भयबीत व्हवाले नको म्हणीसन.
मी तुमले शांती दि ठेवस, हाई मनी स्वतःनी शांती ती तुमले देस, जसं जग देस तसं मी तुमले देस नही, तुमनं अंतःकरण अस्वस्थ अनी भयबीत व्हवाले नको म्हणीसन.
या गोष्टी मी तुमले यानाकरता सांगेल शेतस की मनाकडतीन तुमले शांती भेटी. जगमा तुमले तरास व्हई तरी धीर धरा; मी जगले जिंकेल शे.
या गोष्टी मी तुमले यानाकरता सांगेल शेतस की मनाकडतीन तुमले शांती भेटी. जगमा तुमले तरास व्हई तरी धीर धरा; मी जगले जिंकेल शे.
त्या या गोष्टी सांगी राहींतात तवय येशु स्वतः त्यासनामा उभा राहीना अनं त्यासले बोलना, "तुमले शांती असो."
Paz com Deus
Justificados pela fé, temos paz com Deus por meio de Cristo. Ele é a nossa paz, que derrubou a barreira e nos reconciliou.
तर आते, आपन ईश्वासतीन देवसमोर न्यायी ठरी जायेल शेतस, म्हणीन आपला प्रभु येशु खिस्त यानाद्वारा आपन देवनासोबत शांतीमा शेतस.
कारण तोच आमनी शांती शे; त्यानी दोन्हीसले एक करं आनी मजारली आडी भिंत पाडी. त्यानी आपला शारीरतिन वैर म्हणीन आज्ञाविधीना नियमशास्त्र नाहिसं कर; यानाकरता की, स्वतःमा दोनजणसना एक मानव बनाडीसनी शांती प्रस्थापित कराले पाहिजे.
अनी पोऱ्याद्वारा सर्व गोष्टीसना स्वतःकरता म्हणजे त्या पृथ्वीवरन्या गोष्टी राहोत, किंवा स्वर्गमाधल्या गोष्टी राहोत समेट कराना देवले बरं वाटनं, ख्रिस्तनी जे रक्त क्रुसखांबवर ओतं त्यानाद्वारा देवनी शांती करी.
रोममाधला तुमले सर्वासले, देवना प्रितीमाधला, अनी त्यासले आपला लोकं व्हवाकरता बलायलेसले;
देव आपला पिता अनं आपला प्रभु येशु ख्रिस्त यानाकडीन तुमले कृपा अनं शांती भेटो.
देव आपला अनं त्यासना पिता प्रभु येशु यापाईन तुमले कृपा अनं शांती असो.
आपला देव जो पिता अनं प्रभु येशु ख्रिस्त याना कडतीन तुमले कृपा अनं शांती देत राहो.
A paz que excede o entendimento
A paz de Deus, que excede todo entendimento, guarda nosso coração e mente. Ela vem da confiança no Senhor e da entrega total a Ele.
कसानी बी काळजी करानी नही तर सर्व गोष्टीसबद्दल प्रार्थना अनी ईनंती करीसन आभार प्रदर्शनासंगे आपली मागणी देवले सांगा. म्हणीसन सर्व बुध्दी सामर्थ्यना पलीकडे असेल देवनी शांती तुमना अंतःकरण अनी तुमना ईचार ख्रिस्त येशुमा राखी.
जे तुम्हीन शिकणात, जे स्विकारणात, अनी मनं ऐकं अनं दखं ते करा; म्हणीसनं शांतीना देव तुमनासंगे राही.
जे तुम्हीन शिकणात, जे स्विकारणात, अनी मनं ऐकं अनं दखं ते करा; म्हणीसनं शांतीना देव तुमनासंगे राही.
ख्रिस्तनी शांती तुमनं निर्णयावर राज्य करो; तिनाकरता देवनी शांतीमा तुमले सोबत एक शरीर असं पाचारण करामा येल शे; अनी तुम्हीन कायम उपकार मानणारा व्हा.
ख्रिस्तनी शांती तुमनं निर्णयावर राज्य करो; तिनाकरता देवनी शांतीमा तुमले सोबत एक शरीर असं पाचारण करामा येल शे; अनी तुम्हीन कायम उपकार मानणारा व्हा.
Promotores da paz
Bem-aventurados os pacificadores, porque serão chamados filhos de Deus. A Escritura nos chama a buscar e promover a paz em todos os relacionamentos.
ज्या शांती निर्माण करनारा त्या धन्य, कारण त्यासले देवना पोऱ्या म्हणतीन.
ज्या शांती निर्माण करनारा त्या धन्य, कारण त्यासले देवना पोऱ्या म्हणतीन.
शक्य राहिनं तर सर्वा लोकसंगे तुमनाकडीन जेवढं व्हई तेवढं शांतीमा राहा.
तर आपण ज्या गोष्टी शांतीकरता अनं एकमेकसना बुध्दीले उपयोगी शेतस, त्या गोष्टीसना मांगे आपण लागानं.
कारण खावानं किंवा पेवानं यामा देवनं राज्य नही; तर न्यायीपण, शांती अनं पवित्र आत्मानंद्वारा भेटनारा आनंद यामा ते शे.
सर्वासंगे शांतीमा ऱ्हावानं अनी ज्यानाशिवाय प्रभुनं दर्शन व्हस नही त्यासनी पवित्रकरण मिळाडाना मांगे लागा.
सर्वासंगे शांतीमा ऱ्हावानं अनी ज्यानाशिवाय प्रभुनं दर्शन व्हस नही त्यासनी पवित्रकरण मिळाडाना मांगे लागा.
कारण शास्त्र म्हणस;
"जर तुमले जिवनमा आनंद कराना शे
अनं चांगली येळ दखानी ईच्छा शे,
तर तुम्हीन वाईट बोलानापाईन
अनं खोट बोलानापाईन आपली जिभ सांभाळा.
त्यानी वाईटना त्याग करीसन चांगलं ते करानं;
त्यानी पुर्ण मनतीन शांती प्राप्त कराना प्रयत्न कराना.
त्यानी वाईटना त्याग करीसन चांगलं ते करानं;
त्यानी पुर्ण मनतीन शांती प्राप्त कराना प्रयत्न कराना.
O fruto da paz
A sabedoria que vem do alto é pacífica. O fruto da justiça se semeia em paz por aqueles que cultivam a paz com mansidão.
ज्या शांतता करनारा शेतस त्या शांततेमा बी पेरतस अनं न्यायीपणनं पिक मिळवतस.
ज्या शांतता करनारा शेतस त्या शांततेमा बी पेरतस अनं न्यायीपणनं पिक मिळवतस.
वरतीन येणारी बुध्दी हाई मुळपाईन शुध्द ऱ्हास शिवाय ते शांतीप्रिय, नम्र, समजी लेनारी दया अनं चांगला फळे यासघाई पुर्ण, अपक्षपाती, प्रामाणिक अस शे,
पवित्र आत्मानाद्वारा निष्पन्न व्हनारा फळ, प्रिती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, ईश्वासुपणा,
कोणती बी शिक्षा लगेच आनंद देणारी वाटस नही, खेदनी वाटस, तरी ज्यासले तिना अभ्यास व्हयेल शे त्यासले ती पुढे न्यायीपणं हाई शांतीकारक फळ देस.
Paz interior e descanso
Aquietai-vos e sabei que Eu sou Deus. A paz do Senhor acalma tempestades, silencia medos e sustenta a alma em todo tempo.
तवय येशु ऊभा राहिना, त्यानी वादयले आज्ञा करी, "शांत व्हई जा!" अनी लाटासले तो बोलना, "थांबी जाय," तवय वादय बंद व्हई गयं अनी शांतता पसरी गयी.
येशु तिले बोलना, "बाई, तुना ईश्वासनी तुले बरं करेल शे. सुखरूप जाय, तुना आजारपाईन तु मुक्त शे."
"मीठ हाऊ चांगला पदार्थ शे; पण मीठना खारटपणाच निंघी गया तर त्याले परत खारट कशा करशात? म्हणीन तुमनं जिवन अस शुध्द ठेवा की, जसं मीठ कोणती बी वस्तुले शुध्द ठेवस, एकमेकससंगे शांतीमा ऱ्हा."
Anunciadores da paz
Como são formosos os pés dos que anunciam boas novas de paz! O evangelho é a mensagem de paz para todos os povos.
अनी त्यासले धाडाशिवाय त्या कशी घोषणा करतीन? कारण अस लिखेल शे की, "ज्या चांगल्या गोष्टीसनी सुवार्ता सांगतस, त्यासना पाय कितला सुंदर शेतस!"
"स्वर्गलोकी देवले गौरव,
अनी पृथ्वीवर मनुष्यसमा शांती त्यासनावर तो प्रसन्न व्हयेल शे!"
"प्रभुना नावतीन येणारा राजा आशिर्वादित राहो; स्वर्गमा शांती, अनी परमेश्वरना गौरव!" येशुना यरूशलेममा प्रवेश
शांतीना सुवार्तातीन बनेल सिध्दतानी पादुका पायमा घालीसन,
O Deus da paz
Que o Deus da paz esteja com todos vocês. Ele nos santifica por completo e nos guarda irrepreensíveis para a vinda do Senhor.
आते शांतीना देव तुमना सर्वासोबत राहो. आमेन.
शांतीना प्रभु हाऊ तुमले सर्वकाळ अनी सर्व प्रकारे शांती देवो, प्रभु तुमना सर्वासंगे ऱ्हावो.
आते ज्या शांतीना देवनी सर्वकाळना करारना रक्तघाई मेंढरसना महान मेंढपाळ आपला प्रभु येशु, याले मरेलस मातीन माघारे परत आणं.
कारण देव अव्यवस्थाना नही, तर शांतीना शे; तसच तो पवित्र लोकसना सर्व मंडळीसमा शे.
Paz, santidade e unidade
A paz exige esforço: guardar a unidade do Espírito, evitar contendas e buscar a santidade. Sem paz e santidade, ninguém verá o Senhor.
शांतीना बंधनतीन आत्माना ऐक्य राखाले तुम्हीन प्रयत्न कराले पाहिजे.
शांतीना बंधनतीन आत्माना ऐक्य राखाले तुम्हीन प्रयत्न कराले पाहिजे.
तरूणपणना वासनासपाईन दुर पय, अनी शुध्द मनतिन प्रभुना नाव लेनाराससंगे नितिमत्व, ईश्वास, प्रिती, शांती, ह्यासना मांगे लाग.
एकमेकसनं सहन करानं जसं प्रभुनी तुमले क्षमा करी, तसं कोणाविरूध्द तक्रार व्हई तर तुम्हीनबी एकमेकसले क्षमा करानं.
जेवढा ह्या नियमतीन वागतीन तितलासवर अनं देवना लोकसवर शांती अनं दया असो.
देवनी दया, शांती, अनं प्रिती हाई तुमले भरपुर प्राप्त होवो.
Paz e fé
O Deus da esperança nos encha de paz e alegria no crer. Quem mantém o pensamento firme no Senhor experimenta paz perfeita.
अनी आते आशेना देव तुमले तुमना ईश्वासनाद्वारा पुर्ण आनंदमा अनं शांतीमा भरो, म्हणजे पवित्र आत्मानं सामर्थ्यमा तुम्हीन पुर्ण आशामा वाढाले पाहिजे.
कारण शरिरस्वभावनं चिंतन हाई मरण शे, पण आत्मानं चिंतन हाई जिवन अनं शांती शे;
कारण शरिरस्वभावनं चिंतन हाई मरण शे, पण आत्मानं चिंतन हाई जिवन अनं शांती शे;
नाश अनं विपत्ती त्यासना मार्गमा शेतस.
शांतीना मार्ग त्यासनी वळखा नही. त्यासना डोयासनापुढे देवनं भय नही."
त्यानी त्या बाईले सांगं, "तुना ईश्वासमुये तुना उध्दार व्हयेल शे, सुखरूप जाय."
ज्या कोणता घरमा तुम्हीन जाशात तठे, या घरले शांती असो, अस पहिले म्हणा.
जर जाता येवावु नही, ते तो दूर शे तोवरच तो वकिलले धाडीसन शांततामा बोलनं करी.
ते घर चांगलं ऱ्हायनं तर तुम्हीन देयल शांतीना आशिर्वाद त्यासले लागो; अनं जर त्या चांगला नही राहीनात तर तो आशिर्वाद तुमनाकडे परत येवो.
अस नका समजा; की मी पृथ्वीवर शांतता कराले येल शे; मी शांतता कराले नही तर तलवार चालाडाले येल शे.
भाऊ अनी बहिणीसवन, इतलंच आते म्हणस, तुमनं कल्याण असो; तुम्हीन पुर्ण व्हा; समाधान मिळाडा; एकचित्त व्हा; शांतीतीन ऱ्हा; म्हणजे प्रेमना अनी शांतीना देव तुमनासंगे राही.
‘यानाकरता की अंधारमा अनं मृत्युना सावलीमा बशेलसले
तो प्रकाश भेटी’ अनी आमना पाय शांतीना वाटवर चालतिन."
तू तर शांतीमा आपला पुर्वजसकडे जाशी; चांगला म्हातारा व्हवावर तुले मूठमाती देतीन.
प्रेम करानी येळ ऱ्हास अनी व्देष देवानी येळ ऱ्हास; युध्द करानी येळ ऱ्हास अनी शांती करानी येळ ऱ्हास;
तो आपला कपटतीन आपला हातनी कारस्थानं सिध्दीमा नेई; तो उन्मत व्हईन निर्भय असेल बराच लोकसना नाश करी; तरी पन त्यानावर कोणाच हात न पडता तो नाश व्हई जाई.
लोक बेसावध राहतीन तो प्रांतमाधला धनवान भागमा चालीन ई अनी त्याना बापनी अनं बापना बापनीबी करात नही ते तो करी; तो लुटीना धन लोकसले वाटी दि; काही वरीसपावत मजबूत किल्ला लेवानी तो धडपड करी.
नाश यि राहीना शे; त्या शांती शोधतीन पण त्यासले सापडावू नही.
ज्या संदेष्टयासनी यरुशेलमनाबारामां संदेश दिदा अनी शांती नही व्हती तरी शांती शे आशे दृष्टांत सांग, त्या तुमी नष्ट व्हयी जायेल शेतस, आशे परमेश्वर सांगस.
जर अईश्वासु व्यक्तीनी वेगळी व्हवानी ईच्छा शे त्यानी वेगळं होऊ द्या, असा परिस्थीतिमा भाऊ किंवा बहिण बांधेल नही शेतस, पण देवनी आपलाले शांतीमा ऱ्हावाले बलायेल शे.
तवय दुसरा घोडा निंघना; तो अग्नीनामायक लाल व्हता अनी त्यानावर बशेल स्वारकडे पृथ्वीवरली शांतता हरण करानं अनी लोकसकडतीन एकमेकसले मारी टाकानं काम सोपेल व्हतं; त्याले मोठी तलवार देवामा येल व्हती.