Pecado
O pecado é a realidade que separa a humanidade de Deus. Mas a Bíblia também revela a solução: o sangue de Cristo que nos purifica e a graça que nos liberta de toda condenação.
A universalidade do pecado
Todos pecaram e carecem da glória de Deus. Não há justo, nem sequer um. O pecado entrou no mundo por um homem, mas a graça veio por Jesus.
कारण सर्वासनी पाप करेल शे अनी त्या देवना गौरवपाईन दुर व्हयेल शेतस.
कारण सर्वासनी पाप करेल शे अनी त्या देवना गौरवपाईन दुर व्हयेल शेतस. देवना कृपामुये खिस्त येशुनी खंडणी भरीसन प्राप्त करेल मुक्तीनाद्वारा त्या सर्वा विनामुल्य न्यायी ठरतस.
कारण देवना दृष्टीमा नियमशास्त्रना कृतीकडतीन कोणी बी मनुष्य न्यायी ठराऊ नही, कारण नियमशास्त्रकडतीन पापना ज्ञान व्हस.
कारण पापना पगार मरण शे, पन आपला प्रभु येशु ख्रिस्त यानाद्वारा सर्वकाळना जिवन हाई देवना कृपादान शे.
जो कोणी पाप करस तो देवना नियमविरूध्द करस; कारण पाप नियमविरोधी शे.
Liberdade da condenação
Não há condenação para os que estão em Cristo Jesus. Ele nos libertou da lei do pecado e da morte para vivermos em novidade de vida.
यामुये ख्रिस्त येशुमा राहनारासले दंडाज्ञा नही. कारण ख्रिस्त येशुमा जिवनना आत्माना जो नियमशास्त्र, त्यानी तुले पाप अनं मरण यासना नियमशास्त्रपाईन मुक्त करेल शे.
म्हणीन तुम्हीन आपला शरीर वासनासना अधीन न व्हावं म्हणीन आपला मरणारा शरिरमा पापनं राज्य चालु देवानं नही. अनी तुम्हीन आपले शरीर अनितीना साधन म्हणीन पापले समर्पन करानं नही; पन तुम्हीन स्वतःले मरेल मातीन जिवत व्हयेल असं देवले समर्पन करा, अनी आपले स्वतःनं शरीर न्यायीपणानं साधन म्हणीन तुम्हीन देवले समर्पन करा. तुमनावर पापनी सत्ता चालावु नही; कारण तुम्हीन नियमशास्त्रना अधीन नहीत, पन देवना कृपाना अधीन आणेल शेतस.
मंग काय? आपन नियमशास्त्रना अधीन नहीत, देवना कृपाना अधीन शेतस म्हणीन पाप करानं का? अजिबात नही. तुम्हीन ज्याले आपले स्वतःले दास म्हणीन आज्ञा पाळाकरता समर्पन करतस, तुम्हीन ज्याना आज्ञा पाळतस त्यासना दास शेतस, त्या मरणनाकरता पापना किंवा न्यायीपणनाकरता आज्ञापाळाना, हाई तुमले ठाऊक नही का? पन देवना धन्यवाद, कारण तुम्हीन पापना दास राहिसन बी तुमले ज्या शिक्षणंना नियमना अधीन ठेवात, त्याना तुम्हीन मनपाईन आज्ञा पाळात. अनी पापपाईन मुक्त व्हईन तुम्हीन न्यायीपणना दास व्हयनात.
मंग काय? आपन नियमशास्त्रना अधीन नहीत, देवना कृपाना अधीन शेतस म्हणीन पाप करानं का? अजिबात नही.
कारण आपलाले हाई माहित शे की, नियमशास्त्र हाई अध्यात्मिक शे, पन मी शारीरतिन शे अनी पापले ईकायेल शे. कारण मी काय करी ऱ्हायनु हाई माले कळस नही; अनी मी ज्यानी ईच्छा मी करस ते मी करस नही, अनी ज्यानी ईच्छा मी करस नही ते मी करस. तर मनी ईच्छा शे ते मी करस नही तर नियमशास्त्र चांगलं शे हाई मी मानस. मंग आते मी ते करस नही मनामाधलं पाप ते करस
येशुनी त्यासले उत्तर दिधं, "मी तुमले खरंखरं सांगस, जो कोणी पाप करस तो पापना गुलाम शे.
Confissão e perdão
Se confessarmos os nossos pecados, Deus é fiel e justo para nos perdoar e purificar de toda injustiça. A confissão liberta a alma.
आमना मा पाप नही शे अस जर आम्हीन सांगत व्हसुत तर आम्हीन स्वतःले फसाडी राहीनुत, अनं आपलामा सत्य राहत नही. जर आपण आपला पाप कबुल करात, तर तो ईश्वसनीय अनं न्यायी शे म्हणीसन आपला पापसनी क्षमा करी, अनं आपले सर्व वाईटसपाईन शुध्द करी.
जर आपण आपला पाप कबुल करात, तर तो ईश्वसनीय अनं न्यायी शे म्हणीसन आपला पापसनी क्षमा करी, अनं आपले सर्व वाईटसपाईन शुध्द करी.
जर आपण अस म्हणतस की, त्यानासंगे आमनी सहभागीता शे; पण अंधारमाच चालत राहिनुत, तर आपण खोटं बोली राहिनुत, सत्यतीन वागी नही राहीनुत;
Vencendo o pecado
Cristo nos resgatou e nos restaurou. Devemos mortificar as obras da carne, fugir do pecado e prosseguir em santidade.
तो स्वतः तुमना आमना पापं स्वतःना शरिरवर वाहिन क्रुसखांबवर लई गया, यानाकरता की आपण पाप बद्दल मृत व्हईन न्यायीपणकरता जिवत ऱ्हावानं; त्याले बशेल मारना फटकामुये तुम्हीन निरोगी व्हयेल शेतस.
ती पोऱ्याले जन्म दि त्यानं नाव तु येशु ठेव, कारण तोच आपला लोकसले पापपाईन वाचाडी."
ज्याले पाप माहित नव्हतं, त्याले त्यानी तुमना आमनाकरता पाप अस कर; यानाकरता की आपण देवना नितीमान व्हवाले पाहिजेल.
तसा ख्रिस्त बराच जणसना पापं स्वतःवर लेवाकरता एकदावच अर्पण व्हयना अनी तो दुसरींदाव प्रकट व्हई तवय तो पाप लेवाकरता नही, पण त्यासना उध्दारकरता ज्या उत्सुकतातीन त्याना येवानी वाट दखी राहीनात.
पाप करनारा सैतानंना शे; कारण सैतान सुरवात पाईन पाप करी ऱ्हायना शे. सैतानंना कृत्य नष्ट कराकरताच देवना पोऱ्या प्रकट व्हयेल शे.
जो कोणी देवपाईन जन्मेल शे तो पाप करस नही, हाई आपले माहित शे; जो देवपाईन जन्मेलसले तो त्याले सुरक्षित ठेवस अनी त्या दुष्टना संपर्क त्याले व्हस नही.
म्हणीन तुमनामाधलं पृथ्वीवरना जे काही शे त्यासले जिवे मारा, जारकर्म, अशुध्दता, दुष्ट ईच्छा, अमंगळपणा, वासना अनं लोभ ज्या मुर्तिपुजा मायक शेतस.
जारकर्म, सर्व प्रकारनी अशुध्दता अनं लोभ, यासना तुमनामा उच्चार बी नको व्हवाले; हाई देवना लोकासले शोभस.
अंधारना निष्फळ कर्मसना भागीदार व्हवु नका, तर उलट त्यासना निषेध करा; कारण त्या लोकसना हाततीन ज्या कर्म गुप्तपणतीन व्हतस त्यासना उच्चार करानं सुध्दा लज्जा येवा सारखं शे.
तुम्हीन राग करा, परंतु पाप करू नका; तुम्हीन रागावनात तर सुर्य मावळाले नको.
Responsabilidade e restauração
O pecado tem consequências, mas Deus restaura o arrependido. Devemos corrigir uns aos outros com mansidão e cobrir o pecado com amor.
भाऊ अनं बहिणीसवन, कोणी माणुस एखादा दोषमा सापडना तर ज्या तुम्हीन अध्यात्मिक वृत्तीना शेतस त्या तुम्हीन असासले सौम्य स्वभावतीन सावध करा; तु बी परिक्षामा पडाले नको म्हणीन स्वतःकडे ध्यान दे.
भाऊ अनं बहिणीसवन, कोणी माणुस एखादा दोषमा सापडना तर ज्या तुम्हीन अध्यात्मिक वृत्तीना शेतस त्या तुम्हीन असासले सौम्य स्वभावतीन सावध करा; तु बी परिक्षामा पडाले नको म्हणीन स्वतःकडे ध्यान दे. एकमेकसना वझं वाहा, म्हणजे तुम्हीन ख्रिस्तना नियम पुर्ण करशात.
जर तुना भाऊ पाप करी, तर जा अनी त्याले एकांतमा लई जाईन समजाड, जर त्यानी तुनं ऐकं तर तुना भाऊ तुले परत भेटी गया.
जर तुना भाऊ पाप करी, तर जा अनी त्याले एकांतमा लई जाईन समजाड, जर त्यानी तुनं ऐकं तर तुना भाऊ तुले परत भेटी गया.
अनी जो कोणी मनावर ईश्वास ठेवणारा या धाकलासपैकी एखादाले जरी पाप कराले प्रवृत्त करस, त्याना गळामा जातानी मोठी तळी बांधीन समुद्रमा खोल पाणीमा बुडाई देवाणं यामा त्यानं हित शे.
तुना डोयामाधलं मुसळ न दखता आपला भाऊना डोयामाधलं कुसळ कशाले दखस?
जर तुम्हीन लोकसना अपराधनी क्षमा करतस, तर तुमना स्वर्गीय पिता बी तुमले क्षमा करी.
यामुये तुम्हीन निरोगी व्हवाले पाहिजे म्हणीसन एकमेकसनी पापं एकमेकससमोर कबुल करीसन एकमेकसकरता प्रार्थना करा. धार्मीकसनी प्रार्थना कार्य कराले बरीच प्रबळ ऱ्हास.
चांगलं करनं समजस तरी जो तसा वागस नही. त्याले ते पाप शे.
देवजोडे या म्हणजे तो तुमनाजोडे ई, पापी लोकसवन, जिवन शुध्द करा, अहो विबुध्दीना लोकसवन, आपला मनसले पवित्र करा.
अहो, अईश्वासी लोकसवन, जगनी मैत्री हाई देवसंगे वैर शे. हाई तुमले माहीत नही काय? जो कोणी जगना मित्र व्हवाले दखस तो देवना वैरी ठरेल शे.
तिनाच तोंडतीन स्तुती अनी शाप बी निंघस, मना भाऊ अनी बहिणीसवन अशी गोष्ट व्हणं चांगलं नही.
एकमेकसवर एकनिष्ठातीन प्रेम करा; कारण प्रिती पापसले झाकी टाकस.
Fuga do pecado
Bem-aventurado o que não anda no conselho dos ímpios. O caminho do justo é guardado pelo Senhor, e sua Palavra nos protege da queda.
चांगला माणुस आपला मनमधला चांगला भांडारमातीन चांगलं काढस; वाईट माणुस वाईटमातीन वाईट काढतस. कारण मनमा जे भरेल शे तेच तोंडमातीन निंघस."
अनितीघाई चालणारा माणुसले देवनं राज्यमा जागा मिळावं नही शे, हाई तुमले माहीत नही का? फसु नका; जारकर्मी, मुर्तिपुजक, व्यभिचारी, चैनबाज, समलींगी संबध ठेवणारा, चोर, लोभी, दारूड्या, चुगलीचहाडी करनारा अनं व्यवहारमा घोटाया करनारा, यासले देवना राज्यमा जागा मिळावं नही.
तवय पिलातनी परत बाहेर ईसन यहूदीसनी गर्दीले सांगं, "त्यानामा माले काहीच अपराध दखास नही, हाई तुमले समजाले पाहिजे म्हणीसन मी त्याले तुमनाकडे बाहेर आनस." तवय येशु जांभळा कपडा अनी काटासना मुकूट घालेल असा बाहेर वना अनी पिलात त्यासले बोलना, "दखा, हाऊ माणुस!"
मुख्य याजक अनी त्यासना मंदिरना रक्षक त्याले दखीन वरडीसन बोलनात, "त्याले क्रुसखांबवर खिया! क्रुसखांबवर खिया!" पिलात त्यासले बोलना, "तुम्हीनच त्याले लिसन क्रुसखांबवर खिया, कारण माले त्यानामा अपराध दखाई नही राहीना."
ज्या कोणा पापनी तुम्हीन क्षमा करतस त्यानी क्षमा व्हयेल शे; अनी जर तुम्हीन कोणा पापसनी क्षमा नही करी तर त्याना पापसनी क्षमा नही व्हवावू."
तु चांगलं करशी तर तुनी मुद्रा प्रसन्न व्हवावु नही का? पण तु चांगलं करनास नही तर दारनाजोडे पाप टपी बसेल शे, त्याना रोख तुनावर शे, म्हणीन तु त्याले दाबमा ठेव.