Perdão e misericórdia
O perdão é o coração do evangelho. Deus nos perdoou em Cristo e nos chama a perdoar uns aos outros, assim como fomos perdoados — sem limites e sem condições.
O perdão de Deus
Deus é rico em misericórdia. Ele apaga nossas transgressões e não se lembra mais dos nossos pecados. Quem confessa, alcança perdão.
जर आपण आपला पाप कबुल करात, तर तो ईश्वसनीय अनं न्यायी शे म्हणीसन आपला पापसनी क्षमा करी, अनं आपले सर्व वाईटसपाईन शुध्द करी.
जर आपण आपला पाप कबुल करात, तर तो ईश्वसनीय अनं न्यायी शे म्हणीसन आपला पापसनी क्षमा करी, अनं आपले सर्व वाईटसपाईन शुध्द करी.
कारण मी त्यासना पापसनी क्षमा करसु,
अनी त्यासना पापसनी यापुढे कधीच आठवण करावु नही."
Perdoar como fomos perdoados
Jesus ensinou que devemos perdoar setenta vezes sete. Se não perdoarmos aos outros, o Pai celestial também não nos perdoará.
निर्दय सेवकना दृष्टांत
तवय पेत्र येशुकडे ईसन बोलना, प्रभुजी मना भाऊनी मनाविरूध्द अपराध करा, तर मी त्याले कितला दाव माफ करू? सात दाव का? येशुनी त्याले सांगं, मी तुले अस नही म्हणस की, सात दाव, तर सातना सत्तरदाव कर.

जर तुम्हीन प्रत्येक आपापला बंधुजणसले मनपाईन माफ कराव नही, तर मना स्वर्ग माधला बाप बी तुमनासंगे तसच करी.
जर तुम्हीन लोकसना अपराधनी क्षमा करतस, तर तुमना स्वर्गीय पिता बी तुमले क्षमा करी. पण जर तुम्हीन लोकसले क्षमा कर नही, तर तुमना स्वर्गीय पिता बी तुमले क्षमा करावु नही.
जर तुम्हीन लोकसना अपराधनी क्षमा करतस, तर तुमना स्वर्गीय पिता बी तुमले क्षमा करी. पण जर तुम्हीन लोकसले क्षमा कर नही, तर तुमना स्वर्गीय पिता बी तुमले क्षमा करावु नही.
जर तुम्हीन लोकसना अपराधनी क्षमा करतस, तर तुमना स्वर्गीय पिता बी तुमले क्षमा करी.
अनी जसं आम्हीन दुसरासना अपराध माफ करात, तसं तु पण आमना अपराध क्षमा कर;
ज्या दयाळु त्या धन्य, कारण त्यासनावर दया व्हई.
A prática do perdão
Perdoar é um ato de obediência e liberdade. A Escritura nos exorta a suportar uns aos outros e perdoar de coração, se alguém tiver algo contra outro.
एकमेकसनं सहन करानं जसं प्रभुनी तुमले क्षमा करी, तसं कोणाविरूध्द तक्रार व्हई तर तुम्हीनबी एकमेकसले क्षमा करानं.

अनी तुम्हीन एकमेकससंगे उपकारी अनं कनवाळू व्हवाले पाहिजे; जशी देवनी ख्रिस्तमा तुम्हले क्षमा करेल शे तशी तुम्हीन बी एकमेकसले क्षमा करा.

त्याना कृपाना समृध्दीप्रमाने त्या प्रियकराना ठाई, कारण आपण ख्रिस्तना रक्त द्वारा मुक्त व्हयेल शेतस, म्हणजे आपला पापसनी क्षमा आपलाले मिळेल शे, हाई देवनी कितली महान कृपा शे
त्याना कृपाना समृध्दीप्रमाने त्या प्रियकराना ठाई, कारण आपण ख्रिस्तना रक्त द्वारा मुक्त व्हयेल शेतस, म्हणजे आपला पापसनी क्षमा आपलाले मिळेल शे, हाई देवनी कितली महान कृपा शे
देवनी आपलाले आंधरनी शक्तीपाईन सुटका करीसन अनी त्याना प्रिय पोऱ्याना राज्यमा सुरक्षित आणेल शे. त्या पोऱ्याना ठायी आपलाले मुक्ती म्हणजे आपला पापनी क्षमा व्हयेल शे.
Misericórdia e graça
Deus é compassivo e tardio em irar-se. A misericórdia triunfa sobre o juízo, e quem se humilha diante de Deus encontra graça abundante.
तुनासमान देव कोण शे? तू अधर्मनी क्षमा करस, आपला वतनना अवशेषसना अपराध मांगे टाकस; तो आपला राग सर्वा काळ मनमा ठेवाव नही, कारण त्याले दया कराले आनंद वाटस.
Arrependimento e perdão
O arrependimento genuíno abre as portas do perdão. Deus convida todos ao arrependimento e promete perdoar completamente quem volta a Ele.
पेत्र त्यासले बोलना, पश्चाताप करा अनी तुमना पापनी क्षमा व्हवाले पाहिजे म्हणीन तुम्हीन प्रत्येकजण येशु ख्रिस्तना नावमा बाप्तिस्मा ल्या; म्हणजे तुमले पवित्र आत्मानं दान प्राप्त व्हई.
यामुये तुमना पापसनी क्षमा व्हवाले पाहिजे म्हणीसन तुम्हीन पाप करनं थांबाडा अनं मांगे फिरा.
यामुये मना इस्त्राएली भाऊसवन, हाई तुम्हीन समजी ल्या की, येशु कडतीन पापसना क्षमानी बातमी तुमले सांगामा येल शे. अनी यानाकडतीनच तुम्हीन प्रत्येक येशुवर ईश्वास करनारा त्या सर्व पापसपाईन सुटशात पण मोशेना नियमशास्त्रघाई पापसपाईन सुटावुत नही.
देवनी बराच काळमा दखं की, लोकसनी त्याले वळख नही, पण आते सर्वासनी सर्वीकडे पश्चाताप कराना, अशी तो मनुष्यले आज्ञा करस.
Perdão nos relacionamentos
Se teu irmão pecar contra ti, repreende-o; se se arrepender, perdoa-lhe. Não guarde ressentimento — liberte-se pelo perdão.
तुम्हीन स्वतःले सांभाळा; तुना भाऊनी पाप करी तर त्याले सुधराव; अनी त्यानी पश्चाताप करा तर त्याले क्षमा कर. जर तो रोज सात वेळा तुनाविरूध्द पाप करस अनी सात वेळा तुनाजोडे ईसन, अस सांगस, की, माले पश्चाताप व्हई ऱ्हाईना, तर त्याले क्षमा कर.
दुसरासना दोष काढाबद्दल
"तुम्हीन कोणाच न्यायनिवाडा करू नका म्हणजे तुमना न्यायनिवाडा कोणी कराव नही; कोणलेच दोषी ठरावु नका म्हणजे कोणी तुमले दोषी ठरावनार नही; क्षमा करा म्हणजे देव तुमले बी क्षमा करी.

तवय येशु बोलना, "हे बाप, यासले क्षमा कर! कारण ह्या काय करतस हाई ह्यासले समजत नही."
"नंतर त्यासनी चिठ्या टाकीसन त्याना कपडा वाटी लिधात."
जवय तुम्हीन उभा राहिसन प्रार्थना करतस तवय तुमना मनमा कोणाबद्दल काही राग व्हई तर त्याले माफ करा; यानाकरता की तुमना स्वर्गीय पिता परमेश्वर तुमना अपराधसनी क्षमा कराले पाहिजे.
जवय तुम्हीन उभा राहिसन प्रार्थना करतस तवय तुमना मनमा कोणाबद्दल काही राग व्हई तर त्याले माफ करा; यानाकरता की तुमना स्वर्गीय पिता परमेश्वर तुमना अपराधसनी क्षमा कराले पाहिजे.
जवय तुम्हीन उभा राहिसन प्रार्थना करतस तवय तुमना मनमा कोणाबद्दल काही राग व्हई तर त्याले माफ करा; यानाकरता की तुमना स्वर्गीय पिता परमेश्वर तुमना अपराधसनी क्षमा कराले पाहिजे. पण तुम्हीन जर क्षमा कराव नही तर तुमना स्वर्ग माधला बाप पण तुमना अपराधसनी क्षमा करावु नही."
बदला लेवानं नही; आपला भाऊबंदमाईन कोणवर दावा करानं नही, आपला शेजारनावर प्रेम करानं; मी परमेश्वर शे.
देवनी कृपापाईन कोणीच दुर जावाले नको, कोणी कडूपणना मुळतीन उगीसन चुकीन्या गोष्टी कराले नको, अनं त्यामुये बराच जणसले विटाळ व्हई ते व्हवाले नको,
चुका करनारासले क्षमा
कोणी दुःख देयल व्हई तर त्यानी ते मालेच नही, तर थोडफार तुमले सर्वासले बी देयल शे. मी हाई बोलानं कारण माले त्यानाबद्दल कडक व्हवानी ईच्छा नही शे. असा माणुसले बहुमततीन जी शिक्षा दिधी तीच त्याले पुरी शे. त्या माणुसनी आपला दुःखमा बुडीन ऱ्हावाले नको म्हणीसन, उलट तुम्हीन त्याले माफ करीसन त्याले दिलासा देवाना, हाई चांगलं शे. यामुये मी तुमले ईनंती करस की, तुम्हीन त्यानावर प्रिती करतस हाई त्याले दखाडा.
अनी तोच आपला पापसनी क्षमा करस; फक्त आपलाच पापसबद्दल नही तर सर्व जगना बी पापबद्ल शे.
ती बोलनी, "प्रभुजी, कोणीच नही" तवय येशु तिले बोलना, "मी बी तुनाकरता दंड ठरावस नही, जाय, पण यापुढे पाप करू नको."
तुमनापैकी कोणी आजारी शेतस का? त्यासनी मंडळीना वडील लोकसले बलावानं अनी त्यासनी प्रभुना नावतीन त्याले तेल लाईसन त्यावर हात ठिसन प्रार्थना कराले पाहिजे. ईश्वासनी प्रार्थना रोगीले वाचाडी. प्रभु त्याले ऊठाडी, अनी त्यानी पाप करेल व्हईत तरी त्याले क्षमा व्हई.
एकमेकसवर एकनिष्ठातीन प्रेम करा; कारण प्रिती पापसले झाकी टाकस.