Perseguição
Jesus advertiu que seus seguidores seriam perseguidos pelo mundo. Mas a perseguição não é sinal de fracasso — é sinal de fidelidade. Bem-aventurados os que sofrem por causa da justiça.
Perseguição como marca do discípulo
Jesus disse: se o mundo vos odeia, sabei que antes de vós odiou a mim. Todo o que quer viver piedosamente será perseguido.
जगना व्देष
जग तुमना व्देष करस, तर तुमना व्देष कराना पहिले त्यानी मना बी करा हाई तुमले माहीत शे.
ख्रिस्त येशुमा सु-भक्तीतीन आयुष्यक्रम कराले ज्या दखतस, त्या सर्वासना छळ व्हई;
धार्मीकतामुये ज्यासना छळ व्हयेल शे, त्या धन्य, कारण स्वर्गनं राज्य त्यासनं शे.
मनामुये जवय लोक तुमनी निंदा अनं छळ करतीन, अनी तुमना विरूध्द सर्वा प्रकारन्या वाईट लबाडीमा बोलतीन तवय तुम्हीन धन्य.
मनुष्यना पोऱ्यामुये तुमना छळ करतीन, तुमले दुर करतीन, तुमनी निंदा करतीन अनी तुमले वाईट समजीन टाकी देतीन तवय तुम्हीन धन्य.
Recompensa na perseguição
Os perseguidos por causa de Cristo receberão grande galardão no céu. Quem perde por amor ao evangelho receberá cem vezes mais.
यावर येशुनी उत्तर दिधं, "मी तुमले खरंखरं सांगस की, ज्यानी मनाकरता अनी सुवार्ता प्रचार करता घरदार, भाऊ, बहिणी, माय, बाप, पोऱ्या किंवा वावरसले सोडी देयल शे. त्याले घर, भाऊ, बहिणी, माय, बाप, पोऱ्या अनी वावर या सर्व गोष्टी याच जिवनमा शंभरपटमा भेटी. यानासंगेच त्याले मनाकरता छळ बी सोसना पडी पण येणारा युगमा त्याले सार्वकालिक जिवन भेटी.
ख्रिस्तनी प्रितीपाईन आपलाले कोण वेगळं करी? संकट किंवा दुख, पाठलाग, उपासमार, किंवा नग्नता, आपत्ती किंवा मरण हाई वेगळं करी का?
ख्रिस्तनाकरता अशक्तपण, अपमान, अडचण, तरास, संकट भोगनं यामा मी खूश शे; कारण मी अशक्त शे तवय मी सशक्त शे.
Amor e confiança em meio à adversidade
A Bíblia nos ensina a amar nossos perseguidores, abençoar os que nos maldizem e confiar que nossos tempos estão nas mãos de Deus.
मी तर तुमले सांगस आपला शत्रुवर प्रिती करा, अनं ज्या तुमना छळ करतस त्यासनासाठे प्रार्थना करा.
तुमना छळ करनारासले आशिर्वाद द्या; आशिर्वादच द्या, शाप देवानं नही.
सावध रहा, जागे रहा; तुमना शत्रु सैतान हाऊ गर्जना करनारा सिंहनामायक कोणले खावानं हाई शोधस फिरस;
तवय मी जमीनवर पडनु अनी शौल, शौल! मना छळ का बरं करस? अशी वाणी मनासंगे बोलतांना मी ऐकी.