Planejamento
O planejamento é sábio, mas deve sempre se submeter à vontade de Deus. A Bíblia ensina que devemos planejar com prudência, mas confiar que Deus dirige nossos passos.
Planejar com sabedoria
Contar nossos dias nos ensina a ter coração sábio. O planejamento prudente é elogiado na Escritura como expressão de bom senso.
आमच्या जीवनाचे दिवस मोजणे आम्हाला शिकवा,
जेणेकरून आमचे अंतःकरण सुज्ञ होईल.
"समजा कोणा एकास बुरूज बांधावयाचा असेल, तर प्रथम बसून खर्चाचा नीट अंदाज करून व तो पूर्ण करण्यासाठी पुरेसे पैसे आहे की नाही याचा अंदाज घेत नाही का?
उपयुक्त सल्लागार नसले की योजना विफल होतात;
परंतु अनेक सल्लागारांमुळे योजना यशस्वी होतात.
तुम्ही जे काही काम करता ते याहवेहकडे सोपवून द्या,
आणि ते तुमच्या योजना यशस्वी करतील.
आठवे सूत्र
श्रीमंत होण्यासाठी स्वतःला झिजवू नकोस;
स्वतःच्या चातुर्यावर भरवसा ठेऊ नकोस.
Deus dirige os passos
O coração do homem planeja, mas a resposta certa vem do Senhor. Seus caminhos são mais altos que os nossos, e seus planos prevalecem.
मानव त्यांच्या हृदयात त्यांच्या योजना करतात
परंतु याहवेह त्यांच्या मार्गांची दिशा ठरवितात.
मनुष्य आपल्या मनात अनेक योजना आखतो,
पण याहवेहची योजनाच यशस्वी होते.
"जे माझे विचार आहेत, ते तुमचे विचार नाहीत,
माझे मार्ग, ते तुमचे मार्ग नाहीत."
असे याहवेह म्हणतात.
"कारण आकाश पृथ्वीहून जसे उंच आहे,
तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून उच्च आहेत
आणि माझे विचार तुमच्या विचाराहून उच्च आहेत.
ही सर्व माहिती सर्वसमर्थ याहवेहकडून प्राप्त होते.
त्यांच्या योजना चमत्कारिक असतात,
त्यांचे ज्ञान अद्भुत आहे.
Confiança no plano de Deus
Os planos do Senhor são de paz e esperança. Ele revela seus segredos aos seus servos e guia com fidelidade cada caminho confiado a Ele.
याहवेह असे जाहीर करतात, "कारण मी तुमच्यासाठी केलेल्या योजना मला माहीत आहेत, त्या योजना तुमच्या भल्यासाठी आहेत, वाईटासाठी नाहीत, तुम्हाला आशा व उज्वल भविष्यकाळ देण्याच्या त्या योजना आहेत.
सार्वभौम याहवेह
आपल्या सेवक संदेष्ट्यांना त्याच्या योजना प्रकट केल्याशिवाय
निश्चितच काहीही करणार नाही.
तुझ्या हृदयातील मनोरथ ते पूर्ण करो
आणि तुझ्या सर्व योजना ते सिद्धीस नेवोत.
प्रातःकाळी तुमच्या वात्सल्याचा मला प्रेमसंदेश येऊ द्या,
कारण मी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे.
माझे जीवन मी तुमच्या हातात सोपविले आहे,
म्हणून मी कोणत्या मार्गाने चालावे ते मला दाखवा.
प्रत्येक गोष्टींसाठी निर्धारित समय
प्रत्येक गोष्टींसाठी निश्चित वेळ आहे,
आणि पृथ्वीवर प्रत्येक कामासाठी एक ऋतू ठरलेला असतो:
परमेश्वराने आपल्याला त्यांच्या आत्म्याद्वारे या गोष्टी प्रकट केल्या आहेत.
कारण परमेश्वराचा आत्मा हा सर्व गोष्टींचा, परमेश्वराच्या अत्यंत गहन गोष्टींचा देखील शोध घेतो.
हिंसा करणार्यांचा हेवा करू नकोस,
किंवा त्यांच्या कोणत्याही मार्गाची निवड करू नकोस.
कारण याहवेहना कुटिलपणाबद्दल घृणा वाटते,
परंतु जो नीतिमान आहे त्याला ते विश्वासपात्र मानतात.