O poder da oração
A oração é o canal mais poderoso de comunicação com Deus. Através dela, milagres acontecem, montanhas são movidas e o impossível se torna possível.
Pedidos com fé
Jesus ensinou: pedi e recebereis. Tudo o que pedirmos em seu nome, crendo, Ele fará. A fé transforma a oração em poder.
मांगा म्हणजे तुमले भेटी, शोधा म्हणजे तुमले सापडी, ठोका म्हणजे तुमनाकरता उघडाई जाई;
तुम्हीन प्रार्थनामा जे काही ईश्वास धरीन मांगशात ते सर्व तुमले भेटी.
यामुये मी तुमले सांगस, जे काही तुम्हीन प्रार्थना करीसन मांगशात ते तुमले भेटेलच शे असा ईश्वास धरा म्हणजे ते तुमले भेटी जाई.
तुम्हीन जे काही मना नावतीन मांगशात ते मी करसु, यानाकरता की पोऱ्यामा पितानं गौरव व्हवाले पाहिजे. तुम्हीन मना नावतीन मनाकडे काही बी मांगशात तर ते मी करसु."
Oração e milagres
A oração dos justos tem grande poder. Pedro orou e Dorcas ressuscitou. Jesus disse que certos demônios só se expulsam com jejum e oração.
पण पेत्रनी त्या सर्वासले बाहेर काढं अनी गुडघा टेकीन प्रार्थना करी अनी मरेल शरिरकडे दखं अनं फिरीसन बोलना, "तबीथा, ऊठ." तवय तिनी डोया उघडात अनी पेत्रले दखीसन ती ऊठी बसनी.
येशुनी त्यासले सांगं, "ह्या प्रकारना दुष्ट आत्मा प्रार्थनाशिवाय दुसरा कसा घाईच निंघत नही."
तुमनापैकी कोणी आजारी शेतस का? त्यासनी मंडळीना वडील लोकसले बलावानं अनी त्यासनी प्रभुना नावतीन त्याले तेल लाईसन त्यावर हात ठिसन प्रार्थना कराले पाहिजे. ईश्वासनी प्रार्थना रोगीले वाचाडी. प्रभु त्याले ऊठाडी, अनी त्यानी पाप करेल व्हईत तरी त्याले क्षमा व्हई. यामुये तुम्हीन निरोगी व्हवाले पाहिजे म्हणीसन एकमेकसनी पापं एकमेकससमोर कबुल करीसन एकमेकसकरता प्रार्थना करा. धार्मीकसनी प्रार्थना कार्य कराले बरीच प्रबळ ऱ्हास.
Orar em todo tempo
A Bíblia nos exorta a orar sem cessar, com ações de graças e súplicas, revestidos da armadura espiritual. A oração traz paz sobrenatural.
कसानी बी काळजी करानी नही तर सर्व गोष्टीसबद्दल प्रार्थना अनी ईनंती करीसन आभार प्रदर्शनासंगे आपली मागणी देवले सांगा. म्हणीसन सर्व बुध्दी सामर्थ्यना पलीकडे असेल देवनी शांती तुमना अंतःकरण अनी तुमना ईचार ख्रिस्त येशुमा राखी.
सर्व प्रकारे प्रार्थना अनं ईनंती करा, सगळा समयले आत्माना प्रेरणातीन प्रार्थना करा; अनी या कामतीन सर्व तत्पर व्हईसन अनं सर्व पवित्र लोकेसकरिता प्रार्थना करीसन जागृत राहा.