Poder de decisão
Deus nos deu o poder de escolher. A Bíblia mostra que nossas decisões têm consequências eternas e nos chama a escolher sabiamente — a vida, a fé e o caminho de Deus.
A responsabilidade de escolher
Escolhei hoje a quem servireis. Cada decisão molda nosso destino, e Deus nos convida a escolher o caminho da vida e da obediência.
परमेश्वरनी सेवा करानं हाई तुमले गैर दखास व्हयीते तुम्हीन कोनी सेवा करशात हाई आज ठरावानं; महानदीना तिकडे तुमना पुर्वजसनी ज्या देवनी पुजा करी त्यासनी नाहीते तुम्हीन राही राहीना शेतस त्या देशमाधला अमोर्यासनी देवनी मी अनी मना घरानं परमेश्वरनी सेवा करसुत."
यहोशवा लोकेसले बोलना, "तुम्हीन सेवाकरता परमेश्वर निवाडेल शे यानाबारामां तुमनी तुमनाच साक्षी शेतस." त्या बोलनात, "हा, आम्हीनच साक्षी शेतस."
"प्रभु परमेश्वर सांगस, हे इस्त्राएल घराणा, मी तुमना परतेकना ज्याना त्याना मार्गपरमानं न्याय करसू, तुमी फिरा, आपला बठा पापपाईन मांगे फिरा, मनजे तुमना अधर्म तुमले अडथळा व्हावाऊ नही. तुमी आचरण करेल बठा दुराचार टाकी दया; तुमनामां नवीन ह्दय अनी नवीन आत्मा स्थापन करा; हे इस्त्राएल घराणा तुमीन का बरं मरतस? कारण प्रभु परमेश्वर सांगस, मरनारासना मृत्युमुये माले आनंद व्हस नही; तर मांगे फिरा अनी जीवत राहा."
तुना कृत्य माले माहित शेतस; तु थंड नही अनं गरम नही. तू थंड किंवा गरम राहता तर बरा व्हतं; पण तू तसा नही, कोमट शे; म्हणजे गरम नही, थंड नही, म्हणीन मी तुले मना तोंडमातीन वकी टाकणार शे.
Decisões e consequências
Deus retribuirá a cada um segundo as suas obras. As Escrituras nos alertam que a mornidão espiritual e a resistência ao Espírito têm consequências sérias.
देव प्रत्येकले ज्याना त्याना कृत्यप्रमाणे प्रतिफळ दी. म्हणजे ज्या ईश्वासमा धीर धरीसन चांगले कार्य करत ऱ्हातस अनं देवकडतीन गौरव, सन्मान अनं अनंत जिवन हाई मियाडाले दखतस त्यासले तो सार्वकाळना जिवन दी; परंतु ज्या फुट पाडणारा सत्यले न मानीसन अनितीले मानतस त्यासनावर क्रोध अनं कोप,
मंग स्तेफन त्यासले बोलना, "अहो ताठ मानना, मनतीन अनं कानतीन बेसुंती लोकसवन! तुम्हीन पवित्र आत्माले कायम आडावतस; जसं तुमना पुर्वज तसा तुम्हीन बी करतस!
यामुये आपली हिम्मत सोडू नका, त्यापाईन मोठं प्रतिफळ शे. तुमले हिम्मतनी गरज शे, यानाकरता की तुम्हीन देवनी ईच्छाप्रमाणे वागीसन वचननं फळ प्राप्त करी लेवाले पाहिजे. कारण शास्त्र सांगस;
"थोडाच येळ राहेल शे, जो येवाव शे तो ई,
तो उशीर करावु नही.
मना नितीमान लोकं ईश्वासतीन वाचतीन;
तो जर माघार ली,
तर त्यानाबद्दल माले चांगलं वाटावु नही."
नाश व्हई अशी माघार लेणारसपैकी आपण नही, तर जिवना उध्दारकरता ईश्वास धरणारा लोकासपैकी शेतस.
Decisão e fé
Decida com fé, entregue seus planos ao Senhor e aja com determinação. Deus guia os passos de quem se achega a Ele de coração.
त्याना ईच्छाप्रमाणे करानं अस जर कोणी मनमा आनं तर हाई शिकवणबद्दल त्याले समजी की, हाई देवपाईन शे की मी मना मननं बोली राहीनु.
पेत्र त्यासले बोलना, पश्चाताप करा अनी तुमना पापनी क्षमा व्हवाले पाहिजे म्हणीन तुम्हीन प्रत्येकजण येशु ख्रिस्तना नावमा बाप्तिस्मा ल्या; म्हणजे तुमले पवित्र आत्मानं दान प्राप्त व्हई.
यामुये देवना अधीन व्हई जा अनी सैतानले आडवा व्हा; म्हणजे तो तुमनापाईन पळी. देवजोडे या म्हणजे तो तुमनाजोडे ई, पापी लोकसवन, जिवन शुध्द करा, अहो विबुध्दीना लोकसवन, आपला मनसले पवित्र करा.