Profecia
A profecia é a voz de Deus revelada ao seu povo. Através dos profetas, Deus comunicou seus planos, advertiu contra o pecado e anunciou a vinda do Messias.
Profecia e revelação divina
A profecia na Bíblia não é invenção humana, mas homens santos de Deus falaram movidos pelo Espírito Santo, revelando os mistérios divinos.
कारण संदेश मनुष्यना ईच्छातीन कधी व्हयना नही; तर पवित्र आत्मातीन प्रेरित व्हयेल मनुष्यसनी देवपाईन तो सांगेल शे.
खरोखर आपला बेत त्याना सेवकसले म्हणजे संदेष्टासले प्रकट कराशिवाय, प्रभू परमेश्वर काहीच करसं नही.
हाई ऐकीसन त्यासनी प्रभु येशुना नावतीन बाप्तिस्मा लिधा. अनी पौलनी त्यासनावर हात ठेवा अनी पवित्र आत्मा त्यासनावर वना, त्या येगयेगळी भाषा बोलु लागनात अनी देवना संदेश देवु लागनात.
Profecias messiânicas cumpridas
As profecias do Antigo Testamento sobre o Messias se cumpriram em Jesus. Seu nascimento, ministério e sacrifício foram anunciados séculos antes.
हाई सर्व यानाकरता व्हयनं, की, प्रभुनी संदेष्टासनाद्वारा जे सांगेल व्हतं ते पुर्ण व्हवाले पाहिजे ते अस. दखा, "कुमारी गर्भवती व्हई अनं तिले पोऱ्या व्हई, अनी त्याले इम्मानुएल हाई नाव देतीन." ह्या नावना अर्थ "आमनासंगे देव असा शे."
खिस्तना ईश्वासनाद्वारा न्यायीपननी प्राप्ती
पन मोशेना नियमशास्त्रकडतीन अनं संदेष्टासकडतीन साक्ष देवामा वनी त्यानाप्रमाणे नियमशास्त्रशिवाय देवना न्यायीपण आते प्रकट व्हयेल शे. पन हाई देवना न्यायीपण येशु खिस्तवरना ईश्वासद्वारा ईश्वास ठेवनारा सर्वासाठे शे. कारण तठे कसाना बी भेदभाव नही.
Discernimento profético
A Bíblia nos alerta para examinar tudo e reter o que é bom. Nem todo que profetiza fala da parte de Deus — devemos provar os espíritos.
देवना आत्मा अनी दुष्ट आत्मा
मना प्रिय लोकसवन, प्रत्येक आत्माना ईश्वास धरू नका, तर त्या आत्मा देवपाईन शेतस की नही ह्यानाबद्दल त्यासनी परिक्षा करा; कारण बराच खोटा संदेष्टा जगमा ऊठेल शेतस.
पोऱ्यासवनं, तुम्हीन देवना शेतस अनी त्यासनावर तुम्हीन जय मियाडेल शे; कारण जगमा जो शे त्यानापेक्षा तुम्हानामा जो शे तो महान शे.
सर्व गोष्टीसनी पारख करा; चांगलं ते धरा;
वाईटना प्रत्येक प्रकारपाईन दुर रहा.
खरा अनी खोटा शिक्षक
खोटा संदेष्टासपाईन संभाळीन राहा, कारण त्या मेंढरसना रूपमा येतीन, पण त्या मझारतीन क्रुर लांडगा शेतस.
यामुये लोकसनी तुमनासंगे जसं वागाले पाहिजे अशी तुमनी ईच्छा शे. तसं तुम्हीन बी त्यासनासंगे वागा, कारण मोशेना नियमशास्त्र अनी संदेष्टा, हाईच शिकाडतस.
माले संदेश देवानं दान राहिनं अनी सर्व गुप्त गोष्टी अनं सर्व ज्ञान मनाकडे राहिनं अनी कदाचित मनाकडे डोंगर सरकावाना ईश्वास राहिना, पण मनामा प्रेम नही राहिनं तर मी काहीच नही शे.
तर यावरतीन तुम्हीन आत्तेपाईन परका किंवा विदेशी नहीत पण पवित्र जणसना बराबरीना अनी देवना घरना शेतस. प्रेषित अनी संदेष्टा या पायासवर तुम्हीन रचेल शेतस; स्वतः ख्रिस्त येशु मुख्य कोणशीला शे.