Purificação
A purificação é um tema central na Bíblia. Deus nos chama a sermos limpos — não apenas externamente, mas no coração, na mente e em toda a conduta de vida.
Purificados pelo sangue de Cristo
O sangue de Jesus nos purifica de todo pecado. Sua morte na cruz é o sacrifício perfeito que nos torna limpos diante de Deus.
जसं तो प्रकाशमा शे तसा जर आपण प्रकाशमा चालत राहिनुत तर आपली एकमेकससंगे सहभागिता शे, अनी त्याना पोऱ्या येशु यानं रक्त आपले सर्व पापसपाईन शुध्द करस.
जर आपण आपला पाप कबुल करात, तर तो ईश्वसनीय अनं न्यायी शे म्हणीसन आपला पापसनी क्षमा करी, अनं आपले सर्व वाईटसपाईन शुध्द करी.
तर सार्वकालिक आत्मानाद्वारा ज्यानी निष्कलंक अस स्वतःनं देवले अर्पण करं त्या ख्रिस्तनं रक्त तुमना विवेकभाव जिवत देवना सेवा करता निर्जीव कामसपाईन कितलं तरी विशेषतातीन शुध्द करी.
हाई त्यानं गौरवनं तेज अनं त्याना स्वरूपना प्रतिरूप शे, अनी आपला सामर्थ्यना वचनतीन सर्व वस्तुसले संभाळस. लोकसना पापसनी क्षमा करावर तो स्वर्गमा राजाधिराज जो ईश्वर त्याना उजवीकडे बठना.
त्यानी स्वतःले आपलाकरता दि दिधं यानाकरता की, त्यानी खंडणी भरनी आपलाले सर्व प्रकारना अधर्मपाईन सोडावाले अनी चांगल्या कामसमा तत्पर अस आपला स्वतःकरता शुध्द लोके असा करीसन ठेवानं.
Purificação interior
Deus cria em nós um coração puro. A purificação começa no interior — nos pensamentos, intenções e motivações do coração.
देवजोडे या म्हणजे तो तुमनाजोडे ई, पापी लोकसवन, जिवन शुध्द करा, अहो विबुध्दीना लोकसवन, आपला मनसले पवित्र करा.
मना प्रिय लोकसवन, आमले हाई वचन मिळेल शेतस. म्हणीसन शरिरले अनी आत्माले अशुध्द करनारा सर्वासपाईन आपन स्वतःले शुध्द करानं अनी देवले भ्याईसन पवित्रपनानी परिपुर्णता करानी.
मना प्रिय लोकसवन, आते आपण देवना पोऱ्या शेतस; अनी पुढं आपण काय व्हसुत हाई अजुन प्रकट व्हयेल नही; तरी तो प्रकट व्हई तवय आपण त्यानामायक व्हसुत हाई आपले माहित शे, कारण जसं ख्रिस्त शे तसाच तो आपले दखाई.
जो कोणी त्यानाबद्ल हाई आशा धरस तो, जसं ख्रिस्त शुध्द शे, तस आपले शुध्द करस.
Lavados pela Palavra
A Palavra de Deus e o batismo nos purificam. Jesus disse: 'Vós já estais limpos pela palavra que vos tenho falado.'
जे वचन मी तुमले सांगेल शे त्यामुये तुम्हीन पहिला पाईनच शुध्द व्हयेलच शेतस.
पतीनों, जश ख्रिस्तनी मंडळीवर प्रिती करी तसच तुम्हीन बी आपापला बायकोवर प्रिती करा; ख्रिस्तनी मंडळीवर प्रिती करी अनी स्वतःले तिनाकरता समर्पण करं, यानाकरता की, तिले त्यानी वचननाद्वारा जलस्नानतीन स्वच्छ करीसन पवित्र कराले पाहिजे.
तर आते उशीर का बरं करस? ऊठ, त्याना नावना धावा करीसन बाप्तिस्मा ले, अनी आपला पापसले सोडी दे.
ते चिन्ह बाप्तिस्माना मायक शे, त्यानाघाई शरिरना मळ दुर कराना नही, तर चांगलं मन ठेवाकरता देवसंगे करार करनं हाई व्हतं; ते तो आते येशु ख्रिस्तना पुनरूत्थानघाई तुमले वाचाडी राहिना.
आखो तो बोलना, "जे माणुस माईन निंघस तेच माणुसले अशुध्द करस. कारण मझारतीन म्हणजे माणुसना मनमातीन दुष्ट ईचार निंघतस. अनैतीक कार्य, खुन, चोरी, व्यभिचार, लोभ, दुष्टता, कपटपणा, जळाऊपणा, चुगलीखोर, गर्विष्टपणा, मुर्खपणा. ह्या सर्व वाईट गोष्टी माणुस मातीन बाहेर निंघतस त्याच त्याले अशुध्द करतस."