Recompensa
Deus recompensa os que o buscam com fé. A Bíblia está repleta de promessas de recompensa para os fiéis, os generosos, os perseverantes e os que servem ao Senhor de todo coração.
Deus recompensa a fé
Sem fé é impossível agradar a Deus, porque quem dele se aproxima precisa crer que Ele existe e recompensa os que o buscam diligentemente.
अनी ईश्वासशिवाय देवले खूश करनं अशक्य शे, कारण देवजोडे जाणारानी असा ईश्वास धराले पाहिजे, तो अस्तित्वमा शे अनी त्यानाकडे धाव लेणारासले तो प्रतिफळ देणारा शे.
जो माणुस परिक्षामा टिकस तो धन्य, कारण आपलावर प्रिती कराकरता देवनी देयल जिवनमुकूट परिक्षामा यशस्वी व्हवानंतर त्याले भेटी.
तुमनापैकी जो कोणी ज्ञानमा कमी व्हई त्यानी ते देवकडे मांगानं, म्हणजे ते त्याले देवामा ई; कारण देव सर्वासले कृपाघाई अनी उदारतातीन देस;
मांगा म्हणजे तुमले भेटी, शोधा म्हणजे तुमले सापडी, ठोका म्हणजे तुमनाकरता उघडाई जाई;
यामुये मी तुमले सांगस, जे काही तुम्हीन प्रार्थना करीसन मांगशात ते तुमले भेटेलच शे असा ईश्वास धरा म्हणजे ते तुमले भेटी जाई.
Recompensa pelo serviço
O Senhor vê cada ato de fidelidade e promete galardão aos que servem com dedicação. O servo bom e fiel será honrado.
त्याना मालक त्याले बोलना, शाब्बास ईश्वासु सेवक! तुले थोडं दिधं त्यानामा तु ईश्वासु राहिना. मी तुले बऱ्याच गोष्टीसनी जबाबदारी दिसु, आपला मालकनी खूशीमा सामील हो!
अनी जे काही तुम्हीन कामकरता ते मनुष्यकरता नही तर प्रभुकरता कामकरी राहीना शेतस म्हणीन आपला अंतःकरणपाईन काम करानं. प्रभुपाईन वतनरूप प्रतीफळ तुमले भेटी हाई तुमले माहीत शे जे त्यानी आपला लोकसकरता ठेयेल शे; ख्रिस्त जो तुमना खरा धनी शे त्यानीच सेवा करत राहा.
यामुये मना प्रिय भाऊ अनी बहिणीसवन, प्रभुमा तुमनं कष्ट व्यर्थ नही, हाई तुमले माहीत शे, म्हणीसन तुम्हीन स्थिर रहा, टिकी रहा, अनी प्रभुना काममा कायम वाढत जा.
चांगला करानं ते आपण कटाळा करानं नही; कारण आपण जर खचनुत नहीत तर योग्य येळले आपला पदरमा पिक पडी.
तरी बराच जणससंगे अस व्हई की, ज्या पहिला शेतस त्या शेवटला व्हतीन अनं ज्या शेवटला शेतस त्या पहिला व्हतीन.
देव प्रत्येकले ज्याना त्याना कृत्यप्रमाणे प्रतिफळ दी.
Generosidade e provisão
Quem dá com generosidade receberá em abundância. Deus supre todas as necessidades segundo as suas riquezas em glória.
द्या म्हणजे परमेश्वर तुमले बी दि; चांगलं माप दाबीन, हालाईन वरपावत भरीन तुमना पदरमा टाकतीन; कारण ज्या मापघाई तुम्हीन मोजीन देतस त्याच मापघाई देवपाईन तुमले मोजीन भेटी."
ज्या तुमनं चांगलं करतस त्यासनं बी तुम्हीन चांगलं करं तर त्यामा काय बडाई? पापी लोके बी तसच करतस.
अनं रोगीसले बरं करा, मरेलसले ऊठाडा, कोड लागलेसले शुध्द करा, अनं भूते काढा कारण जे तुमले मोफत मिळनं ते तुम्हीन मोफत द्या.
सर्व प्रकारनी कृपा तुमनावर भरपुर व्हवाकरता देव शक्तिमान शे; हाई यानाकरता की तुमले सर्व गोष्टीसमा सगळा पुरवठा कायम व्हईसन प्रत्येक चांगला कामकरता तुमनाकडे सर्वकाही भरपूर शे.
O que Deus reservou para os seus
Olhos não viram, ouvidos não ouviram o que Deus preparou para os que o amam. Suas recompensas eternas superam toda imaginação.
हाई तर या शास्त्रलेखप्रमाणे शे; "डोळसघाई दखं नही, कानतीन ऐकं नही, अनं माणससना मनमा वनं नही, त्यासले देवनी आपलावर प्रेमसकरता तयार करेल शे."
म्हणीसन त्यामुये तुमना अंतःकरण प्रकाशित व्हईसन त्याना पाचारणमुये निर्माण व्हनारी आशा कोणती, "पवित्र जणसमा" त्यानी देयल "वतनना" वैभवनी समृध्दी कितली,
ज्यानी तुमले आमले आपला गौरवतीन अनं चांगुलपणातीन पाचारण करं त्याना ओळखनाद्वारा, त्याना दैवी सामर्थ्यमुये, जिवनले अनं सुभक्तीले जे काही साधक ते आपले देयल शे, हाई तुमले माहित शे;
अनी हाई आशा लज्जित करस नही; कारण आपला अंतःकरणमा आपलाले देयल पवित्र आत्मानाद्वारा देवनी प्रितीना वर्षाव व्हयेल शे.
ज्यानी आपला स्वतःना पोऱ्याले सांभाळीसन न ठेवता, त्याले आपला सर्वासकरता समर्पण करा, तो त्यानासंगे आपलाले सर्वा काही कसं देवावं नही?
पण मी दिसु ते पाणी जो कोणी पी त्याले परत कधीच तहान लागाव नही, जे पाणी मी त्याले दिसु, ते त्यामा सार्वकालिक जिवनकरता उसळनारा जिवत पाणीना झरा असा व्हई."
तुम्हीन अजुन पावत मना नावतीन काय मांगेल नही, मांगा म्हणजे तुमले भेटी, यानाकरता की तुमना आनंद परीपुर्ण व्हवाले पाहिजे.
तरी मी तुमले खरी गोष्ट सांगस, मी जाई राहीनु हाई तुमनाकरता हितनं शे; मी जर गवु नही तर मदतगार तुमनाकडे येवाव नही; मी गवु तर त्याले तुमनाकडे धाडसु.
ख्रिस्त येशुमा जे वरनं पाचारन, जे देवनं बक्षीस ते जिंकाकरता मर्यादावरनी खुनकडे मी धावस.
Buscar, pedir, perseverar
Jesus ensinou: pedi e recebereis, buscai e achareis. Deus se alegra em dar boas dádivas aos seus filhos que pedem com fé.
ज्या धार्मीकतेना भूक्या-तिशा त्या धन्य, कारण त्या तृप्त व्हतीन.
यामुये तु जवय दानधर्म करस तवय लोकसनी आपला गौरव कराले पाहिजे म्हणीसन ढोंगी जसा सभास्थानमा अनी रस्तावर आपलापुढे शंख वाजाडतस तसं करू नको, मी तुमले सत्य सांगस की, त्यासले त्यानं प्रतिफळ मिळी जायेल शे.
तु जवय प्रार्थना करस, तवय तू आपला खोलीमा जाईसन दार लाव, अनी आपला गुप्तवासी पितानी प्रार्थना कर, म्हणजे तूना गुप्तवासी पिता तुले फळ दि.
तुम्हीन जगानं म्हणीन ज्या चांगला शेतस त्यासना शोध करा वाईटसले शोधु नका. म्हणजे जशं तुम्हीन म्हणतस, त्यानामायक सेनाधीश परमेश्वर खरोखर तुमनासंगे राही.
Contentamento e eternidade
A verdadeira recompensa está na vida que Deus dá. O presente do trabalho, a satisfação no labor e a alegria no Senhor são dádivas de Deus.
त्यासनी जीवता शेत तोपावोत खुश ऱ्हावानं अनी चांगलं करत ऱ्हावानं यानाशिवाय उत्तम दुसरं काहीच नही आशे माले समजनं. अनी प्रत्येक माणुसनी खावानं, पेवानं अनी बठा कामसमाईन आनंद कशे मियाडानं हाई देवनी देणगी शे.
माले जे बरं अनं चांगलं दखायनं ते हाई शे; माणुसनी खावानं पेवानं अनी देवनी त्याले जे आयुष्य देल शे त्या बठा दिन तो ज्या कामदंधामा कष्ट करस त्यामा सुख भोगानं हाई त्यानाकरता चांगलं अनी उत्तम शे.
जर देवनी एखादा माणुसले संपत्ती, मालमत्ता अनी या गोष्टीसनी उपभोग लेवानी शक्ती देल व्हई तर त्यानी त्याना उपभोग लेवाले पाहिजे. त्यानाकडे ज्या गोष्टी शेतस त्यासना स्विकार कराले पाहिजे, अनी कामबी आनंदमा कराले पाहिजे. ती देवनी देल भेट शे.
यामुये आम्हीन हिम्मत सोडतस नही; आमनं बाहेरनं शरीर मरी जाई राहीनं, तरी अंतर आत्मा दिनदिनमा नवा व्हई राहीना.
यामुये देवना पराक्रमी हातसखाल नम्र व्हा यानाकरता की त्यानी योग्य येळले तुमले उंच कराले पाहिजे.
प्रभुना समोर नम्र व्हा म्हणजे तो तुमले उंच करी.
कारण पापना पगार मरण शे, पन आपला प्रभु येशु ख्रिस्त यानाद्वारा सर्वकाळना जिवन हाई देवना कृपादान शे.
तुमनाबद्दल सांगानं तर त्यानाकडना पवित्र आत्मा जो तुम्हानामा ऱ्हास, तवय तुमले कोणी शिकाडानं यानी गरज नही, त्याना पवित्र आत्मा सत्य शे, खोटा नही शे, तुमले सर्व गोष्टीसबद्दल शिकाडं तसच तुम्हीन त्यानामा एक राहतस.
आम्हीन ह्या सर्व गोष्टीसना साक्षीदार शेतस अनी जो पवित्र आत्मा देवनी आपली आज्ञा पाळणारासले देयल शे, तो बी साक्षी शे."
मंग परमेश्वरनी मोशेले सांगं; पर्वतवर चढीसनी मनाजोडे ये अनी तठे राहाय; मी तुले दगडन्या पाटया अनी लोकेसना शिक्षणकरता स्वतः लिखीसनी नियम अनी आज्ञा देस.