Sabedoria
A sabedoria é um dos temas mais ricos da Bíblia. O temor do Senhor é seu princípio, e buscá-la vale mais que ouro ou prata. Deus promete dar sabedoria generosamente a quem pedir com fé.
O princípio da sabedoria
O temor do Senhor é o início de toda sabedoria verdadeira. Quem reverencia a Deus aprende a viver com discernimento e prudência.
Sabedoria como dom de Deus
A verdadeira sabedoria vem do alto. Deus a concede generosamente a quem pede com fé, sem lançar em rosto a fraqueza humana.
तुमनापैकी जो कोणी ज्ञानमा कमी व्हई त्यानी ते देवकडे मांगानं, म्हणजे ते त्याले देवामा ई; कारण देव सर्वासले कृपाघाई अनी उदारतातीन देस;
तुमनापैकी जो कोणी ज्ञानमा कमी व्हई त्यानी ते देवकडे मांगानं, म्हणजे ते त्याले देवामा ई; कारण देव सर्वासले कृपाघाई अनी उदारतातीन देस;
तुमनापैकी जो कोणी ज्ञानमा कमी व्हई त्यानी ते देवकडे मांगानं, म्हणजे ते त्याले देवामा ई; कारण देव सर्वासले कृपाघाई अनी उदारतातीन देस;
हे मना पुर्वजसना देवा, मी तुना उपकार मानस अनं तुना स्तवन करस की तू माले ज्ञान अनं बल हाई देल शेतस अनी ज्यानाकरता आम्हीन तुले ईचारं ते तू माले आते समजाडेल शे; तू आमले राजानी गोष्ट सांगेल शे.
दानीएल बोलना, देवना नाव युगानुयुग धन्यवादित राहो; कारण ज्ञान अनं बल हाई त्यानाच शेतस;
या चारी जवानसले देवनी सर्व विद्या अनं ज्ञान यामा योग्य अनं चतुर करा; दानीएल हाऊ सर्वा दृष्टांत अनं स्वप्नं यासना उलगडा करामा ज्ञानी व्हयना.
A sabedoria do alto
A sabedoria que vem de Deus é pura, pacífica, amável, cheia de misericórdia e de bons frutos. Ela se opõe à sabedoria terrena e mundana.
वरतीन येणारी बुध्दी हाई मुळपाईन शुध्द ऱ्हास शिवाय ते शांतीप्रिय, नम्र, समजी लेनारी दया अनं चांगला फळे यासघाई पुर्ण, अपक्षपाती, प्रामाणिक अस शे,
वरतीन येणारी बुध्दी हाई मुळपाईन शुध्द ऱ्हास शिवाय ते शांतीप्रिय, नम्र, समजी लेनारी दया अनं चांगला फळे यासघाई पुर्ण, अपक्षपाती, प्रामाणिक अस शे,
वरतीन येणारी बुध्दी हाई मुळपाईन शुध्द ऱ्हास शिवाय ते शांतीप्रिय, नम्र, समजी लेनारी दया अनं चांगला फळे यासघाई पुर्ण, अपक्षपाती, प्रामाणिक अस शे,
तुमनामा बुध्दीमान अनं समजदार कोण शे, त्यानी बुध्दीपाईन भेटेल लिनतातीन अनी चांगली वागणुकतीन आपला कामे दखाडाले पाहिजे.
ज्या आत्मामा समजदार शेतस त्यासनामा आम्हीन ज्ञान सांगतस; पण ते ज्ञान हाई युगनं नही शे अनी त्या अधिकारीसना सामर्थ्य बी ह्या युगमा संपतीन. पण आम्हीन देवना त्या राज्यनं गुप्तज्ञान सांगतस, जे गुप्त व्हतं, ते देवनी जग निर्माण व्हवाना पहिले आपला गौरवकरता निवाडं.
आम्हीन क्रुसखांबवर खियेल ख्रिस्तले गाजाडतस; हाऊ यहूदी लोकसले अडखळण अनी गैरयहूदी लोकसकरता मुर्खपण शे. पण ज्यासले देवनी बलायेल शे, त्या दोन्ही यहूदी अनं गैरयहूदी ख्रिस्त प्रभुनं सामर्थ्य अनं परमेश्वरनं ज्ञान शे. कारण देवना मुर्खपणा मनुष्यसना ज्ञानपेक्षा जास्त ज्ञानवान शे, अनी देवना अशक्तपणा मनुष्यसना शक्तीतीन जास्त शक्तीशाली शे.
कोणी स्वतःले फसाडाले नको, जर तुमना मातीन कोणी ह्या युगमा स्वतःले हुशार समजस तर त्यानी हुशार बनाकरता मुर्ख बनाणं.
कोणी स्वतःले फसाडाले नको, जर तुमना मातीन कोणी ह्या युगमा स्वतःले हुशार समजस तर त्यानी हुशार बनाकरता मुर्ख बनाणं.
यानाकरता की, त्यासनं मन प्रोत्साहनघाई भराले पाहिजे, अनी त्या प्रितीमा एकमेकसंगे बांधाई जावाले पाहिजे, अनी खात्रीनी ईश्वासनी सगळी संपत्ती जी समजबुध्दीतीन येस ती भेटाले पाहिजे, तसच देवनं रहस्य जो ख्रिस्त शे त्यानाविषयी पुर्णज्ञान भेटाले पाहिजे. त्यामा देवना ज्ञान अनं बुध्दीनी सर्वी संपत्ती लपेल शे.
Direção e discernimento
Deus guia os humildes na justiça e ensina seu caminho aos mansos. Ele promete dirigir nossos passos quando confiamos nele de todo o coração.
A Palavra como fonte de sabedoria
A Palavra de Deus é lâmpada para os pés e luz para o caminho. Meditar nas Escrituras nos dá entendimento superior ao dos mestres.
ख्रिस्तनं वचन पुरा संपन्नतातीन तुमना मनमा भरपुर ऱ्हावो, एकमेकसले सर्व ज्ञानतीन शिकाडा अनं बोध करा; स्तोत्र, गीत अनं अध्यात्मिक गीत कृपाना प्रेरनामा म्हणीसन उपकारस्तुतीसह आपला अंतःकरणमा देवले गीत म्हणा.
Sabedoria prática para o dia a dia
A sabedoria se aplica em cada decisão: nas finanças, nos relacionamentos, no trabalho e no uso do tempo. Vivamos como sábios, não como insensatos.
म्हणीन मुर्खनामायक नही तर ज्ञानीनामायक समोर नजर ठेईन जपीसन चाला. येळना सदुपयोग करा, कारण दिन वाईट शेतस.
म्हणीन मुर्खनामायक नही तर ज्ञानीनामायक समोर नजर ठेईन जपीसन चाला. येळना सदुपयोग करा, कारण दिन वाईट शेतस.
ईश्वासी लोकसनासंगे सुज्ञतेमा वागा; अनी येळना सदुपयोग करा. तुमनं बोलनं नेहमी कृपायुक्त अनी लोकसले आवडणार असं ऱ्हावाले पाहिजे, म्हणजे प्रत्येक मनुष्यले कसं उत्तर देवानं हाई समजी.
ईश्वासी लोकसनासंगे सुज्ञतेमा वागा; अनी येळना सदुपयोग करा. तुमनं बोलनं नेहमी कृपायुक्त अनी लोकसले आवडणार असं ऱ्हावाले पाहिजे, म्हणजे प्रत्येक मनुष्यले कसं उत्तर देवानं हाई समजी.
अनी जे काही तुम्हीन कामकरता ते मनुष्यकरता नही तर प्रभुकरता कामकरी राहीना शेतस म्हणीन आपला अंतःकरणपाईन काम करानं. प्रभुपाईन वतनरूप प्रतीफळ तुमले भेटी हाई तुमले माहीत शे जे त्यानी आपला लोकसकरता ठेयेल शे; ख्रिस्त जो तुमना खरा धनी शे त्यानीच सेवा करत राहा.
O valor da sabedoria
A sabedoria é mais preciosa que rubis. Quem a encontra, encontra a vida e alcança o favor do Senhor. Nada se compara a ela.
ज्ञान आश्रय देनारा शे अनी पैसाबी आश्रय देनारा शे; ज्ञानपाईन आशे फायदा ऱ्हास की ज्यानापाण शहानपण ऱ्हास तो त्याना जीव वाचाडस.
या दिनपेक्षा आगोदरना दिन बरा व्हतात आशे काबर? आशे ईचारानं नही; हाई ईचारानं शहानापण नही शे.
जो माणुस देवना नजरमा चांगला त्याले तो बुध्दी, ज्ञान अनी सुख हाई देस; साठा कराना काम देव पापीसले देस; ते हयानाकरता की ज्या देवना नजरमा चांगला त्यासले ते देवानं; हाई व्यर्थ अनी बिनकामना उदयोग शे.
जे काही काम तुना हातमा ई ते बठे ताकदतीन कर, कारण ज्या कबरमा आपन जानार शेतस तठे काम, ईचार, ज्ञान अनी शहापन नही शे.
A sabedoria e a soberania de Deus
Os caminhos de Deus são mais altos que os nossos. Sua sabedoria é insondável, eterna e infinitamente superior ao entendimento humano.
अहाहा! देवना सुज्ञपणना अनं ज्ञानना धन कितलं खोल शे? त्याना निर्णय कितलं गहन शेतस अनी त्याना मार्ग कितला अगम्य शेतस.
तो एकच ज्ञानी देव, त्याले येशु ख्रिस्तनाद्वारा युगानुयुग गौरव राहो. आमेन.
कारण आपलाले ठाऊक शे की, देववर प्रिती करनारा म्हणजे त्याना योजनाप्रमाने बलायेलसले देवना करणीमुये सर्व गोष्टी त्यासले मिळीसन त्यासना चांगलासाठे सहकार्य करतस.
आपण ज्यानी काही मागणी किंवा कल्पना करतस त्यानापेक्षा आपलामा कार्य करणारी शक्तीतीन फारचफार कराले जो शक्तीमान शे, देवना गौरव पिढ्यांनपिढी मंडळीमा अनं ख्रिस्त येशुमा युगानुयुग असो! आमेन.
हाई मनी तुमनाकडे येवानी तिसरी खेप; दोन किंवा तीन साक्षीदारसना तोंडतीन प्रत्येक गोष्ट ठरस.
जो बोध लेकरंसले कराले पाहिजे तसा तुमले करा तो तुम्हीन ईसरी गयात का,
"मना पोऱ्या, प्रभुनी शिस्तना अनादर करू नको,
अनी त्यानाकडतीन दोष पदरमा पडना तर तु खचु नको,
कारण ज्यानावर प्रभु प्रिती करस त्याले तो शिक्षा करस,
अनी ज्या पोऱ्यासले तो स्विकारस त्या प्रत्येकले फटका मारस."
मना भाऊ अनी बहिणीसवन, शेवट ईतलच सांगस की, जे काही सत्य, सन्मान, न्याय, शुध्द, प्रिय, सुश्राव्य, जो काही सद्गुण, जी काही स्तुती त्यासनं मनन करा.
यामुये सकायनी चिंता करीसन बसु नका, कारण सकायनी चिंता सकायले; अनी ज्या दिननं दुःख ते त्याच दिनकरता पुरं शे.
न्यायना दिनले दक्षिणकडनी राणी, हाई पिढीना लोकेसंगे उभी ऱ्हाईन हिले दोषी ठराई, कारण ती शलमोन राजानं ज्ञान ऐकाकरता पृथ्वीना सीमापाईन वनी; अनी दखा, शलमोनपेक्षा श्रेष्ठ आठे शे.
जो कोणी मनं हाई वचन ऐकीसन त्यानाप्रमाणे वागस तो एक शहाणा माणुसना मायक ठरी; त्यानी आपलं घर खडकवर बांध;
कारण मी तुमले अशी वाचा अनं बुध्दी दिसु की, तिले अडावाले किंवा तिना विरोधमा बोलाले तुमना कोणता बी शत्रु समर्थ व्हवावु नही.
तोंड दखीन न्याय करू नका तर धार्मीकतातीन न्याय करा."
हे मनुष्य, चांगलं अनी वाईट काय ते त्यानी तुले दखाडेल शे; नीतितीन वागाण, आवडतीन दया करणं अनं आपला देवना समोर नम्रभावतीन चालण यानाशिवाय परमेश्वर तुनाजोडे काय मांगस?
त्यामा तुमले सकायनं समजस नही तुमनं आयुष्य काय शे? तुम्हीन वाफ शेतस ती थोडा येळ दिसस अनी मंग दखास नही.