Sacrifício
O sacrifício é o coração do evangelho. Jesus entregou tudo por nós na cruz, e somos chamados a oferecer nossas vidas como sacrifício vivo, agradável a Deus.
O sacrifício supremo de Cristo
Jesus deu a própria vida como resgate por muitos. Seu sacrifício na cruz é o ato supremo de amor de toda a história — o Justo morrendo pelos injustos.
कारण मनुष्यना पोऱ्या पण सेवा करी लेवाले नही तर सेवा कराले अनी लोकसना पापनं मोल म्हणीन आपला जीव देवाले येल शे."
यामुये मनुष्यना पोऱ्या सेवा करी लेवाले नही तर सेवा कराले अनी बराच लोकसना पापनं मोल म्हणीन आपला जीव देवाले येल शे.
दखा, आपण यरूशलेमले जाई राहिनुत; मनुष्यना पोऱ्याले मुख्य याजक अनं शास्त्री यासना हवाले करतीन, त्या त्याले मरणदंडसाठे दोषी ठरावतीन. त्या त्यानी थट्टा कराले, फटका माराले अनं क्रुसखांबवर खियाले त्याले गैरयहूदीसना हवाले करतीन अनी तिन दिनमा तो परत जिवत व्हई.
मंग त्याना कपडा काढिन त्याले गडद लाल रंगना झगा घाली दिधा. अनी त्यासनी काटेरी झुडूपना मुकूट गुंफीण त्याना डोकावर ठेवा, त्याना उजवा हातमा वेत दिधा अनी त्यानापुढे गुढघा टेकीन, "हे यहूद्यासना राजा तुना जयजयकार होवो!" अस बोलीन त्यानी थट्टा करी.
तवय येशु, मोठा आवाजमा वरडीन बोलना, "हे बापा! मी मना आत्मा तुना हातमा सोपी देस!" अस बोलीसन तो मरना.
आपला मित्रकरता आपला जीव देवाना यानापेक्षा कोणी प्रिती मोठी नही.
कारण आपन दुर्बळ व्हतुत त्याच येळले ख्रिस्त पापी लोकसंनाकरता मरना.
O cordeiro sem defeito
Cristo nos resgatou com seu sangue precioso, como cordeiro sem defeito. Ele se ofereceu uma vez por todas para tirar os pecados do mundo.
तुमना पुर्वजसंना परंपरातीन चालत येल आपला व्यर्थ वागणुकपाईन सोनं, रूपं असा नाश होणारा वस्तुसपाईन नही, तर निष्कलंक अनं निर्दोष कोकरा, असा जो ख्रिस्त, त्याना मुल्यवान रक्तघाई तुम्हीन मुक्त व्हयेल शेतस ह्या ध्यानमा ठेवा,
तसा ख्रिस्त बराच जणसना पापं स्वतःवर लेवाकरता एकदावच अर्पण व्हयना अनी तो दुसरींदाव प्रकट व्हई तवय तो पाप लेवाकरता नही, पण त्यासना उध्दारकरता ज्या उत्सुकतातीन त्याना येवानी वाट दखी राहीनात.
तर सार्वकालिक आत्मानाद्वारा ज्यानी निष्कलंक अस स्वतःनं देवले अर्पण करं त्या ख्रिस्तनं रक्त तुमना विवेकभाव जिवत देवना सेवा करता निर्जीव कामसपाईन कितलं तरी विशेषतातीन शुध्द करी.
जसं तो प्रकाशमा शे तसा जर आपण प्रकाशमा चालत राहिनुत तर आपली एकमेकससंगे सहभागिता शे, अनी त्याना पोऱ्या येशु यानं रक्त आपले सर्व पापसपाईन शुध्द करस.
माले जे सांगता वनं ते मी तुमले सांगी दिधं, धर्मशास्त्राप्रमाणे हाई भलतीच महत्वपुर्ण गोष्ट शे की, येशु ख्रिस्त तुमना आमना पापसकरता मरणा. अनं त्याले पुरामा वनं धर्मशास्त्रप्रमाणे तिसरा दिन ऊठना.
अनी ख्रिस्तनी तुमना वर प्रिती करी, अनी देवले सुवास मिळले पाहिजे म्हणीन स्वतःले आपलाकरता अर्पण अनं यज्ञ अस दिधं, तेनानुसार तुम्हीन बी प्रितीमा चाला.
त्यानी स्वतःले आपलाकरता दि दिधं यानाकरता की, त्यानी खंडणी भरनी आपलाले सर्व प्रकारना अधर्मपाईन सोडावाले अनी चांगल्या कामसमा तत्पर अस आपला स्वतःकरता शुध्द लोके असा करीसन ठेवानं.
Nosso sacrifício em resposta
Movidos pelo amor de Cristo, somos chamados a oferecer nossas vidas, nossos bens e nosso serviço como sacrifício vivo. Deus se agrada da entrega generosa.
अनी तुम्हीन आपले शरीर अनितीना साधन म्हणीन पापले समर्पन करानं नही; पन तुम्हीन स्वतःले मरेल मातीन जिवत व्हयेल असं देवले समर्पन करा, अनी आपले स्वतःनं शरीर न्यायीपणानं साधन म्हणीन तुम्हीन देवले समर्पन करा.
जो कोणी आपला जिव वाचाडाले दखस तो त्याले गमाडी, पण जो कोणी मनाकरता आपला जिव गमाडी, तो त्याले वाचाडी.
"माले दया पाहिजे, यज्ञ नको" याना अर्थ काय, हाई जाईन शिका; कारण मी न्यायीसले नही तर पापी लोकसले बलावाकरता येल शे.
पण मी तुना धन्यवादना गाणं म्हणीसन यज्ञ करसु; मी तुले करेल नवस फेडसु; कारण परमेश्वर देव तुनापाईनच तारण शे."
ज्यानी आपला स्वतःना पोऱ्याले सांभाळीसन न ठेवता, त्याले आपला सर्वासकरता समर्पण करा, तो त्यानासंगे आपलाले सर्वा काही कसं देवावं नही?
अनी तो बोलना, "हे बापा, हे पिता! तुले सर्वकाही शक्य शे, हाऊ दुःखना प्याला मनापाईन दुर कर. तरी मना ईच्छाप्रमाणे नको तर तुना ईच्छाप्रमाणे व्हवु दे."
पण मी तर मना जिवनी किंमत ऐवढी सुध्दा करस नही, यानाकरता की, मी मनं काम म्हणजे माले प्रभु येशुपाईन प्राप्त व्हयेल देवनी कृपानी सुवार्ता गंबीरतातीन सांगानी सेवा शेवटपावत लई जावं."