Salvação
A salvação é a obra suprema de Deus. Pela graça, mediante a fé, somos salvos — não por obras, para que ninguém se glorie. É o presente mais precioso que a humanidade pode receber.
A salvação pela graça
A salvação é dom de Deus, não resultado de esforço humano. Somos justificados pela fé em Cristo Jesus e reconciliados com Deus pelo seu amor.
कारण कृपातीनचं ईश्वासनाद्वारा तुमनं तारण व्हयेल शे अनी हाई तुमना हातघाई व्हयेल शे अस नही, तर हाई देवनं दान शे; कोणी बडाई कराले नको म्हणीसन कर्म करीसन हाई व्हयनं नही.
तवय त्यानी आमनं तारण करं, तर हाई चांगला कामसघाई नही तर जे आम्हीन स्वतः करं,
त्यानी आमना कामसप्रमाणे नही तर स्वतःना संकल्पानामायक अनी कृपानामायक आमले तारेल अनं पवित्र पाचारणतीन पाचारण करेल शे, हाई कृपा युगानुयुगना काळना पहिले ख्रिस्त येशु कडतीन आपलावर करामा येल शे;
सुवार्तानं सामर्थ्य
कारण माले सुवार्ता सांगानी लाज वाटस नही, तर ती ईश्वास ठेवनारा प्रत्येकना तारणकरता, पहिले तर यहूदीले अनी गैरयहूदीले बी ते देवनं सामर्थ्य शे.
कारण सर्वासनी पाप करेल शे अनी त्या देवना गौरवपाईन दुर व्हयेल शेतस.
कारण एखादा न्यायी मनुष्यकरता क्वचित कोणी मनुष्य मरी, कारण एखादा चांगला मनुष्यकरता कदाचित कोणी मराना बी धाडस करी. पन आपन पापी व्हतुत तवयच ख्रिस्त आपलाकरता मरण पावना, ह्यामा देव त्यानी आपलावरनी प्रिती प्रगट करस.
कारण पापना पगार मरण शे, पन आपला प्रभु येशु ख्रिस्त यानाद्वारा सर्वकाळना जिवन हाई देवना कृपादान शे.
O caminho da salvação
Quem confessa Jesus como Senhor e crê em sua ressurreição será salvo. A fé em Cristo é o único caminho para a salvação.
कारण, येशु प्रभु शे, अस जर तू आपला तोंडतीन कबुल करशी अनी, देवनी त्याले मरेलस मातीन ऊठाडं असा आपला अंतःकरणमा ईश्वास ठेवशी तर तुनं तारण व्हई. कारण जो अंतःकरणतीन ईश्वास ठेवस तो न्यायी ठरस अनं जो तोंडतीन कबुल करस त्यानं तारण व्हस.
कारण जो अंतःकरणतीन ईश्वास ठेवस तो न्यायी ठरस अनं जो तोंडतीन कबुल करस त्यानं तारण व्हस.
त्या बोलनात, "प्रभु येशुवर ईश्वास ठेव, म्हणजे तुनं अनी तुना घराणानं तारण व्हई."
त्या बोलनात, "प्रभु येशुवर ईश्वास ठेव, म्हणजे तुनं अनी तुना घराणानं तारण व्हई."
अनी तारण दुसरा कोणाकडतीन नही शे; ज्यामुये आपलं तारण व्हई अस दुसरं कोणतच नाव आकाशनाखाल लोकसमा देयल नही शे.
तवय अस व्हई की, जो कोणी प्रभुना नावमा त्याना धावा करी तोच वाची.
येशुनी त्याले सांगं, "मार्ग, सत्य अनी जिवन मीच शे; मनाजोडे येवाशिवाय पिताकडे कोणीच जास नही.
देवनी जगवर ईतली प्रिती करी की त्यानी आपला एकुलता एक पोऱ्या दिधा, याकरता की जो कोणी त्यानावर ईश्वास ठेवस त्याना नाश व्हणार नही तर त्याले सार्वकालिक जिवन भेटी.
परंतु जितलासनी त्याना स्विकार करा, म्हणीसन तितलासले म्हणजे त्याना नाववर ईश्वास ठेयेल शे, त्यासले त्यानी देवना पोऱ्या व्हवाना अधिकार दिधा.
Nova vida em Cristo
Quem está em Cristo é nova criação. A salvação não é apenas perdão, mas transformação completa — de dentro para fora, para a glória de Deus.
जर कोणी ख्रिस्तमा शे तर तो नवी उत्पत्ति शे; जुनं ते व्हई गयं; दखा, ते नवं व्हयेल शे.
येशुनी त्याले उत्तर दिधं, "मी तुले खरंखरं सांगस; जोपावत नविन जन्म लेस नही तोपावत कोणलेच देवनं राज्य दखता येस नही."
मी तुमले सत्य सांगस, की, तुमनं मन बदलाशिवाय अनं तुम्हीन धाकला पोऱ्यासना मायक व्हवाशिवाय स्वर्गना राज्यमा तुमना प्रवेश व्हवावुच नही.
जर आपण आपला पाप कबुल करात, तर तो ईश्वसनीय अनं न्यायी शे म्हणीसन आपला पापसनी क्षमा करी, अनं आपले सर्व वाईटसपाईन शुध्द करी.
कित्येक लोक ज्याले उशीर म्हणीन म्हणतस तसा उशीर प्रभु आपला वचनबद्दल करस नही, तर तो तुमनं सहन करस; कोणा नाश व्हवाले पाहिजे अशी त्यानी ईच्छा नही, तर सर्वासनी त्यासना पापसपाईन फिराले पाहिजे.
दखा, मी दारमा उभा शे अनं दार ठोकी राहिनु; जर कोणी मना आवाज ऐकीन दार उघडी, तर मी त्यानाजोडे मझार जासु अनं त्यानासंगे जेवसु, अनी तो मनासंगे जेवण करी.
Segurança eterna
O crente tem a certeza da salvação. Ninguém pode arrebatar da mão de Deus aqueles que Ele chamou, justificou e glorificou.
मी त्यासले सार्वकालिक जिवन देस, त्यासना कधीच नाश व्हवाव नही, अनी कोणी त्यासले मनाकडतीन हिसकाई लेवाव नही.
जो पोऱ्यावर म्हणजे मनावर ईश्वास ठेवस त्याले सार्वकालिक जिवन शे; पण जो पोऱ्याले म्हणजे माले मानस नही त्याले जिवन दखाव नही, पण परमेश्वरना प्रकोप त्यानावर राही.
त्याले तुम्हीन दखं नही तरी तुम्हीन त्यानावर प्रेम करतस; आते तो दखास नही, तरी त्यानावर ईश्वास ठेवतस; म्हणजे तुम्हीन गौरवतीन मोठा आनंद करतस जो शब्दसमा नही सांगता येस. अनी त्यानामा तुमनं ईश्वास कराना उद्देश म्हणजे तुमले तुमना जिवनं तारण मिळेल शे,
जो ईश्वास धरी अनी बाप्तिस्मा ली त्यानं तारण व्हई; जो ईश्वास धराव नही त्याना न्याय व्हई अनी तो दोषी ठराई जाई.
A salvação presente e futura
A salvação é passada (justificação), presente (santificação) e futura (glorificação). Deus nos salva, nos guarda e nos conduz à vida eterna.
कारण सर्व माणससले तारण देणारी देवनी कृपा प्रकट व्हयेल शे; अनी ती कृपा आपलाले शिकाडस की, अभक्ती अनी संसारन्या गोष्टीसना त्याग कर अनी स्वतःले नियंत्रीत, पवित्र अनं भक्तीमय जिवन या जगमा जग.
नियमशास्त्रप्रमाणे रक्तघाई जवळपास सर्व शुध्द व्हतस अनी रक्त वाहत नही तोपावत पापसनी क्षमा व्हस नही.
तसा ख्रिस्त बराच जणसना पापं स्वतःवर लेवाकरता एकदावच अर्पण व्हयना अनी तो दुसरींदाव प्रकट व्हई तवय तो पाप लेवाकरता नही, पण त्यासना उध्दारकरता ज्या उत्सुकतातीन त्याना येवानी वाट दखी राहीनात.
कारण आपन शत्रु ऱ्हाईसन बी देवनासोबत त्याना पोऱ्याना मरणना द्वारा आपला समेट करामा वना. तर त्यानापेक्षा हाई अधिक शे की, आपला समेट करामुये ख्रिस्तना जिवनमुये आपन ताराई जासुत!
जसं आदामनी सर्वासवर मरण आनं, तसं ख्रिस्तमा सर्वासले जिवत करामा ई.
Nada é impossível para Deus
Aos homens é impossível, mas para Deus tudo é possível. Ele deseja que todos sejam salvos e cheguem ao conhecimento da verdade.
येशुनी त्यासनाकडे दखीन सांगं, "मनुष्यकरता हाई अशक्य शे, पण देवकरता नही; कारण देवले सर्वकाही शक्य शे."
येशु बोलना, ज्या गोष्टी मनुष्यले अशक्य शे, त्या देवले शक्य शेतस.
कारण मनुष्यना पोऱ्या ‘दवडायेलसना शोध कराले’ अनं त्यासनं तारण कराले येल शे."
कारण प्रभुनी आमले आज्ञा देयल शे ती हाई की;
मी तुले गैरयहूदीसकरता प्रकाश करीसन ठेयल शे,
यानाकरता की पृथ्वीना शेवटपावत तु उध्दारनं कारण व्हवाले पाहिजे.
दोन रस्ता
धाकला दरवाजातीन मजारमा जा; कारण नाशकडे जावाना दरवाजा मोठा शे, अनं रस्ता पसरट शे, अनी त्यानामातीन जाणारा बराच शेतस; पण जिवनकडे जावाना दरवाजा, अनी रस्ता छोटा शे. अनं ज्यासले तो सापडस त्या थोडाच शेतस.
अनितीघाई चालणारा माणुसले देवनं राज्यमा जागा मिळावं नही शे, हाई तुमले माहीत नही का? फसु नका; जारकर्मी, मुर्तिपुजक, व्यभिचारी, चैनबाज, समलींगी संबध ठेवणारा, चोर, लोभी, दारूड्या, चुगलीचहाडी करनारा अनं व्यवहारमा घोटाया करनारा, यासले देवना राज्यमा जागा मिळावं नही.
येशुनी त्याले सांगं, जा, "तुना ईश्वासनी तुले बरं करेल शे."
अस बोलताच त्याले दखावु लागनं अनी तो वाट धरीन येशुना मांगे चालु लागना.