Salvador
Jesus é o Salvador do mundo. Desde a manjedoura até a cruz e a ressurreição, toda a Escritura aponta para Aquele que veio buscar e salvar o que se havia perdido.
O Salvador nasceu
Na plenitude dos tempos, Deus enviou seu Filho ao mundo. O anjo declarou: 'Hoje vos nasceu um Salvador, que é Cristo, o Senhor.'
ती हाई की, तुमनाकरता आज दावीदना गावमा तारणारा जन्मेल शे, तो ख्रिस्त प्रभु शे!
तो देवनामायक राहीसन सुध्दा
देवना बराबरीमा ऱ्हावानं ह्यामा फायदा शे, अस त्यानी ईचार करा नही.
त्यापेक्षा त्यानी स्वतःले देयेल सर्व गोष्टी सोड्यात अनी एक सेवकना रूप धारण करा.
तो मनुष्यना मायक बनना अनी मनुष्यना रूपमा दिसना.
तो नम्र व्हता अनी आज्ञाधारक ऱ्हावाना मार्गवर चाली गया,
अनी क्रुसखांबवर मरना.
O sacrifício redentor
Jesus deu a própria vida por nós. Ele é a propiciação pelos nossos pecados e o autor da salvação eterna para todos os que lhe obedecem.
अनी तोच आपला पापसनी क्षमा करस; फक्त आपलाच पापसबद्दल नही तर सर्व जगना बी पापबद्ल शे.
प्रिती हिलेच म्हणतस की, आम्हीन देववर प्रिती करी म्हणीसन नही तर देवनी तुमना आमनावर प्रिती करी अनी ज्यानामुये आमना पापसनी क्षमा व्हई अस बलिदान म्हणीसन देवनी स्वतःना पोऱ्याले धाडं.
कारण आपन शत्रु ऱ्हाईसन बी देवनासोबत त्याना पोऱ्याना मरणना द्वारा आपला समेट करामा वना. तर त्यानापेक्षा हाई अधिक शे की, आपला समेट करामुये ख्रिस्तना जिवनमुये आपन ताराई जासुत!
तुमना पुर्वजसंना परंपरातीन चालत येल आपला व्यर्थ वागणुकपाईन सोनं, रूपं असा नाश होणारा वस्तुसपाईन नही, तर निष्कलंक अनं निर्दोष कोकरा, असा जो ख्रिस्त, त्याना मुल्यवान रक्तघाई तुम्हीन मुक्त व्हयेल शेतस ह्या ध्यानमा ठेवा,
त्याना कृपाना समृध्दीप्रमाने त्या प्रियकराना ठाई, कारण आपण ख्रिस्तना रक्त द्वारा मुक्त व्हयेल शेतस, म्हणजे आपला पापसनी क्षमा आपलाले मिळेल शे, हाई देवनी कितली महान कृपा शे
अनी यापुढे मी जगस अस नही तर ख्रिस्त मनामा जगस; अनी आते शरिरमा जे मनं जिवन शे ते देवना पुत्रना वर करेल ईश्वासमुये शे, त्यानी मनावर प्रिती करी अनं स्वतःले मनाकरता दिधं.
O caminho da salvação
Jesus é o mediador da nova aliança. Ele vive para interceder por nós e pode salvar perfeitamente todos os que se achegam a Deus por meio dele.
अनी स्वतःले परिपुर्ण करीसन तो, आपली आज्ञामा राहणारा सर्वासना युगानुयुगना उध्दारना कर्ता व्हयना.
यामुये त्यानाद्वारा देवकडे जाणारासले हाऊ पुर्णपणे तारण कराले समर्थ शे, कारण त्यासनाकरता मध्यस्थी कराले हाऊ सर्वदा जिवत शे.
अनी ख्रिस्त यानाकरताच नवा करारना मध्यस्थी शे, कारण पहिला करारमा त्यासनी ज्या पापं करात त्यानापाईन खंडणी भरीसन मुक्ती कराकरता तो मरणा, यानाकरता की पाचारण व्हयेलसले वचन देयल सार्वकालिक आशिर्वाद भेटाले पाहिजे.
आपण आपला ईश्वासना उत्पन्नकर्ता अनी तो ईश्वास पुरा करणार येशु यानाकडे दखत ऱ्हावानं. त्यानापुढे जो आनंद ठेयल व्हता त्याले तुच्छ मानीसन क्रुसखांब सहन करा अनी तो देवना राजासनना उजवीकडे बठेल शे.
कारण सर्वासनी पाप करेल शे अनी त्या देवना गौरवपाईन दुर व्हयेल शेतस. देवना कृपामुये खिस्त येशुनी खंडणी भरीसन प्राप्त करेल मुक्तीनाद्वारा त्या सर्वा विनामुल्य न्यायी ठरतस.
तरी देवपाईन मदत मिळनी म्हणीसन मी टिकी ऱ्हायनु अनी आजपावत धाकलामोठासले आठे उभा राहीसन साक्ष सांगी ऱ्हायनु; अनी ज्या गोष्टी व्हणार शेतस म्हणीन संदेष्टासनी अनी मोशेनी सांगेल शे, त्यानाशिवाय मी दुसरं काहीच सांगं नही. त्या असा की ख्रिस्तनी दुःख सहन करनारा असाले पाहिजे अनी मरेलस मातीन जिवत व्हईन ऊठणारासपैकी पहिला पाहिजे अनी त्यानी यहूदी लोकसले अनी गैरयहूदी लोकसले तारणना प्रकाशना संदेश देवाले पाहिजे."
देवदूत त्यासले बोलणा, "तुम्हीन घाबरू नका," क्रुसखांबवर खियेल येशुले तुम्हीन शोधी राहिनात, हाई माले माहित शे. तो आठे नही शे, कारण त्यानी सांगेल प्रमाणे तो जिवत व्हयेल शे, या, प्रभु झोपेल व्हता ती हाई जागा दखा.