O sangue de Jesus
O sangue de Jesus é o fundamento da redenção cristã. Através do seu sangue derramado na cruz, recebemos perdão, purificação e acesso à presença de Deus.
O poder redentor do sangue
O sangue de Cristo é o preço do nosso resgate. Sem derramamento de sangue não há remissão de pecados, e Cristo ofereceu o sacrifício perfeito e definitivo.
नियमशास्त्रप्रमाणे रक्तघाई जवळपास सर्व शुध्द व्हतस अनी रक्त वाहत नही तोपावत पापसनी क्षमा व्हस नही.
कारण विधीनानुसार जर अशुध्द लोकसवर बोकडसनं अनी बैलसनं रक्त तसच वासरूना राखना शितडा पडनात म्हणजे शरिरना शुध्दताकरता पवित्र करस. तर सार्वकालिक आत्मानाद्वारा ज्यानी निष्कलंक अस स्वतःनं देवले अर्पण करं त्या ख्रिस्तनं रक्त तुमना विवेकभाव जिवत देवना सेवा करता निर्जीव कामसपाईन कितलं तरी विशेषतातीन शुध्द करी.
कारण बैलसनं अनी बोकड्यासनं रक्त यासनामुये पापं दुर व्हतीन हाई अशक्य शे.
यामुये येशुनी बी आपला रक्तघाई लोकसले पवित्र करावं म्हणीसन शहरना बाहेर मरण सहन करा.
नवा करारना मध्यस्थी येशु, अनी शिंपडानं रक्त यानाजोडे येल शेतस, त्या रक्तनं बोलनं हाबेलना रक्तपेक्षा उत्तम गोष्टीसनं अभिवचन देस.
Perdão e purificação
O sangue de Jesus nos purifica de todo pecado. Nele temos redenção e perdão, segundo as riquezas de sua graça.
जसं तो प्रकाशमा शे तसा जर आपण प्रकाशमा चालत राहिनुत तर आपली एकमेकससंगे सहभागिता शे, अनी त्याना पोऱ्या येशु यानं रक्त आपले सर्व पापसपाईन शुध्द करस.
त्याना कृपाना समृध्दीप्रमाने त्या प्रियकराना ठाई, कारण आपण ख्रिस्तना रक्त द्वारा मुक्त व्हयेल शेतस, म्हणजे आपला पापसनी क्षमा आपलाले मिळेल शे, हाई देवनी कितली महान कृपा शे
पन ज्या तुम्हीन पहिले "दुरना" व्हतात ते तुम्हीन आते ख्रिस्त येशुमा एक ख्रिस्तना रक्तना द्वारा "जवळना" व्हयेल शेतस.
हाई मना "करारनं रक्त, शे. पापसनी क्षमा व्हवाकरता सर्वासना करता वताई जाई राहिना शे.
अनी ईश्वसनीय साक्षी, मरेलस मातीन पहिला जन्मेल अनं पृथ्वीवरला राजासना अधिपती. येशु ख्रिस्त यानापाईन, तुमले कृपा अनं शांती असो.
जो आपलावर प्रेम करस, ज्यानी आपला रक्तघाई तुमले आमले पापसपाईन मुक्त करं
त्याले देवनी यानाकरता पुढं ठेव की, ईश्वासनाद्वारा त्याना रक्तकडतीन प्रायश्चित व्हई, अनी त्यानी आपला न्यायीपण प्रकट कराले पाहिजे; कारण देवना सहनशीलपणामा पहिला व्हयेल पापसना क्षमामुये.
तर आते आपन ज्या त्याना रक्तमा न्यायी ठरी जायेल शेतस, त्यापेक्षा विशेषकरीन हाई शे की, त्यानाद्वारा आपन देवना क्रोधपाईन ताराई जासुत!
O sangue da aliança
Desde o Êxodo, o sangue é sinal de aliança entre Deus e seu povo. O sangue do Cordeiro pascal prefigurava o sacrifício supremo de Cristo.
पहिला वल्हांडण सण
मंग मोशेनी सर्वा इस्त्राएलना वडील मंडळीले बलाईसन सांगं, "तुम्हीन आप आपला घरानाप्रमाणे एक एक कोकरू निवाडी लेवानं अनी वल्हांडणना यज्ञ कराना, असा तुमना परिवार वल्हांडण सण साजरा करू शकतस. नंतर एजोब झाडनी एक जुडी लिसन ती भांडामातील रक्तमा बुचकाडानी अनी तीनाघाई ते रक्त दरवाजानी चौकटले वर अनं आजुबाजू लावानं अनी सकाळपावत कोणी बी घरना बाहेर जावानं नही. कारण परमेश्वर मिसरीसना वध कराकरता बाहेर फिराव शे, ज्या ज्या घरना चौकटले वर अनं आजुबाजू रक्त लागेल परमेश्वर दखी तर ते दार तो वलांडीसन जाई अनी वध करणाराले वध कराकरता तुमना घरमा जाऊ देवाव नही.
कारण शरीरना जीव रंगतमा राहास अनी तुम्हना जीवकरता प्रायश्चित व्हावाले पाहिजे म्हणून ते तुम्हले वेदीवर देयेल शे, कारण जीवकरता प्रायश्चित रंगतघाईस व्हसं.
पण मासना जिवन रक्त शे, म्हणीन रक्तनासंगे मास खावानं नही. मी नक्कीच तुमनं रक्त म्हणजे तुमना जीवना हिसाब लिसु; सर्व पशु अनं मनुष्य दोन्हीसघाई हिसाब लिसु, मनुष्यना प्राणना बदला प्रत्येक कडतीन लिसु. जो कोणी मनुष्यना रक्तपात करी तेना रक्तपात मनुष्यकडीन व्हई; कारण देवनी मनुष्यले आपला प्रतिरूपमा बनाडेल शे.
Vitória pelo sangue
Os cristãos vencem o acusador pelo sangue do Cordeiro e pela palavra do seu testemunho. O sangue comprou para Deus gente de toda tribo e língua.
त्यासले त्यानी कोकराना रंगतमुये अनं आपला साक्षना वचनमुये जिंकं अनी त्यासनावर मरणनी येळ वनी तरी त्यासनी आपला जिववर प्रेम करं नही.
तुमना पुर्वजसंना परंपरातीन चालत येल आपला व्यर्थ वागणुकपाईन सोनं, रूपं असा नाश होणारा वस्तुसपाईन नही, तर निष्कलंक अनं निर्दोष कोकरा, असा जो ख्रिस्त, त्याना मुल्यवान रक्तघाई तुम्हीन मुक्त व्हयेल शेतस ह्या ध्यानमा ठेवा,
अनी तुम्हीन आपलाकडे अनी ज्या कळपमा पवित्र आत्मानी तुमले त्यासनी चिंता करनारा बनाडीन ठेयल शे त्या सर्वासकडे लक्ष द्या, यानाकरता की, देवनी जी मंडळी त्यानी आपला रक्तघाई कमाडी तिनं पालन तुम्हीन करानं.
यावर येशु त्यासले बोलना, मी तुमले खरंखरं सांगस, तुम्हीन मनुष्यना पोऱ्यानं शरीर खादं नही अनी मनं रक्त पिधं नही तर तुमनामा जिवन नही. जो मनं शरीर खास अनं जो मनं रक्त पेस त्याले सार्वकालिक जिवन शे, त्याले शेवटला दिनले मी ऊठाडसु.
येशु ख्रिस्तबद्दल साक्ष
जो पाणीनाद्वारा अनं रक्त द्वारा वना तो हाऊच येशु ख्रिस्त; फक्त पाणीनाद्वारा नही, तर पाणीघाई अनं रक्तघाई बी वना. आत्मा हाऊ साक्ष देणारा शे, कारण आत्मा सत्य शे.