Santa ceia
A Santa Ceia é uma das ordenanças mais sagradas da igreja cristã. Instituída por Jesus na última noite antes da crucificação, ela celebra seu sacrifício e proclama sua morte até que Ele volte.
A instituição por Jesus
Na noite em que foi traído, Jesus tomou o pão e o cálice, deu graças e os compartilhou com os discípulos, dizendo: 'Fazei isto em memória de mim.'
प्रभुभोजन
मंग त्या जेवण करी राहींतात तवय येशुनी भाकर लिधी अनं उपकार मानीन तोडी अनी शिष्यसले दिसन सांगं, "हाई ल्या अनी खा, हाई मनं शरीर शे,"
अनी त्यानी प्याला लिधा अनी उपकार मानीन त्यासले दिसन सांगं, "तुम्हीन सर्वा यानामातीन प्या," हाई मना "करारनं रक्त, शे. पापसनी क्षमा व्हवाकरता सर्वासना करता वताई जाई राहिना शे.
प्रभुभोजन
त्या जेवण करतांना येशुनी भाकर लिधी अनं उपकार मानीन तोडी अनी शिष्यसले दिसन सांगं, हाई ल्या, "हाई मनं शरीर शे."
मंग त्यानी प्याला लिधा अनं देवना आभार मानीन त्यासले दिधा, अनी त्यासनी ते पिधं. त्यानी त्यासले सांगं, "हाई मनं रंगत देव अनी मनुष्यना करारले दखाडस, हाई बराच जणसकरता वताई जाई ऱ्हायनं. मी तुमले सत्य सांगस की, मी तोपावत द्राक्षवेलना रस कधीच पिवाऊ नही जोपावत देवना राज्यमा नवा द्राक्षरस पितस नही."
मंग त्यानी भाकर लिसन अनं देवना उपकार मानीसन तीले मोडं अनी त्यासले ती दिसन सांगं, हाई मनं शरीर शे; ते तुमनाकरता देवाई जाई राहिनं मना स्मरणार्थ हाई करा. मंग जेवण व्हवावर त्यानी प्याला लिसन सांगं, हाऊ प्याला मना ‘रंगतमा’ नवा ‘करार’ शे. ते रंगत तुमनाकरता ओताई राहिना शे;
O significado espiritual
A Ceia é participação no corpo e no sangue de Cristo. Jesus ensinou que quem come de sua carne e bebe de seu sangue tem a vida eterna.
स्वर्गमातीन उतरेल जिवत भाकर मी शे; या भाकरमातीन जो कोणी खाई तो सर्वकाळ वाची; जी भाकर मी दिसु ती जगना जिवननाकरता मनं शरिरनामायक शे."
यावर येशु त्यासले बोलना, मी तुमले खरंखरं सांगस, तुम्हीन मनुष्यना पोऱ्यानं शरीर खादं नही अनी मनं रक्त पिधं नही तर तुमनामा जिवन नही. जो मनं शरीर खास अनं जो मनं रक्त पेस त्याले सार्वकालिक जिवन शे, त्याले शेवटला दिनले मी ऊठाडसु. कारण मनं शरीर खरं जेवण शे; अनं मनं रक्त खरं पेय शे. जो मनं शरीर खास अनं मनं रक्त पेस तो मनामा ऱ्हास, अनी मी त्यानामा ऱ्हास. जसं जिवत देवबापनी माले धाडं, अनी मी देवबापमुये जिवत शे, तसं जो माले खास तो बी मनामुये वाची. स्वर्गतीन उतरेल जी भाकर ती हाईच शे; हाई तीनामायक नही जी तुमना पुर्वजसंनी खादी, अनी नंतर मरी गयात, तशी हाई नही; जो हाई भाकर खास तो सर्वकाळ वाची.
देवना उपकार मानीन ती मोडीसन सांगं, तुमनाकरता जे मनं शरीर ते हाई शे, मना आठवणकरता हाई करा. मंग जेवण व्हवानंतर प्याला लिसन त्यानी तसच करं, अनी सांगं, हाऊ प्याला मना रंगतमा नवा करार शे; जितलांदाव तुम्हीन हाऊ पितस तितलांदाव मना आठवणकरता हाई करा.
कारण जितलांदाव तुम्हीन हाई भाकर खातस, अनं हाऊ प्याला पितस तितलांदाव तुम्हीन प्रभुना मरणनी तो येईपर्यंत घोषणा करतस. जो कोणी अयोग्य प्रकारतीन ती भाकर खास, अनं हाऊ प्याला पि, तो प्रभुनं शरीर अनं रक्त यानाबद्दल दोषी व्हई यामुये मनुष्यनी स्वतःनी परिक्षा कराले पाहिजे अनी मंग त्या भाकरमातीन खावाणं अनं त्या प्यालामातीन पेवाणं.
कारण जितलांदाव तुम्हीन हाई भाकर खातस, अनं हाऊ प्याला पितस तितलांदाव तुम्हीन प्रभुना मरणनी तो येईपर्यंत घोषणा करतस.
A prática da Igreja
Desde os primeiros cristãos, a Ceia do Senhor é parte fundamental da vida comunitária da Igreja, celebrada com reverência e exame de consciência.
त्या प्रेषितसना शिक्षणमा अनी संगतमा, जेवण खावाले अनं प्रार्थना कराले कायम तयार राहेत.
युतुख
मंग आम्हीन आठवडाना पहिला दिन संध्याळले जेवाले एकत्र जमनुत, तवय पौल दुसरा दिन जाणार व्हता, म्हणीसन त्यानी त्यासनासंगे संभाषण करं, ते आर्धी रातपावत चालनं.
मंग असं व्हयनं की, येशु त्यासना बरोबर जेवाले बशेल व्हता तवय त्यानी भाकर लिसन देवना उपकार मानीन ती तोडीसन त्यासले दिधी.
जो कोणी अयोग्य प्रकारतीन ती भाकर खास, अनं हाऊ प्याला पि, तो प्रभुनं शरीर अनं रक्त यानाबद्दल दोषी व्हई यामुये मनुष्यनी स्वतःनी परिक्षा कराले पाहिजे अनी मंग त्या भाकरमातीन खावाणं अनं त्या प्यालामातीन पेवाणं. त्या प्रभुना शरिरले न वळखता जो खास अनं पेस तो खावापुरता अनं पेवापुरता स्वतःवर दंड आणस.