Santidade
A santidade é o chamado supremo de Deus para o seu povo. 'Sede santos, porque eu sou santo' — essa ordem ressoa por toda a Escritura, convidando-nos a uma vida separada para Deus.
O chamado à santidade
Deus nos escolheu antes da fundação do mundo para sermos santos. A santificação é sua vontade expressa e nosso destino em Cristo.
तर ज्यानी तुमले पाचारण करं तो जशा पवित्र शे तस तुम्हीन पण सर्व प्रकारनी वागणुकमा पवित्र रहा. कारण, "मी पवित्र शे यामुये तुम्हीन पवित्र व्हा" असा शास्त्रलेख शे.
तर ज्यानी तुमले पाचारण करं तो जशा पवित्र शे तस तुम्हीन पण सर्व प्रकारनी वागणुकमा पवित्र रहा. कारण, "मी पवित्र शे यामुये तुम्हीन पवित्र व्हा" असा शास्त्रलेख शे.
तसाच आपण त्याना समोर पवित्र अनं निर्दोष ऱ्हावाले पाहिजे म्हणीसन त्याना प्रेमघाई जगनी स्थापना पुर्वी आपलाले ख्रिस्तमा निवडेल शे.
कारण देवनी ईच्छा हाई शे की, तुमनं पवित्रकरण व्हवाले पाहिजे अनी व्यभिचारपाईन स्वतःले दुर ठेवशात हे माणससवन, तुम्हीन प्रत्येकनी हाई समजीन लेवाले पाहिजे की, आपली पत्नीसंगे कसा पवित्र अनी आदरणीय व्यवहार कराले पाहिजे. अनी हाई काम अभिलाषाघाई नही अनी ज्या देवले वळखतस नही त्यासनामायक बी नही. कोणी ह्या गोष्टी मोडीसन आपला ख्रिस्ती भाऊसना गैरफायदा उचलाना नही; कारण प्रभु ह्या सर्व गोष्टीसबद्दल शासन करनारा शे, हाई आम्हीन तुमले पहिलेच सांगेल व्हतं अनं बजाडेल व्हतं. कारण देवनी आपलाले अनैतीकतामा जगाले नही तर पवित्रताकरता पाचारण करेल शे.
त्यानी आमना कामसप्रमाणे नही तर स्वतःना संकल्पानामायक अनी कृपानामायक आमले तारेल अनं पवित्र पाचारणतीन पाचारण करेल शे, हाई कृपा युगानुयुगना काळना पहिले ख्रिस्त येशु कडतीन आपलावर करामा येल शे;
O Deus santo
O Senhor é santo em toda a sua natureza. O universo testemunha sua santidade, e os anjos proclamam: Santo, Santo, Santo.
हाई परकारं मी आपली महीमा अनी पवित्रता प्रकट करसू, अनी बराच राष्ट्रसले प्रत्यक्ष वयख व्हयी; तवय त्यासले समजी की मी परमेश्वर शे.
तुमी मना थोर नावले राष्ट्रासनीसमोर बट्टा लावामुये त्या राष्ट्रसनी मना नाव अपवित्र मानी टाक; त्या ती पवित्र मानतीन आशे मी करसू; अनी त्या राष्ट्रासनीसमोर तुमनामां माले पवित्र मानतीन तवय राष्ट्रसले समजी की मी परमेश्वर शे, आशे प्रभु परमेश्वर सांगस.
A prática da santidade
A santidade se expressa em pensamentos puros, ações corretas e separação do pecado. É um processo contínuo de purificação e dedicação a Deus.
सर्वासंगे शांतीमा ऱ्हावानं अनी ज्यानाशिवाय प्रभुनं दर्शन व्हस नही त्यासनी पवित्रकरण मिळाडाना मांगे लागा.
सर्वासंगे शांतीमा ऱ्हावानं अनी ज्यानाशिवाय प्रभुनं दर्शन व्हस नही त्यासनी पवित्रकरण मिळाडाना मांगे लागा.
मना प्रिय लोकसवन, आमले हाई वचन मिळेल शेतस. म्हणीसन शरिरले अनी आत्माले अशुध्द करनारा सर्वासपाईन आपन स्वतःले शुध्द करानं अनी देवले भ्याईसन पवित्रपनानी परिपुर्णता करानी.
मना प्रिय लोकसवन, आमले हाई वचन मिळेल शेतस. म्हणीसन शरिरले अनी आत्माले अशुध्द करनारा सर्वासपाईन आपन स्वतःले शुध्द करानं अनी देवले भ्याईसन पवित्रपनानी परिपुर्णता करानी.
पन आते तुम्हीन पापपाईन मुक्त व्हईन देवना दास व्हवामुये आते तुमले पवित्रीकरण हाई फळ प्राप्ती व्हयेल शे, अनी सर्वकाळना जिवन हाई उद्दिष्टे मिळेल शे.
मी तुमना शरिरना अशक्तपणमुये मनुष्यना व्यवहार प्रमाने मी सांगस; कारण जसं तुमनं शरीर अमंगळपणले अनं अधर्माले अधर्मना दास व्हवाकरता समर्पित करात, तसच आते तुमनं शरीर न्यायीपणले पवित्रीकरन कराकरता दास व्हवाकरता समर्पन करा.
म्हणीन भाऊ अनं बहिणीसवन, देवनी दया धरीसन, मी तुमले ईनंती करस की, तुम्हीन आपला शरिरले पवित्र अनं देवले संतोष देणारा जिवत ग्रहणीय यज्ञ म्हणीन समर्पण करानं; हाई तुमनी आध्यात्मिक सेवा शे.
आते भाऊ अनं बहिणीसवनं, मी तुमले ईनंती करस की, तुमले जे शिक्षण मिळेल शे त्यानाविरोधमा ज्या फुट पाडतस अनी अडथळा निर्माण करतस, त्यासनावर ध्यान ठेवानं अनं त्यासनापाईन दूर रावानं.
जारकर्म, सर्व प्रकारनी अशुध्दता अनं लोभ, यासना तुमनामा उच्चार बी नको व्हवाले; हाई देवना लोकासले शोभस.
जारकर्म, सर्व प्रकारनी अशुध्दता अनं लोभ, यासना तुमनामा उच्चार बी नको व्हवाले; हाई देवना लोकासले शोभस.
अस की तुमना पहिला आचारणना संबंधना जो जुना मनुष्यत्व त्याना तुम्हीन त्याग कराले पाहिजे, तो कपटना वासनातीन भरेल शे त्याना नाश व्हवाव शे. तर तुम्हीन आपला मनना अनी आत्मिक स्वभावतीन नवा व्हवाले पाहिजे. अनी धार्मीकता अनं पवित्रता यासनी भरिसन असा देवमायक उत्पन्न करेल नवा मनुष्य धारण कराले पाहिजे.
एक काळ व्हता जवय तुम्हीन दुष्कर्म करीसन मनतीन परका अनं वैरी असा देवकरता व्हतात. पण आते, आपला पोऱ्याना शारीरिक देहना त्याना मरणघाई देवनी तुमना त्यानासंगे समेट घडाई देयल शे, यानाकरता की, त्याना समोर पवित्र, निष्कलंक अनी निर्दोष अस उभा ऱ्हावाले पाहिजे. जर तुम्हीन ईश्वासमा दृढ अनं स्थिर रावाले पाहिजे अनी जी सुवार्ता तुम्हीन ऐकी, आकाशखालना सर्व सृष्टीमा जिनी घोषणा व्हयनी अनं जिना मी पौल सेवक व्हयनु शे, ती आशापाईन तुम्हीन ढळशात नही तर हाई व्हई.
A Palavra que santifica
Jesus disse: 'Santifica-os na verdade; a tua palavra é a verdade.' A Bíblia é o instrumento de Deus para nos purificar e transformar.
तु सत्यमा त्यासले पवित्र कर; तुनं वचन हाईच सत्य शे.
Templo do Espírito Santo
Nosso corpo é templo de Deus. Devemos honrá-lo com santidade, guardando mente e coração e buscando a semelhança com Cristo.
तुम्हीन देवनं मंदिर शेतस, अनी तुमनामा देवना आत्मा ऱ्हास हाई तुमले माहीत नही का?
करिंथ गावमाधला देवनी मंडळीले, म्हणजे ख्रिस्त येशुमा पवित्र करेल अनं पवित्र व्हवाकरता बलायेल एकत्र लोकसले अनी आपला प्रभु येशु ख्रिस्त, म्हणजे त्यासना अनं आपला बी प्रभु, यानं नाव सर्व जागावर लेणारा सर्वासले;
असा जो एक ईचार ख्रिस्त येशुमा व्हता तो तुमनामा बी असाले पाहिजे.
यावरतीन ख्रिस्तमा तुमनं जिवन मजबुत करस, त्यानं प्रेम सांत्वना देस. अनी आत्मामा तुमनी सहभागीता शे, करूणा अनी एकमेकसकरता कळवळा शे, तर तुम्हीन एक ईचारना व्हवानं, म्हणीसन एकमेकसवर सारखी प्रिती करानी अनी एकजीव व्हईसन एकचित्त व्हवानं; असा प्रकारतीन मना आनंद पुर्ण करा. तुमनामा, चित्तवृत्तीमा तट पाडानं किंवा पोकळ अभिमान धरानं अस काही नही पाहिजे, तर नम्रतातीन एकमेकसले आपलापेक्षा श्रेष्ठ मानाले पाहिजे. तुमनामा कोणी आपलाच हित दखाना नही तर दुसरासना बी दखाना. असा जो एक ईचार ख्रिस्त येशुमा व्हता तो तुमनामा बी असाले पाहिजे.
तो देवनामायक राहीसन सुध्दा
देवना बराबरीमा ऱ्हावानं ह्यामा फायदा शे, अस त्यानी ईचार करा नही.
त्यापेक्षा त्यानी स्वतःले देयेल सर्व गोष्टी सोड्यात अनी एक सेवकना रूप धारण करा.
तो मनुष्यना मायक बनना अनी मनुष्यना रूपमा दिसना.
तो नम्र व्हता अनी आज्ञाधारक ऱ्हावाना मार्गवर चाली गया,
अनी क्रुसखांबवर मरना.
यामुये देवनी त्याले भलतं उंच कर, अनी सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याले दिधं;
यानाकरता की स्वर्गमा अनी पृथ्वीमा अनं पृथ्वीना खाल जे काही बी शे त्यानी येशुना नावमा आदरतीन गुडघा टेकाले पाहिजे.
अनी देवपिताना गौरव व्हवाकरता सगळा उघडपणतीन "येशु ख्रिस्त प्रभु शे" अस जाहीर करतीन.
म्हणीन मना प्रिय भाऊ अनी बहिणीसवन, तुम्हीन जसं मी प्रत्यक्ष हजर व्हतु तवयच नही, तर आते मी दुर राहीसन सुध्दा जसं आज्ञा पाळतस तसा घाबरीसन थरथर कापीसन तुमना तारण पुर्ण व्हवाकरता कार्य करत राहा. कारण देवच असा एक शे जो तुमनामा कार्य करानी ईच्छा करस अनं तो संतुष्ट व्हई अस रीतीतीन कार्य करानी शक्ती देस. जे काही तुम्हीन करशात ते तक्रार अनं वादविवाद नही करता करा, यानाकरता की, तुम्हीन निर्दोष अनं शुध्द् असा भ्रष्ट अनं पापी लोकसमा देवना पोऱ्या असा ऱ्हावाले पाहिजे, अनी त्यासनामा अंधाराना जगमा आकाशना तारासनामायक चमकाले पाहिजे. तुम्हीन त्यासले जिवनना वचन सांगतस तवय मना परिश्रम अनी मना काम व्यर्थ व्हयनात नही अस माले दखास, यानाकरता की ख्रिस्तना परत येवाना दिनले माले तुमना अभिमान वाटाले पाहिजे. तुमना यज्ञर्पण सेवामा तसच तुमना ईश्वासना सेवामा जर मी अर्पण व्हई गवु तरी मी त्यानाबद्दल आनंद मानस अनी तुमना सर्वाससंगे आनंद करस; त्याच प्रकारे तुम्हीन बी आनंदी ऱ्हावानं, अनी तुमना आनंदमा माले सहभागी करानं.
तीमथ्याले तुमनाकडे लवकर धाडसु, अस माले प्रभु येशुमा आशा शे, यानाकरता की, तुमन्या गोष्टी ऐकीसन माले बी प्रोत्साहन येवाले पाहिजे. मना मायकच भावना असणारा दुसरा कोणी मनाजोडे नही अनी त्याले तुमना कल्याण करानी मनपाईन कळकळ शे. कारण सर्वाजण स्वतःनाच गोष्टीकडे ध्यान देतस, ख्रिस्त येशुना गोष्टीकडे ध्यान देतस नही. अनी तुमले त्याना स्वभाव माहीत शे, सुवार्ता वाढवाकरता जसं पोऱ्या बापनी सेवा करस तसाच त्यानी त्याना योग्यतामा मनासोबत सेवा करेल शे. त्याले तुमनाकडे धाडाबाबत मी आशा करी ऱ्हायनु शे, मनाबाबत काय व्हस ते समजताच त्याले तुमनाकडे धाडसु. अनी मना असा ईश्वास शे की, देवना कृपातीन माले स्वतःले तुमनाकडे येवानं लवकरच शक्य व्हई. तसच एपफ्रदीस, जो मना भाऊ शे, सहकारी अनी सहशिपाई शे, तो तुमना संदेशवाहक अनी मनी गरज भागाडीसन सेवा करनारा शे. त्याले तुमना जोडे धाडानं आवश्यक शे, अस माले वाटस; कारण तो आजारी शे हाई तुमना कानवर पडनं अस त्याले समजावर त्याले तुमना सर्वाबद्दल काळजी वाटी राहिंती. तो भलताच आजारी व्हता, पक्का मरण येण्याजागे पडेल व्हता. पण देवनी त्यानावर कृपा करी, त्यानावरच करी अस नही, तर मनावर बी करी; यानाकरता की, माले आखो दुःख व्हवाले नको. यामुये मी त्याले धाडानी खुपच घाई करी; तुम्हीन त्याले दखीसन परत आनंद करशात, अनी मना दुःख कमी व्हवाले पाहिजे म्हणीसन हाई करं. यावरतीन प्रभुमा त्यासनं स्वागत पुर्ण आनंदतीन करा; अनी असा लोकसना मान ठेवा, येशुकरता त्यानी त्याना जिवन धोकामा घाला, अनी मरता मरता वाचना, यानाकरता की, मनी सेवा करामा तुमनामा जी कमी व्हती ती भरी काढानी.
जशा तुमना स्वर्गीय पिता परीपुर्ण शे, "तस तुम्हीन पण पुर्ण व्हा."
कोणी दिवा लाईसन तो चंपानाखाल झाकीन ठेवतस नही किंवा खाटना खाल ठेवतस नही, तर मझार येणारासनी उजेड दखाकरता म्हणीन दिवा दिवठणीवर ठेवतस.
तुम्हीन जगानं म्हणीन ज्या चांगला शेतस त्यासना शोध करा वाईटसले शोधु नका. म्हणजे जशं तुम्हीन म्हणतस, त्यानामायक सेनाधीश परमेश्वर खरोखर तुमनासंगे राही.
तुम्ही मनाकरता पवित्र व्हवानं; कारण मी परमेश्वर पवित्र शे; तुम्ही मनावाला राहावाले पाहिजे म्हणुन मी तुम्हले इतर देशमाईन येगळं करेल शे.
तुम्ही मनाकरता पवित्र व्हवानं; कारण मी परमेश्वर पवित्र शे; तुम्ही मनावाला राहावाले पाहिजे म्हणुन मी तुम्हले इतर देशमाईन येगळं करेल शे.
म्हणुत तुम्ही स्वताले पवित्र करिसनी पवित्र राहावानं; कारण मी परमेश्वर तुमना देव शे.