Seguir a Jesus
Seguir a Jesus é o convite mais transformador da Bíblia. Jesus chamou pescadores, cobradores de impostos e pessoas comuns para deixar tudo e segui-lo. Esse chamado continua vivo hoje.
O chamado de Jesus
Jesus disse: 'Segue-me'. Esse convite simples e poderoso mudou a vida de pescadores, publicanos e pessoas comuns ao longo da história.
येशुनी त्यासले सांगं, "मनामांगे या, लोकसले देवना राज्यमा कसं लयतस, हाई मी तुमले शिकाडसु." त्यासनी लगेच जाळं तठेच सोडं अनी त्या त्याना मांगे निंघनात.
मत्तय नावना माणुसले पाचारण
मंग तठेन जातांना येशुनी मत्तय नावना माणुसले जकात नाकावर बशेल दखं अनी त्याले बोलना, मनामांगे ये; तवय तो ऊठीसन त्यानामांगे गया.
येशु फिलीप्प अनं नथनेलले बलावस
पुढला दिन येशुनी गालीलमा जावाना निर्णय लिधा. तवय फिलीप्प त्याले भेटना; येशुनी त्याले सांगं, "मनामांगे ये!"
तवय अस व्हयनं की त्या वाटतीन चाली राहींतात तवय एकनी येशुले सांगं, "तुम्हीन जठे कोठे जाशात तठे मी तुमना मांगे ईसु."
येशु त्याले बोलना, "कोल्हासकरता बिळा अनं आकाशमाधला पक्षीसले घरटा शेतस, पण मनुष्यना पोऱ्याले डोकं टेकाले जागा नही."
येशुनी दुसराले सांगं, "मनामांगे ये."
पण तो बोलना, "प्रभुजी, माले पहीले मना बापले पुराले जावु द्या."
येशुनी उत्तर दिधं, "मरेलसलेच त्यासना मरेलसले पुरू दे, तु जाईन देवना राज्यना सुवार्ताना प्रचार कर."
त्यावर आखो एकजण बोलना, "प्रभुजी, मी तुमना मांगे ईसु, पण पहिले माले मना घरना मंडळीले निरोप देवु दे."
येशुनी त्याले सांगं, "जो कोणी नांगरले हात लावावर मांगे दखस, त्याना देवना राज्यमा उपयोग नही."
O custo do discipulado
Seguir a Jesus exige renúncia. É preciso tomar a cruz diariamente, deixar tudo para trás e amar a Cristo acima de qualquer outro vínculo.
येशुना मांगे चालाना अर्थ
मंग येशुनी त्याना शिष्यसले सांगं, मनामांगे येवानी ज्यानी ईच्छा शे त्यानी स्वतःना त्याग कराना अनी स्वतःना क्रुसखांब उचलीसन मनामांगे चालानं.
जो कोणी मनामांगे येवाले दखस अनी आपला माय, बाप, बायको, पोऱ्या भाऊ अनं बहिणी यासना अनी आपला जिवना पण व्देष करत नही तर त्याले मना शिष्य व्हता येवावु नही. जो कोणी मराले तयार व्हस नही, त्याले मना शिष्य व्हता येवावु नही.
पेत्र त्याले बोलना, "तुमना शिष्य व्हवाकरता आम्हीन आमनं बठं काही सोडी देयल शे."
यावर येशुनी उत्तर दिधं, "मी तुमले खरंखरं सांगस की, ज्यानी मनाकरता अनी सुवार्ता प्रचार करता घरदार, भाऊ, बहिणी, माय, बाप, पोऱ्या किंवा वावरसले सोडी देयल शे. त्याले घर, भाऊ, बहिणी, माय, बाप, पोऱ्या अनी वावर या सर्व गोष्टी याच जिवनमा शंभरपटमा भेटी. यानासंगेच त्याले मनाकरता छळ बी सोसना पडी पण येणारा युगमा त्याले सार्वकालिक जिवन भेटी. पण तरी बराच जणससंगे अस व्हई की, ज्या पहिला शेतस त्या शेवटला व्हतीन अनी ज्या शेवटला शेतस त्या पहिला व्हतीन."
Caminhar com Cristo
Quem segue a Jesus não anda em trevas, mas tem a luz da vida. Ele nos convida a crescer nele e a servir como Ele serviu.
येशु जगना प्रकाश
येशु परत परूशीसले बोलना, "मी जगना प्रकाश शे, जो मनामांगे चालस तो अंधारामा चालावं नही, तर त्यानाजोडे जिवनना प्रकाश राही."
जर कोणी मनी सेवा करस तर त्यानी मनामांगे येवानं, म्हणजे जठे मी शे तठे मना सेवक बी राही; कोणी मनी सेवा करी तर पिता त्याना सन्मान करी."
यानाकरताच तुमले पाचारण करेल शे; तुम्हीन त्याना पायासनं अनुकरण कराले पाहिजे म्हणीन ख्रिस्तनी दुःख सहन करीसन तुमनाकरता कित्ता घाली ठेल शे; त्यानी पाप करं नही, अनी त्याना चेहरावर कपट दिसनं नही; त्यानी निंदा व्हई राहिंती तवय त्यानी उलट निंदा करी नही; दुःख सहन करी राहिंता तवय त्यानी धमकी दिधी नही; तर सर्व न्याय करनारा परमेश्वरवर आपली आशा ठेवा.
तर आपण प्रितीतीन सत्यले धरीसन मस्तक जो ख्रिस्त त्याना परिणामतीन सर्व प्रकारतीन वाढाले पाहिजे.
मना नियम पाळानं अनी म्हनास विधी मान्य करीसनी त्यानापरमानं वागान; मी तुम्हना देव यहोवा शे.