A segunda vinda de Cristo
A segunda vinda de Cristo é a esperança suprema da Igreja. Jesus prometeu que voltará com poder e grande glória para julgar os vivos e os mortos e estabelecer seu Reino eterno.
A promessa do retorno
Jesus prometeu voltar. Os anjos declararam que Ele virá da mesma forma como ascendeu. A Igreja aguarda esse dia glorioso com expectativa.
तवय त्या बोलनात, अहो गालीलकरसवन, तुम्हीन आकाशकडे काय दखीसन उभा राहिंनात? तुमना मातीन वर स्वर्गमा लेवाई गया तोच येशु, जस तुम्हीन त्याले स्वर्गमा जातांना दखं तसच येतांना दखशात.
तो जाई राहिंता तवय त्या आकाशकडे टक लाईसन दखी राहींतात, तवय दखा, पांढरा शुभ्र कपडा घालेल दोन माणसं त्यासनाजोडे उभा राहीनात. तवय त्या बोलनात, अहो गालीलकरसवन, तुम्हीन आकाशकडे काय दखीसन उभा राहिंनात? तुमना मातीन वर स्वर्गमा लेवाई गया तोच येशु, जस तुम्हीन त्याले स्वर्गमा जातांना दखं तसच येतांना दखशात.
पिताकडे जावानी वाट
येशुनी त्यासले सांग, "तुम्हीन मनमा नाराज व्हवु नका; देववर ईश्वास ठेवा अनी मनावर बी ईश्वास ठेवा. मना बापना घरमा राहवाले भरपूर जागा शे, नही राहत्यात तर मी तुमले सांगतु, मी तुमनाकरता जाग तयार कराले जाई राहीनु. अनी मी जाईसन तुमनाकरता जाग तयार करी म्हणजे परत ईसन तुमले आपलाजोडे लिसु, यानाकरता की जठे मी शे तठे तुम्हीन बी ऱ्हावाले पाहिजे.
ह्या गोष्दीसबद्दल साक्ष देणारा येशु म्हणस, "हो! मी लवकर येस!" आमेन.
ये, प्रभु येशु, ये.
ह्या गोष्दीसबद्दल साक्ष देणारा येशु म्हणस, "हो! मी लवकर येस!" आमेन.
ये, प्रभु येशु, ये.
दखा, मी लवकर येस; अनी प्रत्येकले ज्याना त्याना कृत्यसप्रमाणे देवाले मनाजोडे वेतन शे.
Os sinais dos tempos
Jesus descreveu os sinais que precederão sua volta: falsos profetas, guerras, fome, terremotos e tribulação. Devemos discernir os tempos sem nos alarmar.
दुःख अनी तरास
येशु जैतुनना डोंगरवर बशेल व्हता तवय त्याना शिष्यसनी त्यानाकडे ईसन ईचारं, "ह्या गोष्टी कवय व्हतीन अनी तुमनं येवानं अनी ह्या युगना समाप्तीनं चिन्ह काय शे, हाई आमले सांगा."
येशुनी त्यासले उत्तर दिधं, तुमले कोणी फसाडाले नको म्हणीन जपी ऱ्हा. कारण बराच लोके मनं नाव लिसन येतीन अनी मी ख्रिस्त शे अस म्हणतीन अनी बराच जणसले फसाडतीन. जवय तुम्हीन लढायासबद्दल ऐकशात अनी लढायासन्या अफवा ऐकशात तवय संभाळा घाबरू नका कारण अस व्हवानं आवश्यकच शे, पण तेवढामा शेवट व्हवाव नही.
तुमना हाल कराकरता त्या तुमले धरी देतीन अनं तुमले मारी टाकतीन अनी मना नावमुये सर्वा लोके तुमना तिरस्कार करतीन. त्या येळले बराचजन अडखळतीन; त्या एकमेकसले धरी देतीन, अनं एकमेकसना व्देष करतीन; बराच खोटा संदेष्टा व्हतीन अनी बराच जणसले फसाडतीन.
अनी अधर्म वाढामुये बराच लोकसनी प्रिती थंडी व्हई जाई. पण ह्यामा शेवटपावत जो टिकी राही त्यानच तारण व्हई.
जगमाधला सर्व लोकसकरता साक्ष व्हवाले पाहिजे म्हणीन देवराज्यनी हाई सुवार्ता सर्व जगमा गाजाडतीन; तवय शेवट व्हई.
कारण जगना उत्पत्तिपाईन ते आजपावत वनं नही अनं येवाव नही, अस मोठं संकट त्या काळमा ई. अनी देव त्या दिनसले थोडा नही करता तर; कोणताच माणुसना निभाव लागता नही, पण ज्यासले निवडेल शे त्यासनाकरता त्या दिन थोडा कराई जातीन."
त्या येळले कोणी तुमले म्हणी, "दखा, ख्रिस्त आठे शे! किंवा तठे शे!" तर खरं मानु नका. कारण खोटा ख्रिस्त अनी खोटा संदेष्टा व्हतीन; त्या असा मोठा चिन्ह अनं चमत्कार दखाडतीन की ज्यासले देवनी निवडेल शे त्यासले सुध्दा फसाडतीन. दखा! मी हाई पहिलेच तुमले सांगीन ठेयेल शे.
त्या येळले कोणी तुमले म्हणी, "दखा, ख्रिस्त आठे शे! किंवा तठे शे!" तर खरं मानु नका. कारण खोटा ख्रिस्त अनी खोटा संदेष्टा व्हतीन; त्या असा मोठा चिन्ह अनं चमत्कार दखाडतीन की ज्यासले देवनी निवडेल शे त्यासले सुध्दा फसाडतीन. दखा! मी हाई पहिलेच तुमले सांगीन ठेयेल शे.
"किंवा, जर कोणी तुमले म्हणी, ‘दखा, तो जंगलमा शे!’ तर तठे जावु नका; अनी कोणी म्हणी, ‘दखा, तो मझारनी खोलीमा शे!’ तर खरं मानु नका.
खरा अनी खोटा शिक्षक
खोटा संदेष्टासपाईन संभाळीन राहा, कारण त्या मेंढरसना रूपमा येतीन, पण त्या मझारतीन क्रुर लांडगा शेतस.
राष्ट्रसवर राष्ट्र अनी राज्यसवर राज्य ऊठतीन; अनी जागोजागी भूकंप व्हतीन अनी दुष्काळ पडी, हाई तर प्रसुतीना येळले जशा तरास व्हस तसा तरासनी हाई सुरवात शे.
"स्वतःले संभाळा; कारण लोके तुमले न्यायालयमा खेचतीन. सभास्थानमा तुमले मारतीन; अनी मनाकरता तुमले राज्यपाल अनी राज्या यासनापुढे उभा करतीन. हाई तुमनाकरता तठे शुभवर्तमान सांगानी संधी राही. शेवट येवाना पहिले पुरा जगमा सुवार्ता प्रसार व्हवाले पाहिजे.
भाऊ भाऊले अनी बाप पोऱ्याले मारा करता धरी दि, पोऱ्या मायबापसवर ऊठतीन अनी त्यासना जिव लेतीन. मना नावमुये सर्व लोके तुमना व्देष करतीन पण जो शेवटपावत ईश्वासमा टिकी राही त्यानंच तारण व्हई."
मोठमोठला भूकंप व्हतीन, जागोजागी दुष्काळ अनं महारोग येतीन, अनी भयानक अनर्थ अनं आकाशमा मोठला चिन्ह घडतीन;
A vinda gloriosa
Cristo virá nas nuvens com poder e grande glória, enviará seus anjos e reunirá seus escolhidos dos quatro ventos.
मनुष्यना पोऱ्या येशु यानं परत येणं
"त्या दिनसमाधला संकटना मांगतीन लगेच सुर्य अंधकारमय व्हई, चंद्र प्रकाश देवाव नही, तारा आकाशमातीन नष्ट व्हतीन अनी आकाशमाधली शक्ती हाली जाई. तवय मनुष्यना पोऱ्यानं चिन्ह आकाशमा दखाई; अनी पृथ्वीवरला सर्व जातना लोके शोक करतीन त्या मनुष्यना पोऱ्याले आकाशना ढगसवर बशीसन, पराक्रमतीन अनी मोठा वैभवतीन येतांना दखतीन. तुतारीसना महानादनासंगे, मी मना दूतसले धाडसु, अनी त्या पृथ्वीना एक टोकपाईन दुसरा टोकपावत मना निवडेल लोकसले चाऱ्ही दिशाकडतीन गोया करसु."
अंजिरनं झाडना दृष्टांत
"आते अंजिरना झाडना दृष्टांत ल्या, त्याले कवळी फांदी ईसन पानटा फुटू लागणात म्हणजे उन्हाळा जोडे येल शे अस तुमले समजस. जवय तुम्हीन ह्या सर्व गोष्टी दखशात, तवय मी दारजोडे शे, अस समजा.
कारण मनुष्यना पोऱ्या स्वर्गदूतससंगे आपला बापना गौरवमा ई, तवय तो प्रत्येकले ज्याना त्याना कामप्रमाणे प्रतिफळ दि.
मनुष्यना पोऱ्या येशु यानं परत येणं
तवय सुर्य, चंद्र अनं तारा यासनामा चिन्ह दिसतीन, अनी "समुद्र अनं लाटासना गर्जनाना आवाज ऐकीन पृथ्वीरला सर्व राष्ट्र घाबरी जातीन; भितीघाई अनं जगमा घडणारा घटनासनी वाट दखता दखता माणसंसना हात पाय गळी जातीन कारण आकाशमाधली शक्ती हालाई जाई. तवय त्या मनुष्यना पोऱ्याले पराक्रमतीन अनी मोठा वैभवतीन ढगसवर येतांना दखतीन. हाई गोष्टीले सुरवात व्हई तवय निट उभा ऱ्हा अनी आपलं डोकं वर करा; कारण तुमनी मुक्तीनी येळ जोडे येल शे."
तवय त्या मनुष्यना पोऱ्याले पराक्रमतीन अनी मोठा वैभवतीन ढगसवर येतांना दखतीन.
तवय मनुष्यना पोऱ्याले पराक्रमतीन अनी मोठा वैभवतीन ढगसमा येतांना त्या दखतीन. त्या येळले मी देवदूतसले धाडीन पृथ्वीना एक टोकपाईन दुसरा टोकपावत चारी दिशातीन देवनी निवडेल लोकसले एकत्र करसु."
कारण, आज्ञाध्वनी आद्यदिव्यदूतसनी वाणी अनं देवना तुतारीना नाद व्हत असतांना प्रभु स्वतः स्वर्गामातीन उतरी; अनी ख्रिस्तमा ज्या मरेल शेतस त्या पहिले ऊठतीन; नंतर जिवत उरेल आपण त्यासनासंगे मेघारूढ व्हईन अंतराळमा लेवाई जासुत, अनी आम्हीन कायम परमेश्वरनासंगे राहसुत. म्हणीन ह्या वचनसघाई एकमेकसनं प्रोत्साहन करा.
Vigilância e preparo
Ninguém sabe o dia nem a hora. Jesus nos ordena a vigiar, orar e estar prontos, pois Ele virá quando menos esperamos.
यामुये, जागृत ऱ्हा, कारण कोणता दिनले तुमना प्रभु ई हाई तुमले माहीत नही.
यामुये, जागृत ऱ्हा, कारण कोणता दिनले तुमना प्रभु ई हाई तुमले माहीत नही.
यामुये तुम्हीन तयार ऱ्हा, तुमले वाटाव नही त्या येळले मनुष्यना पोऱ्या ई."
जागृतीनी आवश्यकता
"तुम्हीन स्वतःले संभाळा! कदाचित अस नको व्हवाले की, गुंगीमा, दारूबाजीमा अनं संसारना चिंताना वझाखाल तुमना मने जड व्हई जातीन अनी तो दिन फाशीना फंदानामायक अचानक तुमनावर ई; कारण तो पृथ्वीवर राहनारा सर्व लोकसवर तसाच ई. परंतु तुम्हीन प्रत्येक येळले सावध राहिसन प्रार्थना करत राहा म्हणजे तुम्हीन या सर्व गोष्टीमाईन वाची जाशात अनं मनुष्यना पोऱ्यासमोर म्हणजे मनासमोर उभा ऱ्हावाकरता समर्थ ठरशात."
देवना दानसना चांगला कारभारी
आते सर्वासना शेवट येल शे; यामुये मर्यादामा रहा, अनं प्रार्थना कराकरता तयार रहा;
आशिर्वाद
शांतीना देव स्वतः तुमले परिपूर्णतातीन पवित्र करो; अनी आपला प्रभु येशु ख्रिस्त ह्याना येवाना येळले तुमना आत्मा, जीव अनं शरीर ह्या निर्दोष असा राखाले पाहिजे
अस की, आपला प्रभु येशु ख्रिस्त यानी प्रकट व्हवानी वाट दखणारा तुम्हीन कोणता बी कृपादानमा कमी पडवुत नही. तो तुमले शेवटपावत भक्कम करी ठी; यामुये की आपला प्रभु येशुना परत येवाना दिनले तुम्हीन निर्दोष ठरशात.
A esperança bendita
A aguardamos a bendita esperança e a manifestação da glória do nosso grande Deus e Salvador Jesus Cristo.
कारण सर्व माणससले तारण देणारी देवनी कृपा प्रकट व्हयेल शे; अनी ती कृपा आपलाले शिकाडस की, अभक्ती अनी संसारन्या गोष्टीसना त्याग कर अनी स्वतःले नियंत्रीत, पवित्र अनं भक्तीमय जिवन या जगमा जग. धन्य आशा प्राप्तिनी म्हणजे असा जो आपला थोर देव अनं तारणारा येशु ख्रिस्त त्यानं गौरव प्रकट व्हवानी वाट दखत रहा. त्यानी स्वतःले आपलाकरता दि दिधं यानाकरता की, त्यानी खंडणी भरनी आपलाले सर्व प्रकारना अधर्मपाईन सोडावाले अनी चांगल्या कामसमा तत्पर अस आपला स्वतःकरता शुध्द लोके असा करीसन ठेवानं.
ज्या देवनी तुमनामा चांगलं कामनी सुरवात करी तो, ते काम येशु ख्रिस्तना परत येवाना दिनपावत पुरा करी हाऊ माले ईश्वास शे.
देवना पवित्र आत्माले दुःखाडु नका; त्यानामुये तुम्हीन तारणना दिन पर्यंत मुद्रित व्हयेल शेतस.
तसा ख्रिस्त बराच जणसना पापं स्वतःवर लेवाकरता एकदावच अर्पण व्हयना अनी तो दुसरींदाव प्रकट व्हई तवय तो पाप लेवाकरता नही, पण त्यासना उध्दारकरता ज्या उत्सुकतातीन त्याना येवानी वाट दखी राहीनात.
प्रिती अनी चांगला कामे कराकरता उत्तेजन भेटी अस एकमेकसकडे ध्यान द्या. आपण काही लोकसना चालीरितीसना मायक आपलं एकत्र राहनं सोडू नका, तर एकमेकसले प्रोत्साहन देवानं अनी देव येणार शे तो दिन जोडे ई राहीना हाई तुम्हीन दखतस, म्हणीसन विशेषकरीन हाई करा.
प्रभु जो देव शे, जो व्हता अनं जो ई, जो सर्वसमर्थ, तो म्हणस, "मी पहिला अनं शेवटला शे."
मी लवकर येस; कोणी तुना विजयना बक्षिस लेवाले नको म्हणीन जे तुनं शे पक्क धरी ठेव.
तरी मना प्रिय लोकसवन, हाई एक गोष्ट तुम्हीन ईसराले नको, कारण प्रभुले एक दिन हजार वरीसनामायक, अनी हजार वरीस एक दिननामायक शे.
तर आते पोऱ्यासवनं, त्यानामा एक ऱ्हा, यानाकरता की, तो जवय प्रकट व्हई तवय आपलामा हिम्मत ऱ्हावाले पाहिजे, अनी त्याना येवाना येळले त्यानापाईन लाजीसन माघार लेवानी गरज पडाले नको.