Separação
A separação traz dor profunda, mas a Bíblia nos consola com a promessa de que Deus nunca nos abandona. Seja na perda, na distância ou no luto, Ele é nosso refúgio.
Deus está presente na dor
O Senhor está perto dos quebrantados de coração e promete nunca nos deixar órfãos. Na separação, Ele é nosso consolo mais íntimo.
मी तुमले अनाथ असा सोडावं नही, तुमनाकडे परत ईसु.
Esperança e conforto
A separação não é o fim. Deus transforma a dor em esperança, e o sofrimento presente produz uma glória eterna que supera toda aflição.
भाऊसवन, मरेल लोकसबद्दल तुम्हीन अजाण ऱ्हावाले नको अशी आमनी ईच्छा शे, ह्यानाकरता की, ज्यासले आशाच नही असा बाकीना लोकसमायक तुम्हीन दुःखी व्हवाले नको.
कारण आपलाकरता जे गौरव प्रकट व्हनार शे, त्यानापुढे चालु काळना दुःख या काहीच किंमतना नहीत असं मी मानस.
तो आमनावरला सर्व संकटमा आमले दिलासा देस, त्या मदतमुयेच आमले स्वतः देवकडतीन दिलासा मिळस, त्या मदतमुये ज्या कोणी, कोणता बी संकटमा शेतस त्यासले मदत कराले आम्हीन समर्थ व्हवाले पाहिजे,
तुमले हिम्मतनी गरज शे, यानाकरता की तुम्हीन देवनी ईच्छाप्रमाणे वागीसन वचननं फळ प्राप्त करी लेवाले पाहिजे.
तुम्हीन यानाकरता भोगं की, तुमना ईश्वास खरा शे हाई पारखाई जावं, जश नाशवंत सोनं पारखाई जास त्या सोनापेक्षा तुमना ईश्वास मुल्यवान शे यामुये तो बी पारखाई जाईन तो शुध्द असा निंघो ज्यामुये प्रशंसा, गौरव अनं मान ह्या फळं येशु ख्रिस्तना प्रकट व्हवाणा येळेले तुमले मिळतीन.
Amor que persevera
O amor verdadeiro é mais forte que a separação. A fé nos sustenta e nos dá a certeza de que o reencontro virá.
तसच मिस्पा हाई बी नाव तिले दिधा; कारण तो बोलना, आपण एकमेकसना नजरआड व्हयनुत तर परमेश्वर तुना अनी मना साक्षी राही.
तरी ज्या गोष्टीसना माले लाभ व्हता त्या आते मी ख्रिस्तकरता नुकसान अस समजस. इतलंच नही, तर ख्रिस्त येशु मना प्रभु, त्यानाबद्दलना सर्वश्रेष्ठ ज्ञानमुये मी बाकी सर्वकाही नुकसान समजस, त्यानाकरता सर्वकाही मी गमाडेल शे. ख्रिस्त मिळाकरता मी सर्वकाही कचरा समजस.