Sexo
A Bíblia trata a sexualidade como um presente de Deus para o contexto do casamento. As Escrituras celebram a intimidade conjugal e orientam sobre pureza e santidade sexual.
A sexualidade no plano de Deus
Desde a criação, Deus projetou a intimidade sexual como expressão de amor entre marido e mulher, abençoando a união conjugal.
देवनी आपला प्रतिरूपना मनुष्य बनाडं; देवना प्रतिरूप अस तो बनाडामा वना, नर अनं नारी अस त्या बनाडाई गयात. देवनी त्यासले आशिर्वाद दिधा; अनी त्यासले बोलना, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापी टाका अनं तिले सत्तामा आणा; समुद्रमाधला मासा, आकाशमाधला पक्षी अनं पृथ्वीमा संचार करनारा सर्वा प्राणी यासनावर सत्ता चालावा.
यामुये पुरूष आपला मायबापले सोडीन आपला बाईसंगे जडी राही; त्या दोन्ही एकदेह व्हतीन.
येशुनी त्यासले उत्तर दिधं, हाई तुमना वाचामा वनं नही का, की ज्यानी त्यासले निर्माण करं, "त्यानी सुरवातलेच पुरूष अनी स्त्रीले बनाडं." अनं सांगं, "यामुये पोऱ्या माय बापले सोडीसन बायकोसंगे कायम राही अनी त्या एकदेह व्हतीन" यामुये पुढे त्या दोन नहीत एकदेह असा शेतस म्हणीन "देवनी जे जोडेल शे ते मनुष्यनी तोडाना प्रयत्न करानं नही"
A santidade na intimidade
O leito conjugal é honroso. A Bíblia celebra a alegria da intimidade dentro do casamento e orienta o casal ao amor e respeito mútuo.
लगीन सर्वासले मान्य असाले पाहिजे अनी नवरा अनी बायको यासनी एकमेकससंगे ईश्वासु ऱ्हावाले पाहिजे, जारकर्मी अनं व्यभिचारी यासले देव दंड करी.
नवरानी बायकोले तिना हक्क देवाले पाहिजे; अनी त्याप्रमाणे बायकोने बी नवराले हक्क देवाले पाहिजे. बायकोले स्वतःना शरिरवर अधिकार नही तर नवराले शे; अनी त्याप्रमाणे नवराले बी स्वतःना शरिरवर अधिकार नही तर बायकोले शे.
पण ज्यासले धीर नही त्यासनी लगीन कराले पाहिजे, कारण जळापेक्षा लगीन करेल बरं.
तुमना शरीर ख्रिस्तना अवयव शेतस, हे तुमले माहीत नही का? मी ख्रिस्तना अवयव लिसन वेश्यानं शरीर बनाडु? कधीच नही. ज्याना वेश्यासंगे संबध वना तो अनी ती ह्या एक शरीर शेतस, हाई तुमले माहीत नही का? कारण त्या "दोन्ही एकदेह व्हतीन" अस तो म्हणस. जो प्रभुना संगतमा येस तो अनं प्रभु एक आत्मा शेतस.
Pureza sexual
Deus nos chama à santificação e à fuga da imoralidade. O corpo do cristão é templo do Espírito Santo e deve ser tratado com honra.
व्यभिचारपाईन दुर रहा, ज्या दुसरा पापे मनुष्य करस, त्या शरीर बाहेरतीन व्हतस; पण जो व्यभिचार करस तो आपला शरिरबद्दल पाप करस. काय तुमले माहीत नही का, तुमना मातीन प्रत्येकनं शरीर पवित्र आत्मानं मंदिर शे, जो तुमनामा शे अनी जो तुमले परमेश्वर कडतीन भेटेल शे, अनं तुम्हीन स्वतःना नही शेतस का? कारण तुमले किंमत दिसन ईकत लेयल शे; यामुये तुम्हीन आपला शरीरतिन देवनं गौरव करा.
कारण देवनी ईच्छा हाई शे की, तुमनं पवित्रकरण व्हवाले पाहिजे अनी व्यभिचारपाईन स्वतःले दुर ठेवशात हे माणससवन, तुम्हीन प्रत्येकनी हाई समजीन लेवाले पाहिजे की, आपली पत्नीसंगे कसा पवित्र अनी आदरणीय व्यवहार कराले पाहिजे. अनी हाई काम अभिलाषाघाई नही अनी ज्या देवले वळखतस नही त्यासनामायक बी नही.
जारकर्म, सर्व प्रकारनी अशुध्दता अनं लोभ, यासना तुमनामा उच्चार बी नको व्हवाले; हाई देवना लोकासले शोभस.
मी तुमले सांगस, जो कोणी बाईकडे वाईट ईचारतीन दखस तवय त्यानी आपला मनमा तिनाबद्दल व्यभिचार करेलच शे.
दिनले शोभी अस चालानं. चैनबाजीमा, अनैतीकतामा अनं कामचुकारपणमा, कलहमा अनं मत्सरमा रावानं नही;
व्यभिचार करानं नही.
तुम्हना माईन कोणी आपला जोडेना नातेवाईकसना काया उघडी कराले त्यासपान जावानं नही; मी परमेश्वर शे. तु आपला वडीलनी म्हणजे आपली मायनी काया उघडी करानं नही, ती तुन्ही माय शे म्हणून तिनी काया उघडी करानं नही. आपली सावत्र मायनी काया उघडी करानं नही; ती तुन्ही वडिलनीस काया शे. आपली बहीण मंग ती सगी राही का सावत्र राहो; ती घरमा जन्म व्हयेल राहो का बाहेर जन्म व्हयेल राहो, तिनी काया उघडी करानी नही. आपली नात, मंग ती पोर्यानी पोर राहो का पोरनी पोर राहो तिनी काया उघडी करानी नही, तिनी काया ती तुनीस शे. वडीलले व्हयेल वडीलनी व्हयेल पोर ती तुनी बहीण शे म्हणून तिनी काया उघडी करानी नही. आपली आत्यानी काया उघडी करानी नही. ती तुनी वडीलनी बहीण शे. आपली मावशीनी काया उघडी करानी नही; कारण ती तूनी मायनी बहीण शे. आपला चुलतानी काया उघडी करानी नही म्हणजे त्यानी बायकोनीसंगे संभोग करानं नही; ती तुनी चुलती शे. आपली सुननी काया उघडी करानी नही; ति तुनी पोर्यानी बायको शे; म्हणून तिनी काया उघडी करानी नही. आपली भावजायनी काया उघडी करानी नही; ती तुनी भाऊनी काया शे. एकादी बायनी अनी तिनी पोरनी दोन्हीसनी काया उघडी करानी नही; तिनी नात मंग ती तिना पोर्यानी पोर राहो नाहिते पोरनी पोर राहो, तिले आपली बायको करिसनी तिनी काया उघडी करानी नही; त्या जोडेना नाता शेत. आशे करानं म्हणजे मोठ पाप शे. तु तुनी बायकोनी बहीणले आपली बायको करिसनी तिले सवत करानं नही; ती जीवत राहीसनी तिनी बहीणनी काया उघडी करानं नही. बाय ऋतुमती व्हावानंतर ती अशुध्दस राहास तोपावत तिनी काया उघडी कराकरता तिना जोडे जावानं नही. तु आपली शेजारनी बाईनीसंगे कुकर्म करिसनी अशुध्द व्हवानं नही. आपला संतानमाईन एकादानं मोलख देवना करता आगनं होम करानं नही; तुना देव यहोवा याना पवित्र नावले कलंक लावानं नही; मी परमेश्वर शे. स्रीसंभोगपरमानं पूरुषसंभोग करानं नही, ते अमंगळ काम शे. कोणतेभी जनावरनीसंगे संभोग करिसनी अशुध्द व्हवानं नही; बाईनी जनावरनीसंगे कुकर्म कराले त्यानामोरे उभं राहावानं नही; हाई विपरीत कर्म शे.
त्या स्वतःले ज्ञानी समजतस पण त्या मुर्ख शेतस. अनी त्यासनी अविनाशी देवना गौरव कराना सोडिसन, नाश करनारा माणुस, पशु, पक्षी, सरपटणारा साप यासना सारखी प्रतिमा बनाडी.
याकरता देवनी त्यासले त्यासना मनमाधलं वाईट वासना अनं अशुध्दतेना स्वाधीन सोडी दिधं अनी त्यासनी एकमेकसना शरिरना अनादर कराले पाहिजे म्हनीन त्यासले मोकळं सोडं. त्यासनी देवना सत्य सोडिसन असत्य लिधं, अनी जग निर्माण करनारा देवना ऐवजी त्यासनी निर्मितिनी वस्तुनी उपासना अनी सेवा करी, तरी तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित देव शे. आमेन.
ह्या कारणमुये देवनी त्यासले वाईट वासनासना स्वाधिन करी दिधं; त्यासना बायासनी बी त्यासना नैसर्गिक उपभोग सोडिसन अनैसर्गिक उपभोगना स्विकार करा. तसच पुरूषनी बी स्त्रीयासनासंगे योन संबध ठेवानं बाजुले ठेयात अनं त्या एकमेकसनाविषयी वासनाघाई पेटीसन निंघनात पुरूषससनी पुरूषसंगे अनुचित कर्म करात अनी आपला ह्या निर्लज्ज कृत्यासमुये त्यासले त्यासनामा हाई शिक्षा भेटनी.